• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Privatization of Airports | आगामी 5 वर्षात नागपुरसह आणखी 25 विमानतळांचे खासगीकरण, ‘ही’ आहे पूर्ण यादी

by Balavant Suryawanshi
December 10, 2021
in ताज्या बातम्या, महत्वाच्या बातम्या, राष्ट्रीय
0
 Privatization of Airports | mos civil aviation vk singh says 25 more airports have been identified for monetization in next 5 years

file photo

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Privatization of Airports | मोदी सरकारने (Modi Government) नॅशनल मॉनिटायजेशन पाईपलाइन अंतर्गत पुढील पाच वर्षात देशातील 25 विमानतळांचे खासगीकरण (Privatization of 25 airports) करण्याच्या आपल्या योजनेची माहिती दिली. नागरी उड्डयन राज्यमंत्री जनरल व्ही. के. सिंह (Minister of State for Civil Aviation General V. K. Singh) यांनी लोकसभेत याबाबत उत्तर दिले आहे. (Privatization of Airports)

 

नॅशनल मॉनिटायजेशन पाईपलाईन अंतर्गत, 25 (Minister of State for Civil Aviation General V. K. Singh) विमानतळ 2022 ते 2025 पर्यंत असेट मॉनेटायजेशनसाठी निवडली आहेत. या विमानतळांची निवड वार्षिक वाहतूक आणि प्रस्तावित भाडवली खर्च योजनेच्या आधारावर करण्यात आली आहे. (Privatization of Airports).

 

यामध्ये भुवनेश्वर, वाराणसी, अमृतसर, त्रिची, इंदोर, रायपुर, कालीकट, कोईंबतूर, नागपुर, पाटणा, मदुरै, सूरत, रांची, जोधपुर, चेन्नई, विजयवाडा, वडोदरा, भोपाळ, तिरुपती, हुबळी, इम्फाळ, अगरतळा, उदयपुर, देहरादून आणि राजमुंदरी या विमानतळांचा समावेश आहे.

बहुतांश विमानतळ मागील आर्थिक वर्षांपासून नुकसानीत आहेत, असा दावा सरकारने केला आहे. शिवाय कोरोना महामारीमुळे 137 पैकी 133 एयरपोर्ट मोठ्या तोट्यात आहेत, अशी माहिती व्ही.के. सिंह यांनी दिली.

 

 

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

 

 

 

 

व्ही. के. सिंह हे खासदार मिमी चक्रवर्ती (MP Mimi Chakraborty) यांच्या प्रश्नाला उत्तर देत होते. चक्रवर्ती यांनी प्रश्न विचारला की, मागील 3 आर्थिक वर्षात 136 एएआय विमानतळांनी नफा कमावला किंवा तोट्यात होती. यावर केंद्रीय राज्यमंत्र्यांनी म्हटले कांडला (0.11 कोटी), कानपुर चकेरी (6.07 कोटी), बरेली (0.68 कोटी) आणि पोरबंदर (1.54 कोटी) सोडून इतर सर्व विमानतळांना मोठे नुकसान झाले.

 

Web Title :- Privatization of Airports | mos civil aviation vk singh says 25 more airports have been identified for monetization in next 5 years.

 

 

Ajit Pawar | कोरोनाबाबत निर्बंध, बुस्टर डोस आणि आरोग्य विभागाच्या परीक्षेसंदर्भात अजित पवारांचं महत्वाचं विधान; म्हणाले…

Pritam Kagne | सुभाष घई यांच्या ‘विजेता’ आणि ’36 फार्महाऊस’ चित्रपटात दिसणार अभिनेत्री प्रीतम कागणे; जाणून घ्या ‘प्रीतम’चा फिल्मी प्रवास

Pune Crime | पुण्यातील सराईत वर्षासाठी स्थानबद्ध ! MPDA कायद्यान्वये CP अमिताभ गुप्तांची 49 जणांवर कारवाई

Sanjay Khapre | ‘स्टोरी ऑफ लागीरं’मध्ये संजय खापरे महत्त्वपूर्ण भूमिकेत ! 14 जानेवारीला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला, चित्रपटाचं पोस्टर लाँच

Tags: AgartalaAmritsarAnnual TransportBhopalbhubaneswarbreakingCalicutChennaiCoimbatoreDehradunHubliImphalindorejodhpurlatest marathi newsMaduraiMinister of State for Civil Aviation General V. K. SinghModi GovernmentMP Mimi ChakrabortynagpurNational Monetization PipelinePatnaPrivatization of AirportsraipurRajahmundryranchisuratTirupatiTrichyudaipurUnion Ministers of StateVadodaraVaranasiVijayawadaअगरतळाअमृतसरइंदोरइम्फाळउदयपुरकालीकटकोईंबतूरखासदार मिमी चक्रवर्तीचेन्नईजोधपुरतिरुपतीत्रिचीदेहरादूननागपुरनागरी उड्डयन राज्यमंत्री जनरल व्ही. के. सिंहनॅशनल मॉनिटायजेशन पाईपलाइनपाटणाभुवनेश्वरभोपाळमदुरैमोदी सरकाररांचीराजमुंदरीरायपुरवडोदरावाराणसीवार्षिक वाहतूकविजयवाडाविमानतळसूरतहुबळी
Previous Post

Ajit Pawar | कोरोनाबाबत निर्बंध, बुस्टर डोस आणि आरोग्य विभागाच्या परीक्षेसंदर्भात अजित पवारांचं महत्वाचं विधान; म्हणाले…

Next Post

SBI Customers Alert | उद्या बंद राहतील एसबीआयच्या इंटरनेट बँकिंग ! योनो लाईट, युपीआय सेवा

Next Post
 SBI Customers Alert | sbi internet banking yono yono lite upi like facilities will remain closed on tomorrow.

SBI Customers Alert | उद्या बंद राहतील एसबीआयच्या इंटरनेट बँकिंग ! योनो लाईट, युपीआय सेवा

Maharashtra Political Crisis | cm uddhav thackeray resign from his post Maharashtra Political Crisis
ताज्या बातम्या

Maharashtra Political Crisis | सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री आणि आमदारकीचा राजीनामा दिला

June 29, 2022
0

मुंबई : बहुजननामा  ऑनलाइन - Maharashtra Political Crisis | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या सर्वात जवळचे सहकारी शिवसेनेचे...

Read more
Maharashtra Political Crisis | Floor test majority test will be held tomorrow supreme court order maharashtra political crisis

Maharashtra Political Crisis | ठाकरे सरकारला ‘सुप्रीम’ धक्का ! उद्याच होणार बहुमत चाचणी; जाणून घ्या सुप्रीम कोर्टात नेमका काय झाला युक्तीवाद

June 29, 2022
Jayant Patil | was this your last cabinet ncp leader and minister jayant patil spoke clearly on the question of the journalist

Jayant Patil | ही तुमची शेवटची कॅबिनेट होती का ? पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर जयंत पाटील म्हणाले…

June 29, 2022
CM Uddhav Thackeray | thank you for cooperating with me chief minister uddhav thackerays last speech in the cabinet

CM Uddhav Thackeray | ‘मला माझ्याच लोकांनी दगा दिला, सहकार्याबद्दल धन्यवाद’; CM उद्धव ठाकरेंनी मानले आभार

June 29, 2022
Maharashtra Cabinet Meeting | approval to rename sambhajinagar of aurangabad and osmanabad as dharashiv in cabinet meeting thackeray government

Maharashtra Cabinet Meeting | औरंगाबाद-उस्मानाबादच्या नामांतराचा प्रस्ताव मंजूर, मंत्रीमंडळाच्या बैठकीत महत्त्वाच्या प्रस्तावांना मंजूरी

June 29, 2022
Shivsena | otherwise you will not be able to smile at the rebellious mlas of guwahati by shahaji patil

Shivsena | एकनाथ शिंदे गटातील बंडखोर आमदारांकडून शरद पवारांविरुद्ध तुफान फटकेबाजी

June 29, 2022
Mukesh Ambani Succession Plan | mukesh ambani succession plan reliance industries retail telecom petrochemical green energy business

Mukesh Ambani Succession Plan | 3 मुलांमध्ये आपल्या उद्योगाची अशी विभागणी करणार मुकेश अंबानी, मुलीनंतर आता मुलावर जबाबदारी

June 29, 2022
Benefits Of Home Exercise | exercise to loose or reduce belly fat

Benefits Of Home Exercise | पोटाची चरबी कमी करायचीय?; मग जिमला जाण्यापेक्षा घरच्या घरीच करा एक्सरसाईज, होईल फायदा

June 29, 2022
Pune Crime | Pune Police Crime Branch SS Cell Raids On Gambling Den Of Appa Kumbhar Samarth Police Station Barne Road

Pune Crime | कारवाई केल्यानंतरही अप्पा कुंभारचे जुगार अड्डे सुरुच असल्याचे उघड; बारणे रोडवरील जुगार अड्ड्यावर छापा

June 29, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

ताज्या बातम्या

ज्येष्ठ रंगकर्मी, नाट्य संमेलनाचे माजी अध्यक्ष राम जाधव यांचे निधन

November 30, 2020
0

...

Read more

Sudhir Mungantiwar | बहुमत आहे तर दाखवा, तुम्हाला हात आहेत ना ? की ‘शोले’चे ठाकूर आहात ? – सुधीर मुनगंटीवार

17 hours ago

Mumbai Building Collapse | मुंबईत मोठी दुर्घटना ! कुर्ल्यात 4 मजली इमारत कोसळली; एकाचा मृत्यू, 9 जण रुग्णालयात

2 days ago

Maharashtra Political Crisis | …म्हणून CM उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय; मंत्री, राज्यमंत्री यांच्याकडील खात्यांचे फेरवाटप

3 days ago

Maharashtra Political Crisis | मुख्यमंत्री ठाकरेंच्या समर्थनासाठी कोल्हापूरात शिवसैनिकांचा रस्त्यावर उतरून ‘एल्गार’

6 days ago

Pune Crime | आजोबांना दिलेले उसने पैसे परत मागितल्याने मित्रावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न

2 days ago

Ration Card Portability Scheme | गरिबांसाठी संपूर्ण देशात ‘ही’ योजना लागू, शेवटी सहभागी झाले ‘हे’ राज्य

7 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat