• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

राज्यातील मंदिरे दोन दिवसांत उघडा, भाजपने दिला ‘हा’ इशारा

by Namrata Sandhbhor
August 29, 2020
in महत्वाच्या बातम्या
0

बहुजननामा ऑनलाइन टीम – राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्यातील धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली आहे. राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली असताना देखील अद्याप धार्मिक स्थळे बंद आहे. राज्य सरकारच्या या निर्णया विरुद्ध विरोधक आक्रमक झाले आहेत. विरोधी पक्ष असलेल्या भाजपने राज्यात आज घंटानाद आंदोलन करत सरकारकडे राज्यातील मंदिरे खुली करण्याची मागणी केली. भाजपने राज्यातील आघाडी सरकारला दोन दिवसांची मुदत दिली असून दोन दिवसांत मंदिरे उघडली नाही तर भाजपकडून राज्यातील मंदिरे उघडली जातील असा इशारा देण्यात आला आहे.

महाविकास आघाडी सरकार जागे झाले तर ठीक आहे आणि दोन दिवसात मंदिरे उघडली नाही तर भारतीय जनता पार्टीकडून राज्यातील सर्व मंदिरे उघडण्यात येतील, असा इशारा आज (शनिवार) विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आघाडी सरकारला दिला आहे. सरकार झोपले आहे, त्याला जागे करण्यासाठीच हा घंटानाद आज राज्यभरात केला जात असल्याचे, प्रविण दरेकर यांनी म्हटले आहे. मागाठाणे येथील अशोकवन परिसरातील हनुमान मंदिरात झालेल्या घंटानाद आंदोलनानंतर दरेकर बोलत होते.

आणखी तीव्र आंदोलनाचा इशारा

केंद्राने संपूर्ण देशभर मंदिरे, मशिदी, चर्च अशी प्रार्थनास्थळे सुरु करायला परवानगी दिली आणि ती सुरुही झाली आहेत. मात्र, महाराष्ट्रातील सरकार पूर्णपणे आपल्या धर्माच्या, हिदुत्वाच्या किंवा या सर्व प्रक्रियेच्या विरोधात आहे असे दिसते. एकीकडे दारुची दुकाने सुरु होत आहेत, मॉल सुरु होत आहेत परंतु आमची श्रद्धास्थान असलेली दैवतं, त्यांची मंदिरे सुरु होत नाहीत, ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे सांगत त्यांनी मंदिर प्रश्नी आणखी तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला.

सरकारचे कान उघडे असतील तर..

उद्धवा दार उघड, आता तरी जागा हो, अशी भूमिका हिंदुत्ववादी संघटनांनी राज्यभर घेतली आहे. सरकारचे कान उघडे असतील तर आजच्या घंटानादाचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहचेल आणि मंदिरे उघडण्याचा निर्णय ते घेतली. पण जर दोन दिवसात मंदिरे उघडली नाही तर भाजप स्वत: मंदिरे उघडी करेल, असा इशारा त्यांनी दिला. तसेच सोशल डिस्टन्सिंगची जी काळजी घ्यायची आहे, त्याबाबत मंदिरांना सूचना देऊ, भक्तगण काळजी घेतील, असेही दरेकर यांनी पुढे नमूद केले

Tags: bahujan newsbahujannamabahujannama epaperbahujannama newsbahujannama onlinebhim namaBJP breaking breaking newsCongress current newscurrent news latest marathi newslatest marathi newsLatest Newslatest news todaylatest news today in marathilatest political newsMaharashtramaharashtra latest newsmaharashtra marathi newsmaharashtra newsmaharashtra news in Marathimarathi latest newstemplesइशाराबहुजननामाबहुजननामा ऑनलाईनभाजपभीमनामामंदिरे
Previous Post

लोणिकंद : लग्नसमारंभाला गर्दीचा जमवल्या प्रकरणी गुन्हा दाखल

Next Post

‘मातोश्री’चा उल्लेख करत फडणवीसांचा CM उद्धव ठाकरेंना टोला ! म्हणाले…

Next Post

'मातोश्री'चा उल्लेख करत फडणवीसांचा CM उद्धव ठाकरेंना टोला ! म्हणाले...

Pune Crime | Sexual assault on a woman at a lodge in Swargate; Attempt to kill by pushing into canal
क्राईम

Pune Crime | स्वारगेट येथील लॉजवर महिलेवर लैगिंक अत्याचार; कॅनॉलमध्ये ढकलून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न

July 6, 2022
0

पुणे :  बहुजननामा ऑनलाइन- Pune Crime | महिलेला वारंवार लॉजवर घेऊन जाऊन कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी (Death Threat) देऊन एका...

Read more
Pune Crime | Mother-in-law and father-in-law molested her by forcing her to watch pornographic videos

Pune Crime | सासू, सासर्‍यांनी अश्लिल व्हिडिओ पाहण्यास लावून केला विनयभंग

July 6, 2022
Pune Crime | Fraud of Rs 1 crore for sale of land in Wagholi

Pune Crime | वाघोली येथील जमीन नावावर करुन देऊन विक्रीत मोठा नफा कमवून देण्याच्या आमिषाने 1 कोटींची फसवणूक

July 6, 2022
rain-in-maharashtra-heavy-rain-in-krishna-bhima-valley-dam-area-relief-to-western-maharashtra-including-pune-city

Rain in Maharashtra | कृष्णा, भीमा खोर्‍यातील धरण परिसरात दमदार पाऊस ! पुणे शहरासह पश्चिम महाराष्ट्राला दिलासा

July 6, 2022
Pune Crime | 18 lakh bribe to youth under the pretext of giving membership as a sexual service provider

Pune Crime | सेक्शुअल सर्व्हिस प्रोव्हाईडर म्हणून मेंबरशीप देण्याच्या बहाण्याने युवकाला 18 लाखांचा गंडा

July 6, 2022
 Amruta Fadnavis | maharashtra political news amrita fadnavis secret revealed regarding eknath shinde devendra fadnavis meeting

Amruta Fadnavis | ‘फडणवीस रात्री वेश बदलून..!’ एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस भेटीबाबत अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य

July 6, 2022
Pune PMC Final Ward Prabhag Structure | Confusion in ward structure! Two conflicting letters from the Election Commission

Pune PMC Final Ward Prabhag Structure | प्रभाग रचनेत गोंधळ ! निवडणूक आयोगाची दोन परस्पर विरोधी पत्र

July 6, 2022
 Eknath Shinde On Uddhav Thackeray | maharashtra cm eknath shinde hits back shivsena uddhav thackeray says rickshaw has mercedes behind

Eknath Shinde On Uddhav Thackeray | ‘ब्रेक फेल गेलेला रिक्षाचालक’ म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले…

July 6, 2022
 Jammu Kashmir 2 Terrorists Surrendered | jammu kashmir major army operation in kulgam jammu and kashmir 2 terrorists surrendered

Jammu Kashmir 2 Terrorists Surrendered | काश्मीरच्या कुलगाममध्ये सुरक्षा दलाच्या जवांनाची मोठी कारवाई; 2 दहशतवाद्यांचं आत्मसमर्पण

July 6, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Maharashtra Assembly Speaker Election | rahul narvekar bjp candidate vidhan for sabha speaker maharashtra
ताज्या बातम्या

Maharashtra Assembly Speaker Election | ठरलं ! BJP कडून राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार

July 1, 2022
0

...

Read more

Amruta Fadnavis | ‘फडणवीस रात्री वेश बदलून..!’ एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस भेटीबाबत अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य

56 mins ago

Pune Crime | जबरी चोरी करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, दीड लाखाचा मुद्देमाल जप्त

4 days ago

Maharashtra Rains Update | आगामी 3 ते 4 दिवसात कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता – IMD

6 days ago

Nia Sharma Hot Look | निया शर्माच्या हॉट अंदाजानं चुकला चाहत्यांच्या काळजाचा ठोका..

4 days ago

Mukesh Ambani RIL | 20 रुपयांवरून 2400 च्या पुढे पोहचला मुकेश अंबानी यांच्या कंपनीचा शेअर, 1 लाखाचे झाले 4 कोटी रुपयांपेक्षा जास्त

2 days ago

Rashami Desai Gorgeous Look | रश्मि देसाईने ओलांडल्या बोल्डनेसच्या सगळ्या मर्यादा, व्हायरल फोटो पाहून तुम्हालाही बसेल धक्का..!

5 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat