• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Nashik Crime | दुर्दैवी ! पाटावर पोहण्यासाठी गेलेल्या 3 शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू

by nageshsuryavanshi
December 28, 2021
in ताज्या बातम्या, नाशिक
0
Nashik Crime | unfortunate death of 3 school children who went for a swim in the water at nashik

File Photo

नाशिक : बहुजननामा ऑनलाइन – Nashik Crime | नाशिक जिल्ह्यातील एक दुर्दैवी घटना घडल्याचे समोर आले (Nashik Crime) आहे. येथील मखमलाबादमध्ये 3 अल्पवयीन शाळकरी मुलांचा पाटाच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू (Died) झाला आहे. ही घटना मखमलाबाद पेठ लिंक रोडवरील तुळजाभवानी नगरमध्ये घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. निलेश मुळे (Nilesh Mule), प्रमोद जाधव (Pramod Jadhav), सिद्धू धोत्रे (Sidhu Dhotre) असं या मृत मुलांचे नावे आहेत. हे तिन्ही मुले अंदाजे 14 ते 15 वर्ष वयोगटातील आहेत.

याबाबत माहिती अशी, हे तिन्ही मित्र आज (मंगळवारी) दुपारी 1 वाजेच्या सुमारास आपल्या शाळेतील इतर मित्रांसह पाटावर पोहण्यासाठी गेले होते. पाण्यात उतरल्यानंतर सर्वजण खेळत होते. मात्र पाण्यात पुढे गेल्यावर त्यांना पाण्याचा प्रवाह आणि खोलीचा अंदाज आला नाही. त्यामुळे या 5 जणांमधील तिघे जण पाण्यात बुडू लागले. आपले मित्र पाण्यात बुडूत असल्याचे पाहून दोघांनी आरडा ओरडा केला. तेथील स्थानिकांना मदतीसाठी आरडाओरडा केला. (Nashik Crime)

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

दरम्यान, परिस्थितीमुळे घाबरलेल्या या 2 मुलांनी तेथील ठिकाणाहून पळ काढला. यानंतर तेथील स्थानिक नागरीक दाखल झाले. पाण्यात तिघे बुडाल्याचे आढळल्याने याबाबत माहिती अग्निशमन दलाला आणि पोलिसांना दिली. पोलीस (Police) आणि अग्निशमन दलाचे जवान (Fire Brigade) तातडीने घटनास्थळी दाखल होऊन अर्धा तासात तिघांना पाण्याबाहेर काढले. यानंतर तिन्ही मुलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले गेले. परंतु दुर्दैवाने उपचारापुर्वी तिघाही मुलांचा मृत्यु (Died) झाला असल्याचं रुग्णालय प्रशासनाने सांगितलं. त्यावेळी संबधित मुलांच्या कुटुंबांनी एकच आक्रोश केला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title : Nashik Crime | unfortunate death of 3 school children who went for a swim in the water at nashik

Pune Crime | पुण्यात जादुटोणा करण्याची भिती दाखवून महिलेकडे शरीरसुखाची मागणी; भोंदूबाबाला वाकड पोलिसांकडून अटक

Pune Corporation | पुणे महापालिकेकडून डायलेसिस उपचारांसाठी उपकरणे खरेदी

Income Tax Alert | जर कॅशमध्ये केली ‘ही’ 5 कामे तर येईल टॅक्स संदर्भात नोटिस ! जाणून घ्या इन्कम टॅक्सचे नियम

Omicron Covid Variant | केजरीवाल सरकारचा मोठा निर्णय ! दिल्लीत पुन्हा निर्बंध लागू; शाळा-कॉलेज, थिएटर्स पुन्हा बंद

Pune Navale Bridge Accident | दुर्दैवी ! नवले पुलाजवळील अपघातात 15 दिवसांपूर्वी लग्न झालेल्या तरुणाचा मृत्यू

Tags: ACP Shrikant DisleyAdditional Commissioner of Police Sanjay ShindeAddl CP Sanjay ShindeAPI Abhijeet JadhavarrestbhondubabaBhondubaba arrestedBhondubaba arrested by Wakad policeBhondubabalabig crime storyblackmagicbody pleasurebrutal Crime newsCommissioner of Police Krishna Prakashcommunity crime newsCourtcp krishna prakashcrime against humanitycrime and criminalcrime casescrime controlcrime in newscrime in publiccrime in societycrime lawscrime locationcrime memesCrime Newscrime partnercrime photocrime preventioncrime ratecrime scenecrime spotcrime thrillercriminal in newscriminal newsDange ChowkDCP Anand BhoiteDemand for physical relationkalewadilatest crimelatest crime newspimpri-chinchwadPolice Inspector santosh patilpornographic videoPornographic videosPSI Ganesh Torgalpune crimeregional crime newsSenior Police Inspector Dr. Vivek Mugalikarserial killer in newsSorcerytodays crime newstodays crime storytodays trending crime storytrending crime storyVilas Bapurao Pawar alias MaharajViolenceWakad PoliceWakad Police Stationअटकअपर पोलीस आयुक्त संजय शिंदेअश्लिल व्हिडिओकाळेवाडीजादूटोणाडांगे चौकन्यायालयपिंपरी चिचंवडपोलीस आयुक्त कृष्ण प्रकाशभोंदूबाबालावाकड पोलिसवाकड पोलीसविनयभंगशरीरसुख
Previous Post

Pune Crime | पुण्यात जादुटोणा करण्याची भिती दाखवून महिलेकडे शरीरसुखाची मागणी; भोंदूबाबाला वाकड पोलिसांकडून अटक

Next Post

Coronavirus in Maharashtra | चिंताजनक ! राज्यात ‘कोरोना’ रुग्णांमध्ये मोठी वाढ, गेल्या 24 तासात 2172 नवीन रुग्ण; जाणून घ्या इतर आकडेवारी

Next Post
Coronavirus in Maharashtra | Worrying! Large increase in corona patients in the state, 2172 new patients in last 24 hours; Learn other statistics

Coronavirus in Maharashtra | चिंताजनक ! राज्यात 'कोरोना' रुग्णांमध्ये मोठी वाढ, गेल्या 24 तासात 2172 नवीन रुग्ण; जाणून घ्या इतर आकडेवारी

Rajesh Tope | Maharashtra health minister rajesh tope clears no monkey pox case in maharashtra
ताज्या बातम्या

Rajesh Tope | मंकीपॉक्स आजाराविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती; म्हणाले…

May 25, 2022
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - Rajesh Tope | मागील काही दिवसांपासून जागतिक स्तरावर मंकीपॉक्स आजाराची (Monkey Pox Case) मोठी चर्चा...

Read more
Supriya Sule On Chandrakant Patil | ncp leader and mp supriya sule mocks bjp chandrakant patil on obc reservation in maharashtra

Supriya Sule On Chandrakant Patil | ‘घरी जा आणि स्वयंपाक करा’ ! चंद्रकांत पाटलांच्या उत्तरावर सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर; म्हणाल्या…

May 25, 2022
Galactorrhea Cause Symptoms And Treatment | know the galactorrhea cause symptoms and treatment

Galactorrhea Cause Symptoms And Treatment | विना प्रेग्नंसी दूध येणे ‘या’ आजाराचा असू शकतो संकेत, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

May 25, 2022
Amruta Fadnavis in Cannes Film Festival 2022 | amruta fadnavis shared special photo on the red carpet of cannes film festival 2022

Amruta Fadnavis in Cannes Film Festival 2022 | अमृता फडणवीस कान्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर; फोटो सोशल मिडियावर शेअर

May 25, 2022
Sciatica Symptoms | what is the main cause of sciatica know the symptoms and prevention

Sciatica Symptoms | कमरेपासून पायांपर्यंत होत असतील वेदना तर असू शकतो सायटिका, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

May 25, 2022
Ration Card Rules Changed | ration card rules changed wheat quota cut

Ration Card Rules Changed | रेशनकार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी ! सरकारकडून रेशनच्या नियमांत बदल; जाणून घ्या

May 25, 2022
Pune Crime | Famous actor's mother surekha suhas jog charged with fraud in Pune! Fake self-accreditation certificates prepared by Jog Education Trust in consultation with education department officials; Know the case

Pune Crime | प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईवर पुण्यात फसवणुकीचा गुन्हा ! शिक्षण विभागातील अधिकार्‍यांशी संगनमत करुन जोग एज्युकेशन ट्रस्टने तयार केली बनावट स्वमान्यता प्रमाणपत्रे; जाणून घ्या प्रकरण

May 25, 2022
gold silver price today gold silver price in maharashtra 25 may 2022 mumbai pune nagpur nashik

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर

May 25, 2022
rainshowers pre monsoon rain update mumbai maharashtra konkan

Maharashtra Pre Monsoon Rain Update | राज्यात आगामी 3 दिवस पावसाची ‘रिमझिम’ – हवामान खात्याचा अंदाज

May 25, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

chandrakant-patil
ब्रेकिंग न्यूज

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचा चंद्रकांत पाटलांना पाठिंबा

October 6, 2019
0

...

Read more

Shivsena MP Sanjay Raut | संभाजीराजेंच्या उमेदवारीवरून संजय राऊतांचं मोठं विधान; म्हणाले – ‘आम्ही अपक्षाला पाठिंबा देणार नाही, शिवसेना 2 जागा लढवणारच’

4 days ago

Maharashtra Pre Monsoon Rain Update | राज्यात आगामी 3 दिवस पावसाची ‘रिमझिम’ – हवामान खात्याचा अंदाज

2 days ago

Monkeypox रशियाचे Bioweapon आहे का? काय आहे हे आणि असे होऊ शकते का?

4 days ago

Diabetes च्या रूग्णांचे असे असावे दुपारचे जेवण, ‘या’ वस्तूच्या भाकरीसोबत खा ‘ही’ डाळ

6 days ago

Unauthorized School in Pune | पुण्यातील 22 शाळा अनधिकृत; शाळांची यादी शिक्षण विभागाच्या हाती

4 days ago

Lobia Benefits | ‘हे’ कडधान्य आहे प्रोटीन-कॅल्शियमचा खजिना, हाडे-मांस बनवते मजबूत; जाणून घ्या

7 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat