• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Nashik News : सासर्‍यांमुळे सूनबाईचे सरपंचपद झाले रद्द; जिल्हाधिकारी कार्यालयाचा निकाल धक्कादायक

by sajda
January 21, 2021
in राजकीय
0
Sarpanch post

Sarpanch post

बहुजननामा ऑनलाइन टीम – एकलहरे ग्रामपंचायतीच्या सरपंच मोहिनी संदीप जाधव यांना सरपंचपदासाठी अपात्र ठरविल्या आहेत. अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांच्याकडे झालेल्या तक्रारीच्या सुनावणीत (Sarpanch post canceled)हा निर्णय झालाय.

मोहिनी जाधव यांच्या कुटुंबाने शासकीय जमिनीवर अतिक्रमण केले असल्याने त्यांना अपात्र ठरवावे, यासाठी मोहन विठ्ठल लिंबोळे यांनी अपर जिल्हाधिकार्‍यांकडे हरकत घेतली होती. मोहिनी जाधव एकलहरे ग्रामपंचायतीमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातून निवडून आल्या आहेत.

2017 पासून 2022 पर्यंत सरपंचपदी त्यांची निवड झालीय. त्यांच्या सासर्‍यांनी एकलहरे परिसरातील गोदावरी कालव्यावर अतिक्रमण करून वसविलेल्या सिद्धार्थनगर या येथे शासकीय जागेवर अतिक्रमण करून घर बांधले आहे. त्यांच्या पतीचा याच जागेवर व्यवसाय आहे. त्यामुळे जाधव कुटुंबाचे शासकीय जागेवरील अतिक्रमण असल्याने त्यांना अपात्र ठरविण्याच्या मागणीसाठी लिंबोळे यांनी तक्रार केली होती.

याबाबत एकलहरेच्या सरपंच मोहिनी जाधव म्हणाल्या, जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेला निकाल धक्कादायक असून गावातील भ्रष्ट रेशन दुकानावर कठोर कारवाईसाठी सतत पाठपुरावा केल्याने माझ्याविरुद्ध राजकीय षडयंत्र रचून खोटी तक्रार दाखल केलीय. पाटबंधारे विभागाने अतिक्रमण नसल्याबाबतचा स्पष्ट अहवाल देऊन देखील निकाल माझ्याविरोधात देऊन माझ्यावर अन्याय केलाय. या झालेल्या निर्णयाच्या विरोधात वरिष्ठ कार्यालयाकडे दाद मागणार आहे.

Tags: daughter in lawSarpanch post canceledकार्यालयाचा निकालसूनबाईचे सरपंचपद
Previous Post

काय सांगता ! होय, बेडकाची होतेय तस्करी, किंमत ऐकून व्हाल थक्क

Next Post

मुंबई मेट्रो : ‘अधिकारी देताहेत चुकीची माहिती’; तर, तुमच्यावरही होईल संगनमताचा आरोप

Next Post
Mumbai Metro

मुंबई मेट्रो : 'अधिकारी देताहेत चुकीची माहिती'; तर, तुमच्यावरही होईल संगनमताचा आरोप

ताज्या बातम्या

ठाकरे सरकारमधील ‘या’ मंत्र्यांचे मोठे विधान, म्हणाले – ‘राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार नाही’

February 27, 2021
0

इंदापूर : बहुजननामा ऑनलाईन - राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून अनेक निर्बंध लावले जात...

Read more
Ayesha Arif Khan

हसत-हसत विवाहितेने नदीत मारली उडी, आत्महत्येपूर्वी शेअर केला Video

February 27, 2021

वाढत्या ‘कोरोना’च्या प्रकरणांमुळे अमरावती जिल्ह्यात 8 मार्चपर्यंत Lockdown वाढविला

February 27, 2021
rupali-chakankar

पेट्रोल पंपावरच्या PM मोदींच्या बॅनरखाली राष्ट्रवादीचे उद्या राज्यभर ‘चूल मांडा’ आंदोलन

February 27, 2021

महाराष्ट्र-पंजाबसह 8 राज्यांना केंद्राचे निर्देश, ‘कोरोना’विरूद्ध निष्काळजीपणा नको

February 27, 2021
file photo

कोरोना काळातील परीक्षांबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांची मोठी घोषणा, जाणून घ्या

February 27, 2021
mla-suresh-bhole

जळगाव : भाजप आमदारास कोरोनाची बाधा, खासगी रुग्णालयात उपचार सुरु

February 27, 2021
Cyber-crime

सरकारकडून Alert ! जर तुम्हाला ‘असा’ मेसेज किंवा E-mail आला असेल तर वेळीच व्हा सावध अन्यथा…

February 27, 2021
Facebook

Facebook वर झालं त्यांचं ‘चॅटिंग’, 3 सख्ख्या बहिणी तीन मित्रांसह एकाच दिवशी झाल्या ‘गायब’

February 27, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

modi stadium
राजकीय

11 पिच, ना दिसणार सावली, ना पावसाची भिती; जाणून घ्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खासियत

February 24, 2021
0

...

Read more

Inside Story : सांगलीत नेमकं काय घडलं ? भाजपकडे बहुमत असूनही राष्ट्रवादीचा महापौर कसा निवडून आला ?

4 days ago

धक्कादायक ! लातूरमधील एकाच वसतीगृहातील 40 विद्यार्थी कोरोना ‘पॉझिटिव्ह’

5 days ago

RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्यासंदर्भात दिला सल्ला; म्हणाले…

5 days ago

नेपाळ सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल ! जुनी संसद पुन्हा कार्यरत, बरखास्त करणाऱ्या PM ओलींना दणका

4 days ago

SBI च्या Yono मर्चंट App चा 2 कोटी वापरकर्त्यांना होणार फायदा, जाणून घ्या कसे करणार काम

5 days ago

Bank Holidays Complete List March 2021 : मार्च महिन्यात 11 दिवस बँका बंद राहणार, उरकून घ्या महत्वाचे व्यवहार, जाणून घ्या यादी

4 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat