Court

2024

Child Trafficking Racket Busted | कलयुग ! आईनं सव्वा महिन्याच्या बाळाला विकलं, पोलिसांकडून बालकांची विक्री करण्याऱ्या टोळीचा पर्दाफाश

मुंबई: Child Trafficking Racket Busted | बालकांची विक्री करण्याऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. बालकांची विक्री करणाऱ्या दलालांसह...

December 17, 2024

Absconding lawyer Arrested In Fraud Case | 11 गुन्ह्यांमध्ये लोकांना गंडा घालणारा फरार वकील अटकेत; फसवणुकीच्या गुन्ह्यात 8 वर्षांपासून होता फरार

कोल्हापूर: Absconding lawyer Arrested In Fraud Case | जमीन खरेदीसाठी हातउसने घेतलेल्या ५ लाख रुपयांमधील ४ लाख ६९ हजार रुपये...

December 17, 2024

Pune Court News | सासू-सुनेचे पटत नसल्याने जोडप्याला पहिल्याच तारखेत घटस्फोट; संमतीने कौटुंबिक न्यायालयात केला होता अर्ज

पुणे: Pune Court News | सासू-सुनेचे पटत नसल्याने पती-पत्नीच्या संसारात वादाला तोंड फुटले होते. २०१८ पासून सुमारे ६ वर्ष वेगळे...

December 17, 2024

Rahuri Crime News | खळबळजनक! वकील दाम्पत्याचे हातपाय बांधून विहरीत फेकले, माफीच्या साक्षीदाराने दिली गुन्ह्याची कबुली; सांगितला हत्येचा घटनाक्रम

अहिल्यानगर: Rahuri Crime News | राज्यात चर्चेत असलेल्या राहुरीतील वकील दाम्पत्याच्या हत्या प्रकरणाची सुनावणी नगर येथील न्यायालयात पार पडली. दरम्यान...

December 11, 2024

Rahul Gandhi | राहूल गांधी यांना पुणे न्यायालयात हजर रहाण्यास मुदतवाढ !!

पुणे– Rahul Gandhi | पुणे येथील प्रथमवर्ग न्यायाधीश अमोल श्री. शिंदे (Judge Amol Shinde) यांच्या न्यायालयात फिर्यादी सात्यकी सावरकर (Satyaki...

December 2, 2024

Supreme Court On EVM | ‘ईव्हीएम’ वरून सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं, “तुम्ही जिंकला तर ईव्हीएम चांगले अन् हरला तर…”

दिल्ली: Supreme Court On EVM | महाराष्ट्रात विधानसभा (Maharashtra Assembly Election Results 2024) निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाल्याने ईव्हीएम मशीनवर...

November 26, 2024

Sharad Pawar On Ajit Pawar | ‘पहाटे उठले शपथ घेतली, राज्यपालांना झोपेतून उठवले’, शरद पवारांची अजित पवारांवर जहरी टीका; म्हणाले – ‘अनेकांना मंत्री, उपमुख्यमंत्री केलं पण एक पद स्वतःच्या मुलीला दिलं नाही’

बारामती: Sharad Pawar On Ajit Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात बारामती विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून युगेंद्र...

October 29, 2024

Sassoon Hospital Scam | ससूनमध्ये आणखी एक घोटाळा उघड ! 4 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी कोर्टाने आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला; नेमकं प्रकरण काय जाणून घ्या

पुणे: Sassoon Hospital Scam | ससून रुग्णालय पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या रुग्णालयात तब्बल ४ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची...

October 25, 2024