Bachchu Kadu Porsche Car Accident Pune | घरात पैसे जास्त झाल्यावर अशी मस्ती सुचते; आमदार बच्चू कडू यांची संतप्त प्रतिक्रिया
Maval Crime News | मावळात तळ्यात बुडून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
Vidhan Parishad Election 2024 | विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे २ उमेदवार जाहीर; मुंबईतील ‘या’ दोन नेत्यांची निवड
Porsche Car Accident Pune | पुणे पोर्शे अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे, पुणेकरांना केले आवाहन, अग्रवाल कुटुंबियांबद्दल काही तक्रार असल्यास…
Porsche Car Accident Pune | प्रसिद्धीच्या हेतूने अपघाताच्या घटनेवर रॅप सॉंग बनवल्याची कबुली
डोंबिवली : Dombivli MIDC Blast | डोंबिवली एमआयडीसी फेज २ मध्ये अमुदान केमिकल कंपनीत २३ मे रोजी झालेल्या भीषण स्फोटात ६ जण मृत्यूमुखी पडले होते. या घटनेला ४५ तास उलटून गेल्यानंतरही कंपनीच्या आवारात आणि परिसरात शोधकार्य सुरु आहे. कंपनीच्या ढिगाऱ्याखाली आणि छतांवर एनडीआरएफच्या जवानांना मृतदेहांचे अवशेष सापडत आहेत.  कंपनी परिसरात मानवी हात, पाय असे अवशेष आढळून येत आहेत. त्यामुळे शोधकार्य आजही सुरूच राहणार आहे. शोधकार्य संपल्यानंतरच या घटनेत किती मृत्यू झाले ते स्पष्ट होईल. या प्रकरणात अटक केलेले अमुदान कंपनीचे मालक मालती मेहता आणि मलय मेहता यांना आज कल्याणच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.  आत्तापर्यंत मिळालेल्या हाती आलेल्या माहितीनुसार डोंबिवलीतल्या मृतांची संख्या ११ आहे तर ६० हून अधिक जण जखमी झाले आहेत, असे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.  गुरुवारी रात्रीपर्यंत मुख्यमंत्री घटनास्थळी येईपर्यंत एकूण पाच कामगारांचे मृतदेह बचाव पथकाने कंपनीतून बाहेर काढले होते. यामध्ये दोन महिला आणि तीन अज्ञात कामगारांचा समावेश होता. मृतांची संख्या आठ झाल्याचे त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. अजूनही येथे शोधकार्य सुरु असून मानवी शरीरांचे अवशेष सापडत आहेत.  शुक्रवारी सकाळी बचाव पथकाने बचाव कार्य सुरू केल्यानंतर कंपनी परिसरात कामगारांचे स्फोटाने उडून पडलेले अवशेष पाच बोचक्यांमध्ये भरून शास्त्रीनगर रुग्णालयात आणण्यात आले. ही पाच बोचकी म्हणजे पाच कामगारांचे मृतदेह असा अर्थ काढून ठाणे गुन्हे शाखेने मृतांची संख्या १३ असल्याचे जाहीर केले होते.  अजूनही मृतदेहांचे अवशेष आढळून येत आहेत. यामुळे एकुण मृत्यूंबाबत संभ्रम असून ही संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

No Dry Day On 4th June | मद्यप्रेमी, दारू  विक्रेत्यांसाठी गुडन्यूज, ४ जूनला ‘नो ड्राय डे’, लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर…चिअर्स!
Ravindra Dhangekar Protest At Pune CP Office | पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या बाहेर आमदार रविंद्र धंगेकर यांच्याकडून पोलिसांच्या विरोधात ठिय्या आंदोलन (Videos)
PT-3 form – Pune PMC Property Tax | मिळकत कर सवलतीसाठीचा पीटी ३ फॉर्म भरून घेण्यासाठी क्षेत्रिय कार्यालयांमध्ये शिबिरांचे आयोजन
Medha Kulkarni On Black Pub Owner | ‘ब्लॅक पब’ च्या मालकाचे नाव एफआयआर मधून का वगळले? भाजपच्या खासदारांचा आयुक्तांना सवाल
Sharad Pawar – Porsche Car Accident Pune | अग्रवालांच्या वकिलांशी तुमचे संबंध, पत्रकारांच्या प्रश्नानंतर शरद पवार म्हणाले…

