नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय फलंदाज रोहित शर्माने त्याचा सहकारी खेळाडू शिखर धवनचा एक मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला आहे, ज्यामुळे चाहते हे बघून खूप हसता आहेत. रोहित शर्माने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेयर केला आहे त्यात त्याने कॅप्शन मध्ये लिहिले आहे की, ‘नहीं, वह मुझ से बात नहीं कर रहे हैं और उनकी उम्र वह नहीं रही कि उनका कोई काल्पनिक मित्र हो. इतने दीवाने क्यों हो रहे हो जटजी शिखर धवन.’
धवनने लगेच सांगितले की, तो शायरीचा सराव करत होता. धवनने व्हिडीओला कमेंट केली की, ‘मैं शायरी की प्रैक्टिस कर रहे थे और जनाब ने वीडियो ले लिया. क्या दिल से याद कर रहा था वाह मजा आ गया. काश इतने दिल से पढ़ाई भी की होती.’
विमानात रोहित शर्मा मुलगी समायरासाठी खेळणी ठेवत होता. त्यानंतर धवनने त्याचा एक व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर शेअर केला आणि कॅप्शन मध्ये लिहिले की, आमच्या टीमचे प्रेमळ आणि काळजी घेणारे वडील रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा असे कॅप्शन लिहिले.
धवनने रोहित शर्माला विचारले की त्याने मुलीसाठी काय घेतले आहे. यावर उत्तर देताना रोहित शर्माने लिहिले की मला जे आवडतले ते मी घेतले. माझे कुटुंब बंगळुरूला येत आहे, म्हणून मी विचार केला की मी माझ्या मुलीला खेळणी देऊ, तिला ते आवडेल. रोहितने असेही लिहिले आहे की त्याची मुलगी समायराला खेळणी खूप आवडते.
- रोज १ आवळा खाल्ल्यास शरीरावर होतील ‘हे’ ९ चांगले प्रभाव
- नियमित प्या ‘गहू तृणरस’, संधीवातासह ‘हे’ १० आजार होतील दूर, जाणून घ्या
- रात्री उशीखाली ठेवा एक ‘लसणाची पाकळी’ आणि मग पाहा चमत्कार!
- ‘किडनी ट्रांसप्लांट’नंतर अशी घेतली जाते काळजी, निरोगी ठेवण्यासाठी ‘हे’ करा
- ‘या’ १० सौंदर्य समस्या करा दूर, नाही पैशांची आवश्यकता, अवश्य करा ‘हे’ उपाय
- या लोकांनी टाळावे ‘चायनीज फूड’! खात असाल, तर हे आवश्य जाणून घ्या
- प्राचीन उपायांनी वाढवा सौंदर्य, वर्षानुवर्षे होतोय वापर, ‘हे’ १० पदार्थ उपयोगी
- छोटी विलायचीत अनेक औषधी गुणधर्म, होतील ‘हे’ ५ आरोग्यदायी फायदे
- प्रवास करताना उलटी का होते? ‘हे’ ५ उपाय केल्यास मिळेल आराम, जाणून घ्य
- झोपण्यापुर्वी पुरुषांनी प्यावे यापैकी एक ड्रिंक, होतील ‘हे’ ७ खास फायदे
- हे जेवणानंतर खा फक्त दोन चिमुट,आरोग्यसंबंधित होतील अनेक फायदा