• Latest
  Sangli Crime | cinestyle firing in jat in sangli killing of corporators

Sangli Crime | सांगलीत भाजप नगरसेवकाची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या, परिसरात प्रचंड खळबळ

March 17, 2023
 Pune Crime News | Physical relationship since 2011, even after having a daughter, she has not married till date

Pune Crime News | सन 2011 पासून ठेवले शारिरीक संबंध, मुलगी झाल्यानंतर देखील आजतागायत केलं नाही लग्न

March 30, 2023
NCP MLA Amol Mitkari | ncp mla amol mitkari criticise mns chief raj thackeray over ramnavami celebration tweet

NCP MLA Amol Mitkari | ‘अन् तथाकथित ‘हिंदु जननायक’ परदेश दौऱ्यावर पळाले, त्यामुळे…’, अमोल मिटकरींचा राज ठाकरेंना टोला

March 30, 2023
Pune Crime News | 16-year-old girl raped by blackmail in Mundhwa, 20-year-old youth arrested

Pune Crime News | मुंढव्यात 16 वर्षीय मुलीला ब्लॅकमेल करून बलात्कार, 20 वर्षीय युवकास अटक

March 30, 2023
MP Imtiaz jaleel | chhatrapati sambhajinagar kiradpura ruckus mim mp imtiaz jaleel ram mandir temple

MP Imtiaz jaleel | छत्रपती संभाजीनगरमध्ये राडा, इम्तियाज जलील यांनी राम मंदिरातून केलं शांत राहण्याचं आव्हान (व्हिडिओ)

March 30, 2023
Expressions 2023 | XPPRESSIONS'23 - Annual Fest held at Bharati Vidyapeeth's IMED

Expressions 2023 | ‘एक्स्प्रेशन्स २०२३’ महोत्सवला चांगला प्रतिसाद; भारती विद्यापीठ आयएमईडी मध्ये यशस्वी आयोजन

March 30, 2023
Modi Hatao, Desh Bachao | Aam Aadmi Party campaign to put up 'Modi Hatwa, Desh Vachwa' Modi Hatao, Desh Bachao Modi Hatao, Desh Bachaoposters across the country today

Modi Hatao, Desh Bachao | आम आदमी पक्षातर्फे आज देशभरात ‘मोदी हटवा, देश वाचवा’ पोस्टर लावण्याची मोहीम

March 30, 2023
 Devendra Fadnavis | '...They don't understand the court action', Devendra Fadnavis' attack on the opposition's 'that' comment

Devendra Fadnavis | ‘…त्यांना कोर्टाची कारवाई समजत नाही’, विरोधकांच्या ‘त्या’ टिकेवरुन देवेंद्र फडणवीसांचा टोला (व्हिडिओ)

March 30, 2023
Devendra Fadnavis | chhatrapati sambhaji nagar dispute between two groups first reaction of home minister devendra fadnavis

Devendra Fadnavis | छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटात राडा, देवेंद्र फडणवीसांचे नागरिकांना आवाहन, म्हणाले – ‘परिस्थिती नियंत्रणात, सर्वांनी शांतता राखावी’ (व्हिडीओ)

March 30, 2023
Ajit Pawar | ajit pawar slams cm eknath shinde devendra fadanvis on supreme court comment

Ajit Pawar | ‘न्यायालयाने नपुंसक म्हणणं हा महाराष्ट्राचा अपमान नाही का?’, अजित पवारांचा सरकारला संतप्त सवाल

March 30, 2023
Pune Crime News | 4 lakhs from the bank by trying to make the brother a mental patient for love marriage; Complaint by a woman professor

Pune Crime News | प्रेमविवाह केल्याने भावानेच मानसिक रुग्ण ठरविण्याचा प्रयत्न करुन बँकेतून घेतले काढून ४ लाख; प्राध्यापक असलेल्या महिलेची तक्रार

March 30, 2023
ACB Arrest Ranjeet Mahadev Patil | Niphad Assistant Registrar Ranjit Patil arrested by anti-corruption for taking bribe of 20 lakhs for not taking action under moneylenders act

ACB Arrest Ranjeet Mahadev Patil | सावकारी कायद्यान्वये कारवाई न करण्यासाठी 20 लाखाची लाच घेणार्‍या सहाय्यक निबंधक रणजीत पाटीलला अ‍ॅन्टी करप्शनकडून अटक

March 30, 2023
 Pune Crime News | A senior citizen of Model Colony was robbed by honey trap

Pune Crime News | हनी ट्रॅप करुन मॉडेल कॉलनीतील ज्येष्ठ नागरिकाला लुबाडले

March 30, 2023
Thursday, March 30, 2023
  • Login
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Sangli Crime | सांगलीत भाजप नगरसेवकाची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या, परिसरात प्रचंड खळबळ

in क्राईम, ताज्या बातम्या, सांगली
0
  Sangli Crime | cinestyle firing in jat in sangli killing of corporators

File Photo

सांगली : बहुजननामा ऑनलाईन  – Sangli Crime | सांगलीत नगरसेवकाच्या हत्येमुळे (BJP Corporator Murder) एकच खळबळ उडाली आहे. जतमध्ये भाजप नगरसेवक विजय ताड (Vijay Tad) यांची गोळ्या झाडून (Firing) हत्या करण्यात आली आहे. विजय ताड यांची इनोव्हा गाडी अडवून अज्ञात व्यक्तीने कारवर हल्ला चढवला. ताड यांच्यावर गोळ्या झाडल्याने त्यांचा जागीच मृत्यू (Death) झाला. हा प्रकार (Sangli Crime) जत तालुक्यातील सांगोला रोडवरील अल्फोंसा स्कूल (Alphonsa School) जवळ भरदिवसा घडला.

View this post on Instagram

A post shared by Policenama (@policenamaa)

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

मिळालेल्या माहितीनुसार, जत नगरपालिकेतील भाजपचे नगरसेवक विजय ताड यांच्यावर अल्फोंसा स्कूल समोर भर दुपारी पाळत ठेवून अज्ञात व्यक्तीने गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. ताड हे आपल्या मुलांना शाळेतून आणण्यासाठी गेले होते. या घटनेमुळे तालुका हादरुन गेला आहे. ही हत्या नेमकी कोणत्या कारणांनी झाली याबाबत मात्र शहरात उलटसुलट चर्चा सुरु आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. (Sangli Crime)

या घटनेची माहिती मिळताच जत पोलिसांचा (Jat Police Station) मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.
ताड यांच्या हत्येचे वृत्त शहरात वाऱ्यासारखे पसरले. त्यामुळे ताड यांच्या समर्थकांनी घटनास्थळी मोठी गर्दी
केली आहे. तर घटनेचे गांभीर्य ओळखून सांगलीचे पोलीस अधीक्षक बसवराज तेली (SP Basavaraj Teli)
हे देखील जतच्या दिशेने रवाना झाले असल्याची माहिती मिळत आहे.

Web Title :-  Sangli Crime | cinestyle firing in jat in sangli killing of corporators

हे देखील वाचा :

Pune Crime News | पुणे विद्यापीठात तरुणीवर रिक्षाचालकाचा जबरदस्तीचा प्रयत्न; पावसामुळे रिक्षा केल्याचा घेत होता गैरफायदा

MP Sanjay Raut | महाराष्ट्रात मुख्यमंत्री नव्हे तर ‘मख्खमंत्री’ बसलाय, संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांना टोला

ST Bus News | एसटीच्या भाड्यात महिलांना 50 टक्के सवलत, आजपासून नवे नियम लागू

Tags: Alphonsa SchoolBJP Corporator MurderdeathfiringGoogle Breaking News In MarathiGoogle News In MarathiLatest Marathi News On Googlelatest news on Sangli Crimelatest Sangli CrimesangliSangli CrimeSangli crime latest newsSangli Crime latest news todaySangli Crime marathi newsSangli Crime marathi updateSangli Crime news in marathiSangli Crime News latest in marathiSangli Police HeadquartersVijay Tadअल्फोंसा स्कूलगुगल ताज्या मराठी बातम्यागुगल मराठी बातम्याताज्या सांगली गुन्हाभाजप नगरसेवक विजय ताडमृत्यूविजय ताडसांगलीसांगली क्राईम वरील ताज्या बातम्यासांगली गुन्हासांगली गुन्हा ताज्या बातम्यासांगली गुन्हेगारी ताज्या बातम्यासांगली गुन्हेगारी बातम्यासांगली गुन्हेगारी मराठी बातम्या
Previous Post

Pune Crime News | पुणे विद्यापीठात तरुणीवर रिक्षाचालकाचा जबरदस्तीचा प्रयत्न; पावसामुळे रिक्षा केल्याचा घेत होता गैरफायदा

Next Post

Pune PMC Property Tax | पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, 40 टक्के मिळकतकराची सवलत कायम राहणार

Related Posts

 Pune Crime News | Physical relationship since 2011, even after having a daughter, she has not married till date
क्राईम

Pune Crime News | सन 2011 पासून ठेवले शारिरीक संबंध, मुलगी झाल्यानंतर देखील आजतागायत केलं नाही लग्न

March 30, 2023
NCP MLA Amol Mitkari | ncp mla amol mitkari criticise mns chief raj thackeray over ramnavami celebration tweet
state catogary

NCP MLA Amol Mitkari | ‘अन् तथाकथित ‘हिंदु जननायक’ परदेश दौऱ्यावर पळाले, त्यामुळे…’, अमोल मिटकरींचा राज ठाकरेंना टोला

March 30, 2023
Pune Crime News | 16-year-old girl raped by blackmail in Mundhwa, 20-year-old youth arrested
क्राईम

Pune Crime News | मुंढव्यात 16 वर्षीय मुलीला ब्लॅकमेल करून बलात्कार, 20 वर्षीय युवकास अटक

March 30, 2023
MP Imtiaz jaleel | chhatrapati sambhajinagar kiradpura ruckus mim mp imtiaz jaleel ram mandir temple
state catogary

MP Imtiaz jaleel | छत्रपती संभाजीनगरमध्ये राडा, इम्तियाज जलील यांनी राम मंदिरातून केलं शांत राहण्याचं आव्हान (व्हिडिओ)

March 30, 2023
Expressions 2023 | XPPRESSIONS'23 - Annual Fest held at Bharati Vidyapeeth's IMED
state catogary

Expressions 2023 | ‘एक्स्प्रेशन्स २०२३’ महोत्सवला चांगला प्रतिसाद; भारती विद्यापीठ आयएमईडी मध्ये यशस्वी आयोजन

March 30, 2023
Modi Hatao, Desh Bachao | Aam Aadmi Party campaign to put up 'Modi Hatwa, Desh Vachwa' Modi Hatao, Desh Bachao Modi Hatao, Desh Bachaoposters across the country today
state catogary

Modi Hatao, Desh Bachao | आम आदमी पक्षातर्फे आज देशभरात ‘मोदी हटवा, देश वाचवा’ पोस्टर लावण्याची मोहीम

March 30, 2023
Next Post
Pune PMC Property Tax | Good news for Pune residents, 40 percent income tax exemption will continue

Pune PMC Property Tax | पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, 40 टक्के मिळकतकराची सवलत कायम राहणार

Leave Comment
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In