Tag: दाऊद इब्राहिम

दाऊद इब्राहिमला कोणत्याही परिस्थितीत भारतात आणा, रोहित पवारांची PM मोदींकडे मागणी

दाऊद इब्राहिमला कोणत्याही परिस्थितीत भारतात आणा, रोहित पवारांची PM मोदींकडे मागणी

पुणे : बहुजननामा ऑनलाइन - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कराचीचतच असल्याचं पाकिस्तानने कबूल केलं आहे. त्यामुळे दाऊदला कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतात ...

dawood ibrahim

अंडरवर्ल्ड डॉन दाऊदची गेम कराचीतील दर्ग्याच्या बाहेरच झाली असती पण…

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - कुख्यात गँगस्टर एजाज लकडावाला याच्या चौकशी दरम्यान मुंबई पोलिसांना खळबळजनक माहिती मिळली आहे. विशेष म्हणजे ...

Maria-kasab-and-dawood

पुस्तक विकलं जावं म्हणून ‘खोट’ बोलतायत मुंबईचे Ex CP मारिया, D कंपनीला मिळाली नव्हती कसाबची ‘सुपारी’, छोटा शकीलनं सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - माजी आयपीएस अधिकारी आणि मुंबई पोलिस आयुक्त, राकेश मारिया यांनी आपल्या पुस्तकात मुंबईतील 26/11 च्या ...

dawut

‘अंडरवर्ल्ड डॉन’ची गुपितं होऊ शकतात उघड, दाऊदच्या ‘जुन्या’ आणि ‘विश्वासू’ साथीदाराला अटक

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन -  कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा जुना साथीदार गुंड तारिक परवीनला अटक करण्यात आली आहे. डॉन दाऊदच्या ...

Munaf

मुंबईतील 1993 च्या साखळी बॉम्बस्फोटातील आरोपीला 27 वर्षानंतर आतंकवादी मुनाफ हलारीला पकडलं

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - 1993 मध्ये झालेल्या मुंबईतील बॉम्बस्फोट प्रकरणी तपास यंत्रणांना आता यश आले. दहशतवादी मुनाफ हलारी मूसा ...

sanjay-Raut

संजय राऊतांचे इंदिरा गांधींबद्दलचे ‘ते’ वादग्रस्त वक्तव्य ‘मागे’, म्हणाले…

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - बुधवारी झालेल्या एका कार्यक्रमात शिवसेनेचे संजय राऊत यांनी भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याबद्दल एक ...

bjp-might-face-revolt-uttar-pradesh-assembly-elections-126-mla-likely-join-other-parties

आता दाऊदवरील गुन्हे मागे घेतले जाणार, भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचा मुख्यमंत्र्यांवर ‘निशाणा’

बहुजननामा ऑनलाईन टीम : निवडणुकीपुर्वी एकमेकांसोबत युती करणारे पक्ष आता एकमेकांचे विरोधक बनले आहे. शिवसेना आणि भाजप पक्षाचे नेते एकमेकांवर ...

pradeep

शिवसेनेच्या मेळाव्यात दाऊदचा ‘हस्तक’, JJ हत्याकांडातील आरोपी !

बहुजननामा ऑनलाईन टीम : महाराष्ट्राच्या राजकारणात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याच्या कार्यकर्त्यांविषयी नेहमीच चर्चा रंगलेली असते. सध्याच्या विधानसभा निवडणुकीत ...

dawood

UAPA कायद्यानुसार मसूद अजहर, हाफिज सईद, लखवी आणि दाऊद इब्राहिम ‘दहशतवादी’ घोषित

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मोदी सरकारने अनलॉफुल अ‍ॅक्टीव्हीटीज प्रिव्हेंशन अ‍ॅक्ट(युएपीए) नुसार आज दाऊद इब्राहिम, जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर, लष्कर-ए-तैयबाचा ...

veeran

दाऊदवर चित्रपट बनवणाऱ्या ‘त्या’ व्यापाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

नागपूर : बहुजननामा ऑनलाईन - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर हास्य चित्रपट बनवणाऱ्या व्यापाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. ...

Page 2 of 2 1 2

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.