Bachchu Kadu Porsche Car Accident Pune | घरात पैसे जास्त झाल्यावर अशी मस्ती सुचते; आमदार बच्चू कडू यांची संतप्त प्रतिक्रिया
Maval Crime News | मावळात तळ्यात बुडून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
Vidhan Parishad Election 2024 | विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे २ उमेदवार जाहीर; मुंबईतील ‘या’ दोन नेत्यांची निवड
Porsche Car Accident Pune | पुणे पोर्शे अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे, पुणेकरांना केले आवाहन, अग्रवाल कुटुंबियांबद्दल काही तक्रार असल्यास…
Porsche Car Accident Pune | प्रसिद्धीच्या हेतूने अपघाताच्या घटनेवर रॅप सॉंग बनवल्याची कबुली
डोंबिवली : Dombivli MIDC Blast | डोंबिवली एमआयडीसी फेज २ मध्ये अमुदान केमिकल कंपनीत २३ मे रोजी झालेल्या भीषण स्फोटात ६ जण मृत्यूमुखी पडले होते. या घटनेला ४५ तास उलटून गेल्यानंतरही कंपनीच्या आवारात आणि परिसरात शोधकार्य सुरु आहे. कंपनीच्या ढिगाऱ्याखाली आणि छतांवर एनडीआरएफच्या जवानांना मृतदेहांचे अवशेष सापडत आहेत.  कंपनी परिसरात मानवी हात, पाय असे अवशेष आढळून येत आहेत. त्यामुळे शोधकार्य आजही सुरूच राहणार आहे. शोधकार्य संपल्यानंतरच या घटनेत किती मृत्यू झाले ते स्पष्ट होईल. या प्रकरणात अटक केलेले अमुदान कंपनीचे मालक मालती मेहता आणि मलय मेहता यांना आज कल्याणच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.  आत्तापर्यंत मिळालेल्या हाती आलेल्या माहितीनुसार डोंबिवलीतल्या मृतांची संख्या ११ आहे तर ६० हून अधिक जण जखमी झाले आहेत, असे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.  गुरुवारी रात्रीपर्यंत मुख्यमंत्री घटनास्थळी येईपर्यंत एकूण पाच कामगारांचे मृतदेह बचाव पथकाने कंपनीतून बाहेर काढले होते. यामध्ये दोन महिला आणि तीन अज्ञात कामगारांचा समावेश होता. मृतांची संख्या आठ झाल्याचे त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. अजूनही येथे शोधकार्य सुरु असून मानवी शरीरांचे अवशेष सापडत आहेत.  शुक्रवारी सकाळी बचाव पथकाने बचाव कार्य सुरू केल्यानंतर कंपनी परिसरात कामगारांचे स्फोटाने उडून पडलेले अवशेष पाच बोचक्यांमध्ये भरून शास्त्रीनगर रुग्णालयात आणण्यात आले. ही पाच बोचकी म्हणजे पाच कामगारांचे मृतदेह असा अर्थ काढून ठाणे गुन्हे शाखेने मृतांची संख्या १३ असल्याचे जाहीर केले होते.  अजूनही मृतदेहांचे अवशेष आढळून येत आहेत. यामुळे एकुण मृत्यूंबाबत संभ्रम असून ही संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

No Dry Day On 4th June | मद्यप्रेमी, दारू  विक्रेत्यांसाठी गुडन्यूज, ४ जूनला ‘नो ड्राय डे’, लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर…चिअर्स!
Ravindra Dhangekar Protest At Pune CP Office | पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या बाहेर आमदार रविंद्र धंगेकर यांच्याकडून पोलिसांच्या विरोधात ठिय्या आंदोलन (Videos)
PT-3 form – Pune PMC Property Tax | मिळकत कर सवलतीसाठीचा पीटी ३ फॉर्म भरून घेण्यासाठी क्षेत्रिय कार्यालयांमध्ये शिबिरांचे आयोजन
Medha Kulkarni On Black Pub Owner | ‘ब्लॅक पब’ च्या मालकाचे नाव एफआयआर मधून का वगळले? भाजपच्या खासदारांचा आयुक्तांना सवाल
Sharad Pawar – Porsche Car Accident Pune | अग्रवालांच्या वकिलांशी तुमचे संबंध, पत्रकारांच्या प्रश्नानंतर शरद पवार म्हणाले…

Tag: maratha

मराठा समाजातर्फे ‘उद्योगरत्न’ पुरस्कारांचे वितरण

मराठा आरक्षण : याचिका फेटाळण्याची राज्य सरकारची हायकोर्टाला विनंती

मुंबई : वृत्तसंस्था - मुंबई हायकोर्टाला मराठा आरक्षणाविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळण्याची विनंती राज्य सरकारने केल्याचे वृत्त आहे. मराठा आरक्षणाविरोधात याचिकाकर्त्यांनी ...

मराठा

मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी धुरिणांनी पुढे यावे : साठे

सोलापूर : बहुजननामा ऑनलाइन - राजकीय व सामाजिक क्षेत्रासह विविध क्षेत्रात कार्यरत करणाऱ्या मराठा समाजाच्या नेत्या कार्यकर्त्यांनी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सामूहिक ...

मराठा

मराठा जात प्रमाणपत्र मिळत नसल्याची तक्रार, तहसीलदारांना निवेदन

नांदेड : बहुजननामा ऑनलाइन - मराठा समाजास शासनाने आरक्षण देऊन जवळपास दीड महिन्याचा कालावधी लोटला असला तरी मुखेड तालुक्यात मराठा समाज बांधवांना ...

भारिप

भारिप बहुजन महासंघात मराठा, मुस्लिम कुटुंबांचा प्रवेश

कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाइन - कागल तालुक्यातील आलाबाद येथील मराठा व मुस्लिम समाजाच्या कुटुंबांनी भारिप बहुजन महासंघात प्रवेश केला आहे. कागल ...

गाैरव

मराठा लाइट इन्फेन्ट्री रेजिमेंटेच्या वीर हुतात्म्यांच्या वीरपत्नी, वीरमातांचा गौरव

अकोला : बहुजननामा ऑनलाइन - भारतीय सेनेतील मराठा लाइट इन्फेन्ट्री रेजिमेंटला स्थापन होऊन २५० दिवस झाले आहेत. ज्या हुतात्म्यांनी आपली गौरवशाली परंपरा ...

स्वाभिमानी

मराठा तरूणांना कर्ज मिळेना, स्वाभिमानीचा आंदोलनाचा इशारा

बीड : बहुजननामा ऑनलाइन - अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत मराठा समाजातील सुशिक्षित बेरोजगारांनी अर्ज करूनही बँका कर्ज देण्यास ...

मराठा आरक्षण रद्द करा ; एमआयएम आमदाराची हायकोर्टात याचिका

मात्र मराठा आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकणे अवघड

पुणे : बहुजननामा ऑनलाइन - मागास खुल्या प्रवर्गासाठी केंद्र सरकारने आर्थिकदृष्ट्या दिलेले १० टक्के आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकेल, मात्र मराठा आरक्षण ...

मराठा आरक्षण रद्द करा ; एमआयएम आमदाराची हायकोर्टात याचिका

मराठा आरक्षण टिकवण्याची जबाबदारी सरकारची : राजेंद्र कोंढरे

सोलापूर : बहुजननामा ऑनलाइन - मराठा समाजाला दिलेले आरक्षण हे ५२ टक्केच्या पुढे गेलेले आहे. ते टिकणार नाही, असा संभ्रम जनतेत ...

मराठा आरक्षण रद्द करा ; एमआयएम आमदाराची हायकोर्टात याचिका

मराठा आरक्षण रद्द करा ; एमआयएम आमदाराची हायकोर्टात याचिका

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - मुंबई हायकोर्टात मराठा आरक्षण तातडीने रद्द करा, याचबरोबर मागासवर्ग आयोगाचा अहवालही रद् करा अशी मागणी एमआयएमचे ...

Page 4 of 5 1 3 4 5

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.