लातूर – Latur News | बहुजननामा ऑनलाइन – शिरूर ताजबंद-अहमदपूर या राष्ट्रीय महामार्गावरील (Shirur Tajband-Ahmedpur Highway) थोरलीवाडी पाटीजवळ झालेल्या कार-दुचाकीच्या अपघातात दोन तरूण ठार झाल्याची घटना घडली. (Latur News)
मेघवर्धन उर्फ उत्तम ज्ञानोबा डोंगरे (वय २५) व रामेश्वर राजेंद्र चव्हाण (वय २४,दोघेही रा. शिरुर ताजबंद) अशी मृतांची नावे आहेत. मेघवर्धन आणि रामेश्वर हे दोघे तरुण दुचाकीवरून अहमदपूर महामार्गावरून जात होते. (Latur News)
तालुक्यातील थोरलीवाडी पाटीजवळ दुचाकीची कारला धडक बसली त्यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक लाकाळ, पोलीस जमादार साळवे, पोलीस हेड कॉन्स्टेबल व्ही. बी. दिंडगे यांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही तरुणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शिरुर ताजबंद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले.
Web Title :- shirur tajband ahmedpur highway car two wheeler accident two died
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Multibagger Stock | ‘या’ 55 रुपयांच्या शेयरची कमाल, 1 लाखाचे झाले 69 लाख रुपये
Latur News | ….अन् ग्रामपंचायतीसमोर चिता रचून केले अंत्यसंस्कार
Rajesh Tope | ‘राज्यात मास्क मुक्ती होणार का?’ राजेश टोपे म्हणाले…
Maharashtra State Cabinet | राज्यातील सुपरमार्केटमध्ये आता वाईन मिळणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय
Diabetes | ‘मधुमेह’च्या रूग्णांसाठी अतिशय लाभदायक आहे अश्वगंधा, जाणून घ्या कशी करते शुगर कंट्रोल
Pune Crime | अजित पवारांच्या नावाने 20 लाखाची खंडणी मागणाऱ्या आरोपीला जामीन
Budget 2022 | बजेटनंतर स्वस्त होऊ शकतात AC आणि TV सारखे होम अप्लायंन्सेस, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स