पाकिस्तानातील ऐतिहासिक हनुमान मंदिरात उत्खननादरम्यान मिळाल्या 1500 वर्ष जुन्या ‘मौलवान’ मूर्त्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पाकिस्तानच्या कराचीमधील एका हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कार्यादरम्यान अनेक मौल्यवान मूर्त्या आणि कलाकृती समोर आल्या आहेत. ...