पुणे (Pune Crime) : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime news | मार्केटयार्ड येथे दोन रिक्षा चालकांमध्ये भाडे घेणाऱ्यारून वाद झाल्यानंतर एकाने दुसऱ्या रिक्षा चालकाचा खून (Murder) करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी राजेंद्र मोहिते (वय 52) (Rajendra Mohite) यांनी मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात (market yard police station) फिर्यादी दिली आहे. त्यानुसार दोघांवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिक्षा चालक आहेत. गेट क्रमांक चार येथील रिक्षा स्टॉपला ते रिक्षा
लावत असतात. तर आरोपीही रिक्षा चालक (Autorickshaw driver) आहे. दरम्यान, गुरूवारी
सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास राजेंद्र यांनी रिक्षा स्टॉपला रिक्षा नंबरला लावला आणि त्यांच्या मित्रासोबत बोलत उभे होते. त्यावेळी आरोपी रिक्षा घेऊन आला. तर त्याने राजेंद्र यांच्या रिक्षा समोर रिक्षा लावत आलेले भाडे मी घेईल. त्यानंतर तू घ्यायचे असे म्हणाला. यामुळे त्यांनी तू माझ्यानंतर नंबरला रिक्षा लाव असे सांगितले. यावरून त्यांच्यात वाद झाले. राजेंद्र याने रिक्षात ठेवलेली लोखंडी तलवार बाहेर काढत साथीदाराला आवाज देऊन फिर्यादी यांच्यावर वार केले. यात ते गंभीर जखमी झाले आहेत. अधिक तपास उपनिरीक्षक भोसले(Sub-Inspector Bhosle) हे करत आहेत.
web title: Pune Crime | Argument between two rickshaw pullers in Pune’s market yard, agitation after being attacked with a sword.
Maharashtra School Reopen | अखेर तब्बल दीड वर्षानंतर विद्यार्थ्यांचे ऑफलाईन वर्ग सुरु
SSC Result 2021 | दहावीच्या निकालाची वेबसाइट क्रॅश, निकाल पाहण्यात अडचणी
Corona Lockdown | विरारमध्ये हॉटेल व्यावसायिकाची आर्थिक टंचाईला कंटाळून आत्महत्या