• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Universities-Colleges Maharashtra | राज्यातील महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार; उदय सामंत यांची माहिती

by Sikandar Shaikh
January 5, 2022
in ताज्या बातम्या, पुणे, महत्वाच्या बातम्या, मुंबई, राज्य, शैक्षणिक
0
Universities-Colleges Maharashtra | universities and colleges state will remain closed till february 15 says uday samant

file photo

मुंबई :  बहुजननामा ऑनलाइन – Universities-Colleges Maharashtra | राज्यात कोरोना (Coronavirus) आणि कोरोनाच्या नव्या ओमायक्रान विषाणूने (Omicran Corona Variant) धुमाकूळ घातला आहे. दैनंदिन कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्याची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयाबाबत (Universities-Colleges Maharashtra) महत्वाची माहिती समोर आली आहे. राज्यातील विद्यापीठं आणि महाविद्यालयं 15 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी दिली आहे.

 

मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी आज (बुधवारी) पत्रकार परिषद घेऊन महाविद्यालयांबाबतचा निर्णय जाहीर केला आहे. दरम्यान, राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाचे रूग्ण झपाट्याने वाढत असल्याचे दिसत आहे. त्यातच मुंबईत तर कोरोनाने विस्फोट केला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने (Maharashtra Government) काही निर्बंध (Restrictions) लागू केले आहे. तर वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणखी कडक निर्बंध करण्याची तयारी सरकारने दर्शवली आहे. यानंतर आता महाविद्यालयां बाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. (Universities-Colleges Maharashtra).

 

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

 

 

पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे –

– राज्यातील अकृषी विद्यापीठे, अभिमत, स्वयं अर्थसहाय्यीटविद्यापीठे, तंत्रनिकेतन, शैक्षणिक संस्था 15 फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार आहे.

– दरम्यानच्या काळात पूर्वीप्रमाणे ऑनलाईन शिक्षण सुरू राहणार आहे.

– ऑनलाईन (Online) परीक्षा होणार आहे.

– काही कारणास्त्व विद्यार्थी ऑनलाईन (Online) परीक्षांना उपस्थित न राहिल्यास शैक्षणिक हित लक्षात घेऊन त्यांना परीक्षेची संधी देण्यात यावी.

– प्रत्येक महाविद्यालयांना आणि विद्यापीठाला हेल्पलाईन सुरू करण्याचे निर्देश दिलेत.

– वसतिगृहातील विद्यार्थ्यांना पूर्वसूचना देऊन ते बंद करण्याचा निर्णय.

– परदेशी विद्यार्थ्यांना वसतिगृहात काळजी घेऊन राहता येणार.

– महाविद्यालयानी विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करून घेण्याच्या ही सूचना.

– विद्यार्थ्यांसोबत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, प्राध्यापक यांच्या लसीकरण (Vaccination) पूर्ण करून घेण्याचा सूचना

– 50 टक्के उपस्थितीत प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून ऑनलाईन अध्यापन सुरु राहणार

– वरील सर्व नियम खासगी विद्यापीठे, शिक्षणसंस्था, स्वायत्त महाविद्यालयांना लागू राहणार आहेत.

 

Web Title :- Universities-Colleges Maharashtra | universities and colleges state will remain closed till february 15 says uday samant.

 

EPFO | ईपीएफ अकाऊंटमध्ये घरबसल्या अपडेट करा नवीन बँक अकाऊंट, UAN द्वारे आहे शक्य, जाणून घ्या प्रक्रिया

Pune Corona Updates | चिंताजनक ! पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 1800 पेक्षा जास्त नवे रूग्ण, जाणून घ्या आकडेवारी

How To Earn-Save | कसे कमवायचे, कशी बचत करायची, कुठे किती खर्च करायचा, ‘या’ एक्सपर्टच्या टिप्स तुमच्या कामी येतील

Abdul Sattar-Raosaheb Danve | रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार यांची दिल्लीत गळाभेट; राजकीय चर्चेला उधाण

Tags: 15 फेब्रुवारीAbhimatAutonomous CollegesbreakingCoronaviruseducational institutionsFebruary 15Helplinehostellatest marathi newsMinister Uday SamantmumbaiNon Teaching StaffNon-Agricultural UniversitiesOmicran Corona VariantOnline TeachingPress CouncilPrivate UniversitiesProfessorsSelf Financed UniversitiesState governmentStrict RestrictionsTantraniketanteachersUniversities-Colleges MaharashtraVaccinationअकृषी विद्यापीठेअभिमतऑनलाईन शिक्षणओमायक्रान विषाणूकडक निर्बंधकोरोनाखासगी विद्यापीठेतंत्रनिकेतनपत्रकार परिषदप्राध्यापकमंत्री उदय सामंतमहाविद्यालयमुंबईराज्य सरकारलसीकरणवसतिगृहविद्यापीठेशिक्षकशिक्षकेतर कर्मचारीशिक्षणसंस्थाशैक्षणिक संस्थास्वयं अर्थसहाय्यीटविद्यापीठेस्वायत्त महाविद्यालयाहेल्पलाईन
Previous Post

