बहुजननामा ऑनलाईन टीम – भारतीय स्टेट बँक मध्ये स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर एससीओ आणि डेप्युटी जनरल मॅनेजर पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहे. इच्छुक उमेदवार १२ ऑगस्ट २०१९ पर्यंत अर्ज करू शकता. यामध्ये डेप्युटी जनरल मॅनेजरसाठी (कॅपिटल प्लॅनिंग) १ पद, एसएमई क्रेडिट अॅनालिस्टसाठी (सेक्टर स्पेशालिस्ट) ११ पद, एसएमई क्रेडिट अॅनालिस्टसाठी (स्ट्रक्चरिंग) ४ पद, एसएमई क्रेडिट अॅनालिस्टसाठी १० पद, क्रेडिट अॅनालिस्टसाठी ५० पद, डेप्युटी जनरल मॅनेजरसाठी(एसेट लायबिलिटी मॅनेंजमेंट) १ पदांची भरती करण्यात येणार आहे.
पदाची नावे आणि संख्या-
– डेप्युटी जनरल मॅनेजर (कॅपिटल प्लॅनिंग) – ०१ पद
– एसएमई क्रेडिट अॅनालिस्ट (सेक्टर स्पेशालिस्ट) – ११ पद
– एसएमई क्रेडिट अॅनालिस्ट (स्ट्रक्चरिंग) – ०४ पद
– एसएमई क्रेडिट अॅनालिस्ट – १० पद
– क्रेडिट अॅनालिस्ट – ५० पद
– डेप्युटी जनरल मॅनेजर (एसेट लायबिलिटी मॅनेंजमेंट) – ०१ पद
वयोमर्यादा- ४५ वर्ष
अर्ज करण्याची शेवटची मुदत – १२ ऑगस्ट २०१९
शैक्षणिक पात्रता –
डेप्युटी जनरल मॅनेजर (कॅपिटल प्लॅनिंग) – कोणत्याही विषयातील पदवी सह सीए/ एमबीए (फाइनेंस) किंवा समकक्ष / पीजीडीएम (फाइनेंस) किंवा समकक्ष
एसएमई क्रेडिट अॅनालिस्टसाठी (सेक्टर स्पेशालिस्ट, स्ट्रक्चरिंग) – मान्यता प्राप्त महाविद्यालयातून बीई/ बीटेक आणि एमबीए (फाइनेंस)/ सीए/ सीएफए क्रेडिट ऍनालिस्ट – सीए/ एमबीए/ पीजीडीएम
डेप्युटी जनरल मॅनेजरसाठी(एसेट लायबिलिटी मॅनेंजमेंट) – एमबीए (फाइनेंस) किंवा समकक्ष / सीए