Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
त्यांनी दिनांक २३/१२/२१ रोजी पुन्हा सकाळी ११ वाजता ब्लास्टिंग करण्यास सुरुवात केली. त्याच्यामुळे चेतन पवार व त्यांच्या या परिसरात राहणाऱ्या लोकांच्या घरास व इमारतीस तडा जाऊ लागला. सामाजिक कार्यकर्ते चेतन पवार यांनी जीवितहानी होईल म्हणून त्यांनी ॲड. विजयसिंह ठोंबरे यांच्या मार्फत मे. न्यायालयात अर्ज दाखल करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती ती न्यायालयाने मान्य करत वाकड पोलिसांना तपास करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
याप्रकरणी ॲड. विजयसिंह ठोंबरे, ॲड. हितेश सोनार, ॲड. दिग्विजय ठोंबरे यांनी काम पाहिले व विष्णु होगे यांनी साह्य केले.
Web Title :- Pune | Court orders inquiry into Mahindra Life Space Company blasting matter
Multibagger Penny Stock | 19 रुपयांच्या शेयरने केली कमाल, 2 वर्षात 1 लाखाचे केले 33 लाख
Pune Crime | रवींद्र बर्हाटेला चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात असलेल्या मोक्काच्या गुन्ह्यात अटक
Rupali Chakankar | राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनाही कोरोनाचा संसर्ग
Florona | दुप्पट धोकादायक बनून आलाय ‘फ्लोरोना’, जाणून घ्या त्याचे लक्षणं आणि तो कसा पसरतो