बहुजननामा ऑनलाइन टीम – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेमध्ये लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. याविरोधात अनेकांनी रस्त्यावर उतरुन जबरदस्तीने व्यवहार बंद ठेवण्याला विरोध केला आहे. या मोहिमेला इलॉनने कंपनीने पाठिंबा दर्शवला आहे. या मोहिमेसंदर्भात नुकतेच कंपनीने एक ट्विट केले होते.
I am selling almost all physical possessions. Will own no house.
— Elon Musk (@elonmusk) May 1, 2020
त्यावरुन बराच वादही झाला होता. त्यामुळे इलॉनने केलेल्या एका ट्विटमुळे त्यांच्या कंपनीला एक लाख कोटींचा तोटा झाला आहे.
Holy crap. How did @elonmusk time this stock call so well? He nailed it almost to the second. (Chart via @lorcanrk) pic.twitter.com/Bu1pRfzzuO
— Joe Weisenthal (@TheStalwart) May 1, 2020
टेस्ला कंपनीचा सीईओ असणारा इलॉन मस्क हा सोशल नेटवर्कींग प्रचंड सक्रीय असतो. अनेक गोष्टींवर तो या माध्यमातून व्यक्त होत असतो.
Holy crap. How did @elonmusk time this stock call so well? He nailed it almost to the second. (Chart via @lorcanrk) pic.twitter.com/Bu1pRfzzuO
— Joe Weisenthal (@TheStalwart) May 1, 2020
अमेरिकेमध्ये सध्या लॉकडाउन सुरु असल्याने त्याचा मोठा फटका अर्थव्यवस्थेला बसला आहे. त्यामुळेच अनेकजण बेरोजगार झाले आहेत. याचा परिणाम जगभरातील सर्व शेअर बाजारांवर जावणताना दिसत आहे. इलॉनने शुक्रवारी एक ट्विट करीत मी माझ्या मालकीची सर्व (भौतिक) संपत्ती विकणार आहे. माझ्याकडे घरही नसेल असे या ट्विटमध्ये म्हटले होते.
Tesla stock price is too high imo
— Elon Musk (@elonmusk) May 1, 2020
या ट्विटनंतर अनेकांना इलॉन खरोखरच कंपनी विकाणार असल्याचे वाटले. त्यामुळेच कंपनीच्या समभागांची (शेअर्सची) किंमत पडली. अनेक गुंतवणूकदारांनी आपले शेअर्स विकल्यामुळे कंपनीला इलॉनने ट्विट केल्यानंतर काही तासांमध्ये 14 बिलीयन डॉलर म्हणजेच अंदाजे एक लाख कोटींचे नुकसान झाले. इलॉनने हे ट्विट केल्यानंतर पुढच्याच मिनिटाला ‘टेस्लाचे शेअर्सची किंमत वधारली आहे,’ असे ट्विट केले होते. मात्र इलॉनच्या आधीच्या ट्विटमुळे घाबरलेल्या गुंतवणूकदारांनी आपल्या मालकीचे समभाग विकून टाकले.
Elon’s been hacked pic.twitter.com/NErauO0T5a
— Stephen A. Smith Burner (@SASBurnerAcct) May 1, 2020
— leveredlloyd (@leveredlloyd) May 1, 2020
Exxon Mobil $XOM settled -7.2% to $43.14, a fractional break of s/t rising trend from the March low. The stock is indirectly suggestive the main market has maxed out. pic.twitter.com/HqsTZpVTKq
— Philip Calrissian (@Trading_Sunset) May 1, 2020
Tesla stock price is too high imo
— Elon Musk (@elonmusk) May 1, 2020
You know what else is way too high? pic.twitter.com/fLUuMKzKFC
— Fabian Mario Döhla (@fabiandoehla) May 1, 2020
एनपी न्यूज 24 नेटवर्क