• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

46 देशांच्या विश्लेषणात झाला खुलासा, ‘कोरोना’ची दुसरी लाट खुपच धोकादायक

by Namrata Sandhbhor
February 18, 2021
in international news, देश- विदेश
0
corona-corona-man

corona-corona-man

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था –  कोरोना व्हायरसच्या संसर्गाचे प्रमाण गेल्या काही दिवसांपासून कमी होते. पण आता कोरोना व्हायरसचा उद्रेक होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. त्यानंतर आता जगभरातील 46 देशांमध्ये कोरोना व्हायरसची दुसरी लाट आली आहे. यामध्ये मृत्यू झालेल्या रुग्णांचा अभ्यास केला जात आहे. त्यावरून कोरोनाची दुसरी लाट अत्यंत धोकादायक असल्याचे स्पष्ट झाले आहे.

‘द इकोनॉमिस्ट’ने जगभरातील 46 देशांमध्ये कोरोना महामारीच्या दुसरी लाटेचा अभ्यास केला जात असल्याचे सांगितले. ही दुसरी लाट युरोपातील देशांवर परिणाम करत आहे. ब्रिटन, फ्रान्स, बेल्जियम, इटली, नेदरलँड, स्पेन आणि स्वीडन या देशांत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने मोठा उद्रेक केला आहे. इतकेच नाही तर अमेरिकेत ऑक्टोबरपासून ते डिसेंबर या महिन्यादरम्यान कोरोनाच्या दुसरी लाटेत अनेकांचा मृत्यू झाला.

दरम्यान, अमेरिकेत मार्चपासून ते ऑक्टोबरदरम्यान कोरोनाचे एकूण 1 कोटी प्रकरणं समोर आली होती. मात्र, त्यानंतर नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात वाढून 2 कोटी झाले आहेत. फ्रान्स, इटली आणि स्पेन या देशांत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मोठे नुकसान झाले.

आफ्रिका, ब्रिटनमध्ये कोरोनाची दुसरी लाट

ब्रिटन, आफ्रिका या देशांमध्ये कोरोना व्हायरसचा नवा आणि जास्त संक्रमक स्ट्रेन कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेतच समोर आला आहे. यावेळी ब्रिटन आणि आफ्रिका येथे कोरोनाच्या दुसऱ्या स्ट्रेनने सर्वाधिक धुमाकूळ घातला. इतकेच नाही तर हा नवा कोरोना स्ट्रेन जगभरात झपाट्याने पसरत आहे.

इस्त्रायलमध्येही कोरोनाचा कहर

जगातील विविध देशात कोरोना व्हायरसची दुसरी लाट आली असताना इस्त्रायल देशातही कोरोना व्हायरसचा कहर पाहिला मिळत आहे. या देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे.

Tags: Coronaअमेरिकेतआफ्रिकाइटलीकोरोना व्हायरसनेदरलँडफ्रान्सबेल्जियमब्रिटनस्पेनस्वीडन
Previous Post

दुर्देवी ! इंदापूर मार्गावरील भिगवण परिसरात झालेल्या अपघातात पोलिस अधिकार्‍याचा मृत्यू, कर्तव्यावर हजर होण्यासाठी निघाले होते गावाहून

Next Post

Pooja Chavan Suicide Case : पूजाचं भाजपसोबत काय कनेक्शन ? वडिल म्हणाले…

Next Post
pooja-chavan

Pooja Chavan Suicide Case : पूजाचं भाजपसोबत काय कनेक्शन ? वडिल म्हणाले...

Please login to join discussion
whatsapp-whatsapp
टेक्नोलॉजी

केंद्र सरकारच्या नव्या नियमांमुळे Whatsapp होणार भारतात बंद ?

February 25, 2021
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सोशल मीडिया भारतात मोठ्या प्रमाणात विस्तारत आहे. सोशल मीडिया कंपन्यांनी भारतात येऊन व्यवसाय करावा त्यांचे...

Read more
Takli-Vinchur-Gram-Panchaya

टाकळी विंचुर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंचपदी शिवसेनेच्या अश्विनी जाधव विजयी

February 25, 2021
dhananjay Munde

‘धनंजय मुंडेंनी ‘त्या’ प्रकरणात नेमकी काय सेटलमेंट केली माहीत नाही’

February 25, 2021
fadanvis raj

नाशिकमध्ये भाजप-मनसे युती निश्चित, राज्यातही युती होणार का ?

February 25, 2021

…तर त्यांना अधिक पैसे द्यावे लागतील – नितीन गडकरी

February 25, 2021
Home Remedies

Liver Health : ‘या’ 8 गोष्टी तुमच्या लिव्हरला करतील ‘खराब’, करू नका निष्काळजीपणा

February 25, 2021
biden-model-chrissy

ट्रम्प यांनी Twitter वर ज्या प्रसिद्ध मॉडलला केले होते ब्लॉक, तिला फॉलो करत आहेत जो बायडेन; परंतु आला ट्विस्ट

February 25, 2021
vaccine

महाराष्ट्रातील विदर्भ बनले कोरोना सेंटर; लॉकडाऊन शेवटचा पर्याय ?

February 25, 2021
nilesh-rane-sanjay-raut

‘संजय राऊतांनी पांचट विषय बंद करावेत, आम्ही आमच्या घराला मोदीचं नाव देऊ’ – नीलेश राणे

February 25, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

modi stadium
राजकीय

11 पिच, ना दिसणार सावली, ना पावसाची भिती; जाणून घ्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खासियत

February 24, 2021
0

...

Read more

विना प्रिस्क्रिप्शन तापाची गोळी दिली तर मेडिकलवाल्यांचे लायसन्स रद्द

11 hours ago

‘चंद्रकांत पाटील यांनी ब्राह्मण समाजाची दिशाभूल करू नये’

5 hours ago

PNB ने ग्राहकांना केले अलर्ट ! चुकूनही करू नका ‘हे’ काम, अन्यथा खाली होईल अकाउंट

4 days ago

सोशल मीडियासाठी केंद्र सरकारच्या गाईडलाइन्स जारी, तक्रारीनंतर 24 तासांमध्ये ‘कंटेट’ हटवावा लागणार, जाणून घ्या महत्वाच्या गोष्टी

5 hours ago

साथीच्या रोगानंतर झोमॅटोने पुन्हा सुरू केली भरती , जाणून घ्या कोणाला मिळणार रोजगार

2 days ago

सोने की फिक्स डिपॉझिट : जाणून घ्या या वर्षी कोठे गुंतवणूक करून मिळेल मोठा परतावा

3 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat