• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

…म्हणून आता शिवसेना पाठीत खंजीर खुपसते, या विधानावर कोणीही विश्वास ठेवणार नाही

by Balavant Suryawanshi
June 5, 2021
in राजकीय
0
pune-shivsena-sanjay-raut-news

file photo

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष ठरवून एकत्र आलेत, चोरून एकत्र आले नाहीत. राज्यात तीन पक्षांचा समनव्य चांगला आहे तो प्रदीर्घ काळ रहावा, अशी आमची इच्छा आहे. अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटे शपथ घेतली तेव्हा संध्याकाळ पर्यंत ते आपल्या घरट्यात परत येतील, असं मी त्याच दिवशी सांगितलं होतं. आम्ही समोरुन वार करतो, आणि वार झेलतो, त्यामुळे आता शिवसेना पाठीत खंजीर खुपसते, या विधानावर कोणीही विश्वास ठेवणार नाही, पुण्यातील खेड येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विरोधी पक्षातील नेत्यांवर टीकास्त्र सोडले तसेच सत्तेतील काँग्रेस नेत्यांनाही खडेबोल सुनावले.

सत्तेत असणारी आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थेत राहावी

पुणे महापालिका निवडणुकीबद्दल आम्ही दोन्ही पर्यायाचा विचार करत आहोत.
महाविकास आघाडी बरोबर किंवा स्वतंत्रपणे. एकत्र निवडणूक लढवल्यास शिवसेनेच्या किमान ८० जागा युतीत असतील.
सध्या सत्तेत असणारी ही आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थेत राहावी अशी आमची भूमिका आहे, असे राऊत म्हणाले.

आघाडीत हे असं होतंच राहतं…

शिवसेनेचे असले तरीही उद्धव ठाकरे राज्याचे, महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री आहेत.
लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कधीकधी मंत्र्यांचा
उत्साह असतो. वडेट्टीवारांच्या भूमिकेवरून थोडीफार गडबड झाली पण आघाडीत हे असं होतंच राहतं.
पण हे सरकार मजबूत आहे.

…तर काँग्रेसला शुभेच्छाच

काँग्रेस पक्ष स्वबळावर केंद्रात सत्तेवर येणार असेल तर आमच्या शुभेच्छाच आहेतच.
आम्ही त्यांच्या पाठीशी राहू बंगालमध्ये काँग्रेसनं स्वबळावर लढण्याचा प्रयत्न केला.
पण काय झालं? तुम्हाला माहितच आहे.
स्थानिक पातळीवर आघाडीने एकञ लढावं यासाठी आमचे प्रयत्न आहेत… नाना पटोले स्वबळावर लढणार असतील तो त्यांचा निर्णय पण मग केंद्रातही स्वबळावर निवडून यावं आम्ही पाठिंबा देऊ.

केंद्राने यात लक्ष घालावं…

नारायण राणे यांनी मराठा आरक्षणावरुन शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं होतं. पुण्यात बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राणेंना प्रत्त्युत्तर दिलं. आमच्या मनात पाप नाही. मराठा आरक्षण प्रकरण न्याय प्रविष्ट आहे, सगळ्या गोष्टी आम्हाला काळजीपूर्वक करायच्या आहेत. भाजपच्या नेत्यांना असं वाटत आम्ही काही करत नाही, त्यामुळे केंद्राने यात लक्ष घालावं, आमचं योग्य सहकार्य असेल, असे राऊत म्हणाले.

चंद्रकांत दादा पाटील म्हणजे वसंतदादा पाटील नाहीत…

मागील काही दिवसांपासून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील शरद पवार यांच्या टीका करण्याचा सपाटाच लावला आहे. त्यांच्या या टीकेला संजय राऊत यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं. ते म्हणाले की, ‘चंद्रकांत दादा पाटील म्हणजे वसंतदादा पाटील नाहीत. प्रमुख पदावर असताना व्यक्तीगतरित्या टीका होऊ नये, समोरच्या वर बोट दाखवताना बोटे आपल्याकडे पण असतात हे दादांनी लक्षात घ्यावे. शरद पवार यांच्यावर आरोप केल्याशिवाय यांच्या बातम्या होत नाहीत.

कृपया हे देखील वाचा:
भारत इथेनॉलवर आधारित प्रकल्प सुरु करेल, PM मोदींनी केले पुण्यातील इथेनॉल प्रोजेक्टचे उद्घाटन

जर तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचाय तर ‘हा’ सर्वोत्तम पर्याय, मोदी सरकार देखील करणार मदत; जाणून घ्या

…तो पर्यंत कोणी मायेचा लाल महाविकास सरकार पाडू शकणार नाही – अजित पवार

भारतीय महिला फेडरेशनची मागणी, म्हणाले – ‘कष्टकरी, कामगारांना कोरोनाची लस रेशनकार्डवर उपलब्ध करून द्या’

… तर सरकार कधी कोसळेल हे देखील त्यांना कळणार नाही, दरेकरांचा सरकारला टोला

Tags: 'विश्वास'Devendra FadnavisKhanjir KhupsateKhedNCPPress conferencepuneSanjay RautShapathShiv SenaShiv Sena-CongressVidhanaVishwasखंजीर खुपसतेखेडदेवेंद्र फडणवीसपत्रकार परिषदेतपुण्याराष्ट्रवादी काँग्रेसविधानाशपथशिवसेनाशिवसेना-काँग्रेससंजय राऊत
Previous Post

भारत इथेनॉलवर आधारित प्रकल्प सुरु करेल, PM मोदींनी केले पुण्यातील इथेनॉल प्रोजेक्टचे उद्घाटन

Next Post

तुम्ही कोणत्याही कागदपत्रांशिवाय सुद्धा बनवू शकता Aadhaar Card, जाणून घ्या काय आहे पद्धत?

Next Post
you-can-apply-aadhaar-card-without-any-documents-know-how-check-process

तुम्ही कोणत्याही कागदपत्रांशिवाय सुद्धा बनवू शकता Aadhaar Card, जाणून घ्या काय आहे पद्धत?

Shinde-Fadnavis Government | and fadnavis pulled the mic in front of shinden eknath shinde leader of the government but hold of devendra fadnavis a
ताज्या बातम्या

Shinde-Fadnavis Government | सरकारचे नाथ ‘एकनाथ’, पण दबदबा ‘देवेंद्रां’चाच?

July 5, 2022
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन- Shinde-Fadnavis Government | अनपेक्षीतपणे मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची घोषणा झाल्याने अनेकांना आश्चर्य वाटले...

Read more
Pune Crime | Pune gangster Sharad Mohol Tadipar

Pune Crime | पुण्यातील गँगस्टर शरद मोहोळ तडीपार

July 5, 2022
Pune Crime | Action taken against Sidhu Moosewala murder suspect Santosh Jadhav and his accomplices in Mcoca, Narayangaon Police Station

Pune Crime | सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील संशयित संतोष जाधवसह साथिदारांवर मोक्का, नारायणगावातील व्यावसायिकाकडे खंडणी प्रकरणात कारवाई

July 5, 2022
EM Eknath Shinde | CM eknath shinde allegation on former cm and shivsena chief uddhav thackeray

CM Eknath Shinde | एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप; म्हणाले – ‘माझे कायम खच्चीकरण’

July 5, 2022
RBI - Indian Currency Notes | rbi ask banks to test currency notes sorting machines guidelines for authentication and fitness sorting parameters

RBI – Indian Currency Notes | आता मिळणार नाही कापलेली, फाटलेली, घाणेरडी नोट; RBI ने जारी केली गाईडलाईन, करन्सी नोट चेक करण्यासाठी सांगितले ‘हे’ 11 मानक

July 5, 2022
Pune Crime | shocking incident in daund taluka the girl throat was slit due to love affair

Pune Crime | पुणे जिल्ह्यातील धक्कादायक घटना, प्रेम संबंधातून तरुणीवर ब्लेडने वार

July 5, 2022
Pune Crime | Dattawadi police arrested a youth carrying a pistol

Pune Crime | हौसेसाठी पिस्टल बाळगणाऱ्या तरुणाला दत्तवाडी पोलिसांकडून अटक

July 5, 2022
Pune Crime | Diesel thief Butter looted by Kalbhor police

Pune Crime | डिझेल चोरणारा लोणी काळभोर पोलिसांकडून गजाआड

July 5, 2022
 Lower Cholesterol Diet | according to the sports nutrition playbook writer include 5 food in your diet to lower cholesterol after 30

Lower Cholesterol Diet | 30 वर्षाच्या वयात खायला सुरूवात करा ‘या’ 5 गोष्टी, वृद्धत्वापर्यंत शरीरात शीरणार नाही कोलेस्ट्रॉल

July 5, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Maharashtra Assembly Speaker Election | rahul narvekar bjp candidate vidhan for sabha speaker maharashtra
ताज्या बातम्या

Maharashtra Assembly Speaker Election | ठरलं ! BJP कडून राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार

July 1, 2022
0

...

Read more

Dearness Allowance (DA) | जुलैपासून मिळू शकतो 4 टक्के महागाई भत्ता, 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनर्सला मिळेल फायदा

4 days ago

Maharashtra Assembly Speaker Election | विधानसभेचे नवे अध्यक्ष कोण?; राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा, पण कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता

4 days ago

Pune Crime | पाळीव रॉटव्हिलर कुत्र्याने घेतला सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्तांना (Retired ACP) चावा

5 days ago

Pune Crime | अँटी करप्शनचे पोलीस असल्याचे सांगून नगररचना उपसंचालकाला लुबाडण्याचा प्रयत्न करणारा नाशिकच्या पोलीस कर्मचार्‍यासह तिघे गजाआड

4 days ago

Devendra Fadnavis On Uddhav Thackeray | ‘आरे’ प्रकल्पावरुन उद्धव ठाकरेंचा आक्षेप; फडणवीसांनी दिलंं प्रत्युत्तर

4 days ago

Pune Crime | पिस्टल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक

5 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat