कराचीच्या जुना सोल्जियर बाजार भागातील श्री पंचमुखी हनुमान मंदिराचे विश्वस्त रामनाथ महाराज म्हणाले की, “काही दिवसांपूर्वी जेव्हा या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे कार्य सुरु करण्यात आले तेव्हा अनेक कलाकृती सापडल्या. सर्वात चकित करणारी बाब अशी की, आम्हाला जास्त खोदावं लागलं नाही. आम्ही फक्त दोन ते तीन फूटच खोदलं आणि आम्हाला या मूर्त्या सापडल्या.”
या कलाकृतींमध्ये हनुमानाच्या आठ-नऊ मूर्त्या, गणेश मूर्त्या, शेरावाली माताच्या मूर्त्या आणि मातीचे भांडे यांचा समावेश आहे. ऑल पाकिस्तान हिंदू पंचायतीचे महासचिव रवी दावनी यांनी मंगळवारी एका वृत्तसंस्थेशी बोलताना या गोष्टीची पुष्टी केली की, या मूर्त्या आणि कलाकृती मंदिराच्या जागेतच सापडल्या आहेत.”
दावनी पुढे म्हणाले की, “असे सांगितले जात आहे की, हे मंदिर 1500 वर्षांहून अधिक जुनं आहे. हिंदूमध्ये याचं खूप महत्त्व आहे. हिंदू असं मानतात की, भगवान राम वनवासादरम्यान या मंदिरात आले होते.”
- आरोग्यविषयक वृत्त –
पाणी किती प्यावे, याबाबतचे समज आणि गैरसमज, काय सांगते आयुर्वेद - टॉनिक प्रमाणे काम करते ‘काजूची पावडर’ ,रोज खाल्ल्याने दूर होतात १० अडचणी
- सुंदर त्वचेसाठी मेकअपपेक्षाही अधिक गरजेचा आहे ‘संतुलित आहार’
- ‘या’ बीया दूधातून घ्या ; थकवा, कमजोरी दूर करा, उर्जा प्राप्त करा, जाणून घ्या
- दूर होईल ‘श्वेत प्रदर’ची समस्या, करा ‘या’ ६ पैकी कोणताही १ उपाय, जाणून घ्या
- पुरुषांनी का प्यावे ‘खारीकचे दूध’, ‘ही’ आहेत ९ कारणे, जाणून घ्या
- नोकरदार महिलांनी पाळावे व्यायामाचे ‘हे’ नियम, होतील हे फायदे
- गर्भवती महिलांसह ‘या’ ८ लोकांना डास अधिक चावतात, ‘ही’ आहेत कारणे
- ‘हे’ आहे प्रियंका, अनुष्का, करिना, ऐश्वर्या आणि सोनाक्षीच्या सौंदर्याचे गुपित !
- ‘एसी’ मुळे होऊ शकतात ‘हे’ १० आजार, असा करा बचाव, जाणून घ्या उपाय