court danduka
Porsche Car Accident Pune | पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणात पोलिसांकडून पुन्हा नव्या कलमांची वाढ
Protest Of Sharad Pawar NCP In Pune | पुणे हिंसेची राजधानी म्ह्णून कुप्रसिद्ध होतेय; शरद पवार गटाचे आंदोलन
Indapur Tehsildar Attack Case | इंदापूर तालुक्याचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर भरदिवसा जीवघेणा हल्ला, गाडीही फोडली
मुंबई: IMD on Mumbai Monsoon | राज्यात उष्णतेचा पारा चांगलाच वाढलेला आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्याला सामोरे जावे लागत आहे.  केरळमध्ये मान्सूनचं आगमन आणि अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरात अपेक्षित चक्रीवादळं नसल्यामुळं मुंबईत मान्सूनच्या पावसाला वेळेत सुरुवात होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. (Mumbai News)  मान्सून अंदमानात दाखल झाला असून १० ते ११ जून दरम्यान तो मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे.  राज्यातील  ग्रामीण भागात अधून मधून अवकाळी पाऊस बरसत आहे मात्र मुंबईत पावसाचा मागमूस नाही. मुंबईकर उकाड्याने चांगलेच हैराण झाले आहेत. ते पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.  इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, मेट्रो सिटीमध्ये १० जूनपासून मान्सूनच्या पावसाला सुरुवात होईल. नैर्ऋत्य मोसमी वारे ३१ मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.  केरळमध्ये मे महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये पावसाचा जोर वाढल्यानंतर ३१ मे रोजी (चार दिवसांचा फरक गृहित धरून) मान्सून राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे.

Pune Patrakar Pratishthan | ‘पुणे पत्रकार प्रतिष्ठान’च्या अध्यक्षपदी शैलेश काळे तर खजिनदारपदी प्रसाद कुलकर्णी
NextGen Career Fest | करिअर निवडताना तंत्रकुशलता आणि समाजाची गरज ओळखणे आवश्यक : कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी
Shikshak-Padvidhar Election | शिक्षक, पदवीधर मतदार संघासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर, 4 जागांसाठी 26 जूनला मतदान
Sharad Pawar On Drought Situation | राज्यातील दुष्काळ परिस्थितीवर शरद पवारांकडून चिंता व्यक्त; उपाययोजना करण्याची मागणी
Laila Khan Murder Case | अभिनेत्री लैला खान हिच्यासह ६ जणांच्या हत्या प्रकरणात सावत्र पित्यास फाशीची शिक्षा, १४ वर्षांनी लागला निकाल
CP Amitesh Kumar On Porsche Car Accident Pune | अपघातावेळी पोर्शे कारचा चालक कोण? पोलीस आयुक्तांनी दिली माहिती

Tag: Facebook

WhatsApp चे ‘हे’ नवीन फिचर खुपच सोपं करतील ग्रुप युजर्संचं जीवन, जाणून घ्या खासियत

WhatsApp चे ‘हे’ नवीन फिचर खुपच सोपं करतील ग्रुप युजर्संचं जीवन, जाणून घ्या खासियत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - व्हॉट्सॲप सतत त्याचे प्लॅटफॉर्म अपग्रेड करत आहे. कंपनी त्याच्या प्लॅटफॉर्मवर मल्टी-डिव्हाइस सपोर्ट आणण्यासाठी काम करत ...

भाजपमध्ये प्रवेशानंतर 24 तासात माजी फूटबॉलपटूनं सोडलं ‘राजकारण’ !

भाजपमध्ये प्रवेशानंतर 24 तासात माजी फूटबॉलपटूनं सोडलं ‘राजकारण’ !

बहुजननामा ऑनलाईन टीम - भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर दुसर्‍याच दिवशी भारताचा माजी फूटबॉलपटू मेहताब हुसैन यांनी कोणत्याही पक्षाशी संबंधित ...

मोठी बातमी ! 3 मोठे Social मीडिया प्लॅटफॉर्म WhatsApp, Facebook, Instagram होऊ शकतात ‘मर्ज’

मोठी बातमी ! 3 मोठे Social मीडिया प्लॅटफॉर्म WhatsApp, Facebook, Instagram होऊ शकतात ‘मर्ज’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जगातील सर्वात मोठे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्हॉट्सअ‍ॅप आणि इन्स्टाग्रामला फेसबुकचे विलीनीकरण होण्याची ...

पुण्यातील धक्कादायक घटना ! नातेवाईकानं 19 वर्षीय विवाहीतेचे अश्लील फोटो टाकले सोशलवर, उकळली खंडणी

पुण्यातील धक्कादायक घटना ! नातेवाईकानं 19 वर्षीय विवाहीतेचे अश्लील फोटो टाकले सोशलवर, उकळली खंडणी

पुणे : बहुजननामा ऑनलाईन - पुण्यात एका महिलेचे सोशल मिडीयावर बनावट खाते उघडून त्याच्यावर अश्लिल फोटो टाकण्यात आल्याची घटना उघडकीस ...

google

‘या’ कारणामुळं ‘वर्क फ्रॉम होम’ करणार्‍यांना Google देणार 75 हजार रुपये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जगभरातील वेगवेगळ्या शहरांमध्ये असणारी गुगलची कार्यायले सुरु करण्यासंदर्भातील निर्णय झाला आहे. 10 टक्के कर्मचार्‍यांच्या उपस्थितीमध्ये ...

अभिनेते गिरीश साळवी यांचे निधन, मराठी सिनेसृष्टीवर पसरली शोककळा

अभिनेते गिरीश साळवी यांचे निधन, मराठी सिनेसृष्टीवर पसरली शोककळा

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - जेष्ठ मराठी अभिनेते गिरीश साळवी यांचे वरळी इथल्या राहत्या घरी निधन झाले. ते दिर्घ काळ आजारी ...

JIO

Facebook नंतर आता Jio मध्ये अमेरिकेच्या Sliver Lake ची गुंतवणूक, करणार 5655 कोटी ‘इन्व्हेस्ट’

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - काही दिवसांपूर्वी फेसबुकने रिलायन्स जिओ मध्ये ४३,५७४ कोटी रुपयांची गुंतवणूक करून ९.९९ टक्के भागीदारी घेतली ...

Narendra-Modi

PM मोदींनी केलं आश्चर्यकारक ट्विट, म्हणाले – ’सोशल मीडिया सोडण्यावर विचार करतोय’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पंतप्रधान नरेंद मोदी यांनी सोमवारी एक आश्चर्यकारक ट्विट केले आहे. त्यांनी लिहिले आहे की, ते ...

IPL पूर्वी धोनी बनला ‘शेतकरी’ ! खरबूज-पपई उगवण्याची शिकतोय पद्धत (व्हिडीओ)

IPL पूर्वी धोनी बनला ‘शेतकरी’ ! खरबूज-पपई उगवण्याची शिकतोय पद्धत (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - महेंद्र सिंग धोनी लवकरच क्रिकेट मैदानावर दिसणार असून तो आयपीएल २०२० ची तयारी करत आहे. ...

Page 15 of 21 1 14 15 16 21

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.