Nashik News : सासर्यांमुळे सूनबाईचे सरपंचपद झाले रद्द; जिल्हाधिकारी कार्यालयाचा निकाल धक्कादायक
बहुजननामा ऑनलाइन टीम - एकलहरे ग्रामपंचायतीच्या सरपंच मोहिनी संदीप जाधव यांना सरपंचपदासाठी अपात्र ठरविल्या आहेत. अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांच्याकडे ...