शिवशंकर (पूर्णनाव पत्ता माहित नाही रा. उत्तरप्रदेश) याच्या विरुद्ध तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या (Talegaon Dabhade Police Station) शिरगाव पोलीस चौकीत (shirgaon police chowki) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी राहुल शंकरराव ढमाले Rahul Shankarrao Dhamale (वय-42 रा. बेबड ओव्हळ, ता. मावळ) यांनी फिर्याद दिली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल ढमाले यांचे इंजीनियरिंग वर्कशॉप (Engineering Workshop) आहे. याठिकाणी आरोपी शिवशंकर हा कामाला आहे. त्याला घरी सोडण्यासाठी ढमाले त्यांच्या दुचाकीवरुन जात होते. बेबडओव्हळ येथे आढले रोडवर एका शेताजवळून जात असताना शिवशंकर याने साहब आपके कॉलर पर किडा है, असे म्हणून ढमाले यांच्या गळ्यातील 45 हजार रुपये किमतीची दोन तोळ्यांची सोनसाखळी हिसका मारून तोडली आणि पळून गेला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गावित (PSI Gavit) करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | gold chain snatched pimpri chinchwad area
Pune Crime | अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई ! पिंपरी परिसरात गांजा बाळगल्याप्रकरणी 5 जणांना अटक
LIC च्या पॉलिसी सोबत अपडेट केले नसेल PAN Card तर तात्काळ करा ‘हे’ काम, जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया