या अधिवेशानाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे अनुसूचित जाती-जमती आयोगाचे सदस्य सी. एल. थूल यांनी थोर पुरुषांच्या प्रतिमा पुजनाने करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान एन. डी. एम. जे. चे रा्ट्रिरय महासचिव मा.डॉ.रमेश नाथन आणि स्वागताध्यक्ष राज्य महासचिव एड. डॉ. केवल उके यांनी भूषविले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक व पाहुने म्हणून माजी समाजकल्याण आयुक्त आर. के. गायकवाड, वरिष्ठ कायदे तज्ञ ॲड. बी. जी. बनसोडे, माजी अतिरिक्त जिल्हाधिकारी यशवंत गायकवाड, वरिष्ठ सामाजिक नेते ललित बाबर, एन. डी. एम. जे. चे केंद्रीय समन्वयक अबिरामी ज्योतीस्वरण, उद्योजक विनोद जाधव, कामगार नेते सागर तायडे, रेल्वे कर्मचारी नेते हेमंत जाधव, सामाजिक युवानेते ॲड. प्रियदर्शी तेलंग, रमेश कटके, किरण वाघेला, शुद्धोधन सहारे, सुरेश भोईर आदिंनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या अधिवेशनात आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवस आणि मानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्राच्या ७० वर्षांनंतर आणि जाती आधारित भेदभाव, अस्पृश्यता आणि हिंसा यावर मागील २० वर्षाच्या अनुभावाच्या आधारावर २०१९ च्या संसदीय निवडणुकीसाठी राष्ट्रीय दलित मानवाधिकार अभियान व नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेने ‘दलित जाहीरनामा’ जाहीर केला. दरम्यान, विविध क्षेत्रात नावलौकीक कमावणाऱ्या मान्यवरांना ‘ज्योती-सावित्री जीवन गौरव पुरस्कार’, ‘उद्योग भूषण पुरस्कार’ , ‘लोकशाहिर वामनदादा कार्डक कलागौरव पुरस्कार’ ‘डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम उत्कृष्ठ संशोधन पुरस्कार’, ‘कायदेपंडित डॉ.बाबासाहेब आंबेडकर विधिसेवा पुरस्कार’, ‘राजमाता जिजाऊ रणरागिनी पुरस्कार’, ‘राजश्री शाहू महाराज पुरस्कार’, ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार’ तसेच ‘राष्ट्रसंत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाजगौरव पुरस्कार’ आदि पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. या अधिवेशनाला आंबेडकरी विचारांचे हजारो नागरिक उपस्थित होते. या सोहळ्याचे सुत्रसंचलन वैभव गीते, बी पी. लांडगे, बोधिसत्व माने यांनी तर उपस्थितांचे आभार प्रमोद शिंदे यांनी मानले.