Modi Government | narendra modi government gift to indian farmers big relief one and a half percent rebate on loan up to 3 lakh
Pune Ganesh Utsav 2022 | 5 days permission for use of loudspeakers during pune Ganeshotsav 2022
Pune PMC News | 'Solar power generation' on roofs of treatment plant at Uruli Deva's waste depot; According to the order of NGT, the Municipal Corporation conducted the tender process for generating 100 kilowatts of electricity
Vinayak Mete Death | vinayak mete accident death case cm eknath shinde order cid inquiry
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati | The new generation will know the achievements of revolutionaries from Shrimant Bhausaheb Rangari Bhawan Commissioner of Police Abhithabh Gupta
How To Reduce Uric Acid | according to different research chew 3 types of leaf to reduce uric acid level in blood and get rid gout marathi news
Ajit Pawar | ajit pawar irrigation scam clean chit report is still pending in the mumbai bombay high court
Maharashtra Political Crisis | bjp atul bhatkhalkar replied aaditya thackeray over criticism on eknath shinde and devendra fadnavis government
High Uric Acid Level | high uric acid level dirty uric acid has increased a lot in the body so add these 4 things in the diet immediately
Lady Police Suicide Case | lady police anita vavhal suicide case husband arrested thane crime news
Men Health Tips | men should consume giloy will get rid of these problems men health tips
National Anthem by 3500 students in Deccan Education Society DES

Ajit Pawar | कोरोनाबाबत निर्बंध, बुस्टर डोस आणि आरोग्य विभागाच्या परीक्षेसंदर्भात अजित पवारांचं महत्वाचं विधान; म्हणाले…

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Ajit Pawar | राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आज (शुक्रवारी) पुण्यात (Pune) आले होते. कोरोना आढावा बैठकीनंतर अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड (Pune and Pimpri Chinchwad) परिसरातील कोरोनाच्या नव्या ओमिक्राॅन व्हेरिएंटचे (Omicron Covid variant) रुग्ण बरे झाले असल्याची माहिती दिली. तसेच, पवार यांनी राज्यातील निर्बंधाविषयी, कोरोना लसीच्या बुस्टर डोस (Booster dose) आणि आरोग्य विभागाच्या परिक्षेबाबत (Health Department Exam) महत्वाचं विधान केलं.

 

माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, ‘कोरोनाला रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमध्ये तूर्तास कोणताही बदल नाही. परिस्थिती पाहून निर्णय घेऊ, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. तसेच, बुस्टर डोसबाबत विचार सुरु आहे. पण त्यासाठी देशपातळीवर केंद्र सरकारकडून हा निर्णय घेण्यात यावा, तसेच, सिरम इन्स्टिट्यूटकडे (serum institute of india pune) बुस्टर डोस (booster dose) उपलब्ध असल्याचं देखील त्यांनी सांगितलं.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

पुढं अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, ‘आरोग्य विभागासारखी एवढी मोठी परीक्षा एमपीएससीकडून घेणे अशक्य आहे. आरोग्य भरतीत गैरप्रकार झाला आहे. यामध्ये जे दोषी असतील त्यांना अशी शिक्षा करु की, पुन्हा कोणाची पेपर फोडण्याची हिंमत होणार नाही, आरोग्य विभागाची गट ‘क’ आणि गट ‘ड’ ची परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी होतेय.’ त्याबाबत सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येणार असल्याचं ते म्हणाले.

 

दरम्यान, ‘दुसऱ्या डोसचे प्रमाण पहिल्या डोसच्या तुलनेत कमी आहे.
ओमिक्राॅनमुळे (Omicron variant) लोक दुसऱ्या डोसलाही प्रतिसाद द्यायला लागलेत.
पण जुन्नर, दौंड, पुरंदर आणि बारामती या 4 तालुक्यात डोसचे प्रमाण कमी आहे.
ते वाढवण्यास प्रशासनास सांगितलं आहे. येत्या आठवड्यात आम्ही या 4 तालुक्यात दुसर्‍या डोससाठी प्रयत्न करणार आहोत.
परंतु पुढच्या आठवड्यात या 4 तालुक्यातील नागरिकांनी याला प्रतिसाद नाही दिला
तर पुढील आठवड्यात आम्ही कडक निर्णय घेणार आहोत,’ असं देखील अजित पवार म्हटलं आहे.

 

Web Title :- Ajit Pawar | ajit pawar on maharashtra lockdown pune omicron booster dose health dept exam.

 

Pritam Kagne | सुभाष घई यांच्या ‘विजेता’ आणि ’36 फार्महाऊस’ चित्रपटात दिसणार अभिनेत्री प्रीतम कागणे; जाणून घ्या ‘प्रीतम’चा फिल्मी प्रवास

Pune Crime | पुण्यातील सराईत वर्षासाठी स्थानबद्ध ! MPDA कायद्यान्वये CP अमिताभ गुप्तांची 49 जणांवर कारवाई

Sanjay Khapre | ‘स्टोरी ऑफ लागीरं’मध्ये संजय खापरे महत्त्वपूर्ण भूमिकेत ! 14 जानेवारीला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला, चित्रपटाचं पोस्टर लाँच

Omicron Covid Variant Pune | कोरोनाच्या आढावा बैठकीनंतर अजित पवारांचा इशारा; म्हणाले – ‘…तर पुढील आठवड्यात आम्ही कडक निर्णय घेणार’

Related Posts