मेहबुबा मुफ्तीच्या मुलीचा ‘खुलासा’ ! आईला ‘चपाती’मध्ये लपवून पाठवत होती ‘मेसेज’
श्रीनगर: वृत्तसंस्था - जम्मू-काश्मीरची माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षा असलेल्या मेहबुबा मुफ्ती गेल्या वर्षी ऑगस्टपासून ताब्यात आहेत. दरम्यान, ...