बहुजननामा ऑनलाइन टीम – F1 Abu Dhabi Grand Prix 2021, Max Verstappen | अलीकडेच F1 रेसचा स्पर्धा पार पडली. मॅक्स वेस्ट्राप्पेननं (Max Verstappen) नवीन चॅम्पियनशिपचा इतिहास रचला. मात्र अंतिम टप्प्यातच पापणी झपायच्या आतच मॅक्सनं लुईस हैमिल्टनला (Lewis Hamilton) मागं पाडलं. त्यामुळे या रेसबद्दल शेवटी अनेक वादविवाद झाले, परंतु तरीदेखील मॅक्सनं या विजयाचा सोहळा साजरा केला. (F1 Abu Dhabi Grand Prix 2021. Max Verstappen)
मॅक्स वेस्ट्राप्पेननं F1 जिंकल्यानंतर हा सोहळा आपली गर्लफ्रेंड केली पिक्यूट (Kelly Piquet) सोबत साजरा केला. त्या दोघांनी रेस ट्रकवर सगळ्यांसमोर मिठी मारली. आपल्या बॉयफ्रेंडच्या विजयावर केलीच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. दरम्यान, त्या दोघांनी तिथेच किस करून आपले एकमेकांबद्दल प्रेम व्यक्त केल. मात्र, त्याचा हा विजय प्रचंड वादात अडकला असून 36 वर्षाच्या लुईस हैमिल्टनला (Lewis Hamilton) हरण्याचा सामना करावा लागला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दरम्यान, मॅक्सनं (F1 Champion) F1 रेसची 17वर्षाचा असताना पासून तयारीला सुरुवात केली होती. तो मूळचा नेदर्लंड्सचा असून, वयाच्या 18व्या वर्षी त्यानें पहिल्या F1 रेसचं रजिस्टर केला होता. तसेच मॅक्सची गर्लफ्रेंड केली मॉडेल आणि इंस्टाग्रामवर फेमस ब्लॉगर म्हणून ओळखली जाते. हे दोघं 2020 पासून एकमेकांना डेट करत आहे. तिच वय 33 असून, मॅक्स 24 वर्षाचा आहे. केलीनं आपल्या इंस्टाग्रामच्या अकाउंटवर त्याच्या विजयाचे काही फोटो शेअर केले होते. नेटकऱ्यांनी या फोटोला चांगलाच प्रतिसाद दिला.
https://twitter.com/Max33Verstappen/status/1470115244160991232
Web Title :- F1 Abu Dhabi Grand Prix 2021, Max Verstappen | f1 champion max verstappen girlfriend kelly piquet liplock celebration photos.
Shanaya Kapoor | महिप कपूर नंतर मुलगी शनाया कपूरला देखील कोरोनाची लागण; स्वत:हा झाली आयसोलेट