Tag: Shiv Sena

Sachin Waze

भाजपपाठोपाठ मनसेनेही केले सचिन वाझेंना ‘टार्गेट’, म्हणाले – ‘सर्व महत्त्वाच्या केसेस त्यांच्याकडेच कशा ?’

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - भाजपने मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ...

Taapsee-Pannu-Anurag-Kashyap

…म्हणून तापसी अन् अनुरागच्या घरावर Income Tax ची धाड – शिवसेना

बहुजननामा ऑनलाईन - दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांच्या घरावर आयकर विभागाने धाडी टाकल्यानंतर देशभरात खळबळ उडाली. यावरून ...

shivsena-bjp

‘ज्यांना जय श्रीराम म्हणण्याची लाज वाटते, त्यांना शिवसेनेचा पाठिंबा’; भाजप नेत्याची टीका

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - देशात केरळ, आसाम, पुदुच्चेरी, पश्चिम बंगाल, तामिळनाडू या राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणूका होणार आहेत. सर्वच प्रमुख ...

devendra-fadnavis-ajit-pawar-

फडणवीस सरकारच्या काळातील 33 कोटी वृक्ष लागवडीची चौकशी करणार : अजित पवार

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - फडणवीस सरकारच्या काळात तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून राज्यात राबविलेल्या 33 कोटी वृक्ष लागवडीची ...

shivsena-ncp-congress

राष्ट्रवादीतून भाजप मध्ये गेलेल्या ‘या’ नेत्याच्या वर्चस्वाला हादरा देण्यासाठी राष्ट्रवादी-शिवसेना प्रयत्नात, मात्र कॉंग्रेसने घेतली ‘ही’ आक्रमक भूमिका

नवी मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - नवी मुंबई महापालिका निवडणूक झाली नसली तरी ती निवडणूक राज्यभर चर्चेचा विषय ठरली आहे. कारण ...

Raj-Thackeray-uddhav-thackeray-devendra-fadnavis

राज ठाकरे पुन्हा ‘अ‍ॅक्टीव्ह’, 4 मार्चला नाशिकच्या दौर्‍यावर; शिवसेनेला धक्का अन् भाजपला साथ ?

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - राज्यात महापालिका निवडणुकीचे बिगुल लवकरच वाजणार आहे. आत्तापासूनच सर्वच पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. या ...

pooja chavan

पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : शांताबाई राठोडांच्या आरोपानंतर पुजाचे वडील म्हणाले….

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेना नेते संजय राठोड यांनी राजीनामा दिला. मात्र या प्रकरणात रोज ...

pankaja-munde

राठोडांच्या गच्छंतीनंतर मुंडेंच्याही अडचणी वाढणार ? पंकजा मुंडेंची मात्र सावध प्रतिक्रिया, म्हणाल्या…

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यापाठोपाठ आता राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरुन ...

uddhav thackeray

‘महाविकास’मधील ‘या’ छोट्या पक्षामुळे शिवसेना मोठ्या अडचणीत ? भाजप आक्रमक होणार

बहुजननामा ऑनलाईन : मराठवाडा, विदर्भ वैधानिक विकास मंडळ आणि राज्यपाल नियुक्त आमदारांच्या मुद्यावरून दोन्ही नेत्यांमध्ये अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी वाद ...

devendra-fandanvis-uddhav-thackeray-1

CM उद्धव ठाकरेंच्या गंभीर इशाऱ्याला देवेंद्र फडणवीसांनी दिले ‘हे’ उत्तर

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - दादरा आणि नगर हवेलीचे खासदार मोहन देलकर (Mohan Delkar) यांनी २२ फेब्रुवारी रोजी मुंबईतील हॉटेल ...

Page 1 of 38 1 2 38

मुलांचा मानसिक विकास थांबवते जन्माच्या वेळी असलेली काविळ, भोपाळमधील संशोधनात समजले

भोपाळ : नवजात बाळांना होणारी काविळ सामान्य समजली जाते. नवजात बाळाला काविळ (ठराविकते पेक्षा जास्त इनडायरेक्ट बिलरूबिन) च्या शिवाय दूसरा...

Read more
WhatsApp chat