Bachchu Kadu Porsche Car Accident Pune | घरात पैसे जास्त झाल्यावर अशी मस्ती सुचते; आमदार बच्चू कडू यांची संतप्त प्रतिक्रिया
Maval Crime News | मावळात तळ्यात बुडून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
Vidhan Parishad Election 2024 | विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे २ उमेदवार जाहीर; मुंबईतील ‘या’ दोन नेत्यांची निवड
Porsche Car Accident Pune | पुणे पोर्शे अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे, पुणेकरांना केले आवाहन, अग्रवाल कुटुंबियांबद्दल काही तक्रार असल्यास…
Porsche Car Accident Pune | प्रसिद्धीच्या हेतूने अपघाताच्या घटनेवर रॅप सॉंग बनवल्याची कबुली
डोंबिवली : Dombivli MIDC Blast | डोंबिवली एमआयडीसी फेज २ मध्ये अमुदान केमिकल कंपनीत २३ मे रोजी झालेल्या भीषण स्फोटात ६ जण मृत्यूमुखी पडले होते. या घटनेला ४५ तास उलटून गेल्यानंतरही कंपनीच्या आवारात आणि परिसरात शोधकार्य सुरु आहे. कंपनीच्या ढिगाऱ्याखाली आणि छतांवर एनडीआरएफच्या जवानांना मृतदेहांचे अवशेष सापडत आहेत.  कंपनी परिसरात मानवी हात, पाय असे अवशेष आढळून येत आहेत. त्यामुळे शोधकार्य आजही सुरूच राहणार आहे. शोधकार्य संपल्यानंतरच या घटनेत किती मृत्यू झाले ते स्पष्ट होईल. या प्रकरणात अटक केलेले अमुदान कंपनीचे मालक मालती मेहता आणि मलय मेहता यांना आज कल्याणच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.  आत्तापर्यंत मिळालेल्या हाती आलेल्या माहितीनुसार डोंबिवलीतल्या मृतांची संख्या ११ आहे तर ६० हून अधिक जण जखमी झाले आहेत, असे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.  गुरुवारी रात्रीपर्यंत मुख्यमंत्री घटनास्थळी येईपर्यंत एकूण पाच कामगारांचे मृतदेह बचाव पथकाने कंपनीतून बाहेर काढले होते. यामध्ये दोन महिला आणि तीन अज्ञात कामगारांचा समावेश होता. मृतांची संख्या आठ झाल्याचे त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. अजूनही येथे शोधकार्य सुरु असून मानवी शरीरांचे अवशेष सापडत आहेत.  शुक्रवारी सकाळी बचाव पथकाने बचाव कार्य सुरू केल्यानंतर कंपनी परिसरात कामगारांचे स्फोटाने उडून पडलेले अवशेष पाच बोचक्यांमध्ये भरून शास्त्रीनगर रुग्णालयात आणण्यात आले. ही पाच बोचकी म्हणजे पाच कामगारांचे मृतदेह असा अर्थ काढून ठाणे गुन्हे शाखेने मृतांची संख्या १३ असल्याचे जाहीर केले होते.  अजूनही मृतदेहांचे अवशेष आढळून येत आहेत. यामुळे एकुण मृत्यूंबाबत संभ्रम असून ही संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

No Dry Day On 4th June | मद्यप्रेमी, दारू  विक्रेत्यांसाठी गुडन्यूज, ४ जूनला ‘नो ड्राय डे’, लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर…चिअर्स!
Ravindra Dhangekar Protest At Pune CP Office | पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या बाहेर आमदार रविंद्र धंगेकर यांच्याकडून पोलिसांच्या विरोधात ठिय्या आंदोलन (Videos)
PT-3 form – Pune PMC Property Tax | मिळकत कर सवलतीसाठीचा पीटी ३ फॉर्म भरून घेण्यासाठी क्षेत्रिय कार्यालयांमध्ये शिबिरांचे आयोजन
Medha Kulkarni On Black Pub Owner | ‘ब्लॅक पब’ च्या मालकाचे नाव एफआयआर मधून का वगळले? भाजपच्या खासदारांचा आयुक्तांना सवाल
Sharad Pawar – Porsche Car Accident Pune | अग्रवालांच्या वकिलांशी तुमचे संबंध, पत्रकारांच्या प्रश्नानंतर शरद पवार म्हणाले…

Tag: ग्राहक

Digital-Crime

सावधान ! चुकूनही डाउनलोड करू नका ‘हे’ अ‍ॅप , KYC च्या नावाखाली बँक खाती होत आहेत ‘रिकामी’

बहुजननामा ऑनलाईन टीम : सायबर गुन्हेगारीच्या बातम्या आपण रोज ऐकत आणि वाचतो असतो. आता या फसवणूकीत अजून एक नवीन प्रकार ...

petrol-and-diesel-prices-continue-to-rise-2

खुशखबर ! सलग दुसर्‍या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये सलग दुसऱ्या दिवशी कपात करण्यात आली आहे, त्यामुळे सणासुदीच्या हंगामात सर्वसामान्य ...

loan

उद्यापासून २५० जिल्ह्यात सुरु होणार SBI सह इतर बँकांचा कर्ज मेळावा, सर्व प्रकारचे कर्ज उपलब्ध

बहुजननामा ऑनलाईन टीम : गुरुवारी देशभरातील अडीचशे जिल्ह्यांमध्ये बँका ‘लोण फेअर’ चा पहिला टप्पा सुरू करणार आहेत. उत्सवाच्या हंगामाची मागणी ...

railway

रेल्वेला उशीर झाल्यास सरकार देणार 250 रूपये नुकसान भरपाई, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - रेल्वेने आपल्या ग्राहकांना खुशखबर दिली आहे, जर तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल तर आता तुम्हाला ...

provident-Fund

PPF, NSC आणि सुकन्या योजनेसाठी सरकारकडून व्याज दराची घोषणा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पोस्ट ऑफिस स्मॉल सेव्हिंग स्कीम, पीपीएफ, सुकन्या समृध्दी योजना, ज्येष्ठ नागरिक बचत योजना आणि एनएससी ...

lpg-subsidy-latest-updates-are-you-getting-lpg-cylinder-subsidy-know-how-to-check-online-gas-booking

सलग दुसऱ्या महिन्यात घरगुती गॅस सिलेंडर महागले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - १ ऑक्टोबरपासून एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे. सलग दुसर्‍या महिन्यात एलपीजीच्या किंमतीत वाढ झाली ...

HDFC

‘या’ बँकेनं केला ‘फेस्टिव ट्रीट्स’ लॉन्च, प्रत्येक तासाला मिळणार आयफोन 11 जिंकण्याची संधी, जाणून घ्या

बहुजननामा ऑनलाईन टीम - उत्सवाच्या दिवशी खासगी बँक एचडीएफसी बँक (एचडीएफसी बँक) ने देशातील सर्वात मोठी फाइनेंशियल सर्विसेज फेस्टिव ट्रेट्स ...

mobile

मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीचा नवीन नियम 11 नोव्हेंबरपासून लागू, MNP साठी फक्त 5.74 रुपये लागणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी (एमएनपी) चा नवीन नियम लागू करण्यासाठी अंतिम ...

pmc-Bank

RBI कडून PMC च्या ग्राहकांना मोठा दिलासा ! खात्यातून 10 हजार रूपये काढण्यास परवानगी

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - आपण पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक (पीएमसी) चे ग्राहक असल्यास आपल्यासाठी एक दिलासाची बातमी आहे. ...

employee

EPFO नं पाठवली खासगी कंपन्यांना नोटीस, 24 तासाच्या आत SC – ST कर्मचार्‍यांची मागवली माहिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सरकार खाजगी कंपन्यांना अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील किती कर्मचारी तुमच्या संस्थेत ...

Page 32 of 36 1 31 32 33 36

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.