Winter Diseases | हिवाळ्यात जर नेहमी राहात असतील तुमचे हात-पाय थंड तर जाणून घ्या त्याची कारणे आणि बचावाची पद्धत

Next Post

Rupali Chakankar | राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनाही कोरोनाचा संसर्ग

Next Post
Rupali Chakankar | State Women's Commission chairperson Rupali Chakankar become covid-19 positive

Rupali Chakankar | राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनाही कोरोनाचा संसर्ग

File photo
औरंगाबाद

Aurangabad Crime | पती-पत्नीची निर्घृण हत्या; घरात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने शहरात प्रचंड खळबळ

May 23, 2022
0

औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाइन - Aurangabad Crime | औरंगाबाद शहरातील एक धक्कादायक घटना समोर (Aurangabad Crime) आली आहे. एका दाम्पत्याचा घरात...

Read more
Ajit Pawar On PDCC Bank Recruitment | recruitment of 800 posts in pune district bank (PDCC Bank) soon announcement by deputy chief minister ajit pawar

Ajit Pawar On PDCC Bank Recruitment | ‘गुणवत्तेनुसार पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 800 जागांची भरती होणार’ – अजित पवार

May 23, 2022
Nitesh Rane On Sanjay Raut | bjp nitesh rane taunts shiv sena leader and mp sanjay raut at kalyan visit

Nitesh Rane On Sanjay Raut | ‘अयोध्येचं जाऊ द्या, संजय राऊतांनी मुंबई-महाराष्ट्रात एकटं फिरुन दाखवावं’; नितेश राणेंचा निशाणा

May 23, 2022
Monkeypox Bioweapon | what is monkeypox russia monkeypox bioweapon

Monkeypox रशियाचे Bioweapon आहे का? काय आहे हे आणि असे होऊ शकते का?

May 23, 2022
Shivsena MP Sanjay Raut | shivsena will contest two rajya sabha seats says shivsena leader sanjay raut

Shivsena MP Sanjay Raut | संभाजीराजेंच्या उमेदवारीवरून संजय राऊतांचं मोठं विधान; म्हणाले – ‘आम्ही अपक्षाला पाठिंबा देणार नाही, शिवसेना 2 जागा लढवणारच’

May 23, 2022
Pune Crime | Attempt To Murder Case In Bharti Vidyapeeth Police Station Limits

Pune Crime | दसर्‍याच्या भांडणातून चुलत भावाने डोक्यात वार करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न; भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात FIR

May 23, 2022
Mutual Fund Investment | mutual fund how and in how many days can a fund of crores be made with a sip of rs 200 understand here

Mutual Fund Investment | 200 रुपयांच्या SIP ने कशाप्रकारे आणि किती दिवसात बनवू शकता कोट्यवधीचा फंड? समजून घ्या

May 23, 2022
Petrol Diesel Price | petrol diesel fuel price today maharashtra government reduced vat but did not change the rates of petrol and diesel taday what is the reason

Petrol Diesel Price | राज्यात व्हॅट कमी केल्याचं सांगितलं, पण दिलासा नाहीच; पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात नाहीच

May 23, 2022
Maharashtra Monsoon Rain Update | monsoon rain update mumbai maharashtra konkan

Maharashtra Monsoon Rain Update | मान्सूनच्या प्रवासात अडथळा ! महाराष्ट्रात आता ‘या’ दिवशी बरसणार सरी – IMD

May 23, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

LIC Policy lic new jeevan anand plan get 10 lakh rupees on maturity check here details
आर्थिक

LIC Policy | एलआयसीच्या ‘या’ प्लानमध्ये केवळ 73 रुपये जमा केल्यावर मिळतील 10 लाख रुपये, जाणून घ्या काय आहे प्लान ?

April 10, 2022
0

...

Read more

Pune Crime | कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने महिलेला 2 लाखांचा गंडा; दत्तवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा

2 days ago

Early Symptoms Of Diabetes | लक्षणे ओळखली गेली तर मधुमेहापासून बचाव केला जाऊ शकतो; जाणून घ्या

3 days ago

MLA Ram Satpute | भाजप आमदाराच्या कारचा अपघात, गाडीचे 3 टायर फुटले; राम सातपुते सुखरूप

3 days ago

Summer Fashion Tips | उन्हापासून बचाव करायचा असेल तर असे कपडे घाला; जाणून घ्या

3 days ago

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीचे भाव पुन्हा वधारले; जाणून घ्या आजचे दर

3 days ago

Maharashtra Monsoon Update | मान्सून अरबी समुद्रात दाखल ! राज्यात काही भागात पावसाची दमदार हजेरी

3 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat