बहुजननामा ऑनलाइन टीम – कानकोणच्या पाटबंधारे खात्याच्या चापोली धरणावर मॉडेल पूनम पांडे हिने शूट केलेला पॉर्न व्हिडिओ पोलीसांना चांगलाच भोवला. पूनम पांडे आणि तिचा पती या दोघानंविरोधात अश्लील व्हिडिओ शूट करणं आणि सरकारी मालमत्तेत घुसखोरी करणं या आरोपाखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या शनिवारी या ठिकाणी पॉर्न व्हिडिओ शूट करण्यात आला. त्यावेळी पूनम आणि तिचा पती सॅम दोघेच तेथे उपस्थित होते . व्हिडिओ शूट करताना साध्या वेशातील पोलीस देखील तेथे उपस्थित होते. हा व्हिडिओ शूट होताना पूनमला संरक्षण दिलाचा आरोप ठेऊन पोलीस निरीक्षक तुकाराम चव्हाण यांच्यासह ५ जणांना निलंबित करण्यात आले.