Tag: sangli

sangli-mayor

सांगली महापालिकेत सत्तापरिवर्तन ! महापौरपदी राष्ट्रवादीचे दिग्विजय सुर्यवंशी, जयंत पाटलांकडून भाजपचा करेक्ट कार्यक्रम

सांगली : बहुजननामा ऑनलाईन - सांगली मिरज कुपवाड महापालिकेत सत्तापरिवर्तन करण्यात राष्ट्रवादीला यश आलं आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ...

devendra chandrakant

अडीच वर्षात भाजपचे 22 जण नाराज, त्यापैकी 9 जण राष्ट्रवादीच्या गळाला लागले

सांगली : बहुजननामा ऑनलाइन - पहिल्यांदाच महापालिकेच्या सत्तेत आलेल्या भाजपच्या अडीच वर्षांच्या कारभारावर नेत्यांनी आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. भाजपच्या ...

Sambhaji Bhide

शिवप्रतिष्ठानमध्ये फूट, आता ‘शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान’ नवी संघटना

सांगली : बहुजननामा ऑनलाईन : शिवप्रतिष्ठानममधून निलंबित केलेल्या कार्यवाह नितीन चौगुले यांनी रविवारी (दि. 21) कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन श्री शिवप्रतिष्ठान युवा ...

mla gopichand padalkar

… अन् आमदार गोपीचंद पडळकरांनी कार्यकर्त्यांचे पाय धुतले, सदाभाऊ खोत देखील भारावले

सांगली : बहुजननामा ऑनलाईन - भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे नेहमीच चर्चेत असतात. कधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ...

devendra fadnavis, Sharad P

सांगलीतील भाजपाचे 9 नगरसेवक ‘नॉट रिचेबल’, राष्ट्रवादीनं नाराजांना ‘हेरलं’ ?

सांगली: बहुजननामा ऑनलाईन टीम : सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये सध्या महापौर, उपमहापौरपदासाठी सत्ताधारी भाजपमध्येच चुरस पहायला मिळत आहे. अर्ज दाखल ...

जयंत पाटील यांची खोचक टीका, म्हणाले – ‘चंद्रकांत पाटील म्हणजे आयत्या बिळावर नागोबा’

सांगली : बहुजननामा ऑनलाईन - भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत ...

Epigraphy

सांगलीतील बालगावमध्ये 884 वर्षांपूर्वीच्या चालुक्यकालीन शिलालेखाचा शोध

सांगली : बहुजननामा ऑनलाइन - सांगली येथील जत तालुक्यातील बालगाव हे महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असलेले शेवटचे गाव आहे. पंढरपूर-विजापूर महामार्गावर वसलेल्या ...

Gram Panchayat

पुणे ,सांगली, सातारा कोल्हापूर, सोलापूर ,नाशिक जिल्ह्य़ातील 35 ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीला उच्च न्यायालयाकडून ‘ब्रेक’ !

बहुजननामा ऑनलाइन टीम - मुंबई: ग्रामपंचायत निवडणुकांनंतर  राज्य सरकारने सरपंचपदाच्या आरक्षण सोडती जाहीर केल्या. मात्र,  पुणे ,सांगली, सातारा कोल्हापूर, सोलापूर ...

police inspector arrested

Sangli News : सांगलीतील हॉटेलमध्ये हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट; ‘रेड’ टाकणार्‍यांचे डोळे फिरले, ‘रंगेल’ पोलिस निरीक्षक अन् कॉलगर्लची ‘मज्जा’ ? पीआयला अटक

सांगली : बहुजननामा ऑनलाइन - सांगली शहरामध्ये हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला असून या कारवाईत पोलीस निरीक्षक अरुण ...

Sangli

Sangli News : शिराळा तालुक्यातील विवाहित तरूणीचा मृतदेह विहिरीत आढळल्यानं प्रचंड खळबळ

बहुजननामा ऑनलाइन टीम - सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात देववाडी येथे धक्कादायक घटना घडली आहे. दैववादी येथील एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने ...

Page 1 of 15 1 2 15

केंद्र सरकारच्या नव्या नियमांमुळे Whatsapp होणार भारतात बंद ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सोशल मीडिया भारतात मोठ्या प्रमाणात विस्तारत आहे. सोशल मीडिया कंपन्यांनी भारतात येऊन व्यवसाय करावा त्यांचे...

Read more
WhatsApp chat