मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बुधवारी रात्री 77 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. आज पुन्हा राष्ट्रवादीने 20 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये मावळमधून भाजपा बंडखोर सुनिल शेळके यांना राष्ट्रवादीने तिकीट दिले आहे. दरम्यान, नांदगाव विधानसभा मतदार संघातून पंकज भुजबळ आणि माढयातून बबनदादा शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
राष्ट्रवादीकडून जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांची नावे आणि मतदार संघ –
1. जळगाव शहर – अभिषेक पाटील
2. बाळापूर – संग्राम गुलाबराव गावंडे
3. कारंजा – प्रकाश डहाके
4. मेळघाट – केवळराम काळे
5. अहेरी – धर्मरावबाबा आत्राम
6. दिग्रस – मा. तारीक मो. शमी
7. गंगाखेड – मधूसुदन केंद्र
8. कन्नड – संतोष कोल्हे
9. नांदगाव – पंजक भुजबळ
10. बागलाण – दिपीका चव्हाण
11. देवलाली – श्रीमती सरोज अहिरे
12. कर्जत – सुरेश लाड
13. खेड आणि आळंदी – दिलीप मोहिते
14. मावळ – सुनिल शेळके (भाजप बंडखोर)
15. पिंपरी – श्रीमती सुलक्षणा शिलावंत
16. आष्टी – बाळासाहेब आजबे
17. माढा – बबनदादा शिंदे
18. मोहोळ – यशवंत माने
19. माळशिरस – उत्तमराव जानकर
20. चंदगड – राजेश नरसिंग पाटील
Visit : bahujannama.com