यावेळी महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष सर्जेराव मोहिते, कोषाध्यक्ष बबनराव मोहिते, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी दिनकरराव मोहिते म्हणाले, नारायण जाधव गेल्या दहा वर्षापासून समाजासाठी काम करत आहेत. माझ्यासह संपूर्ण महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी व संपूर्ण बेलदार समाज त्यांच्या पाठीशी आहे. जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब पवार यांचे मार्गदर्शनानुसार समाजाचे काम करणार आहे. यावेळी वाई तालुका अध्यक्षपदी सुरेश मोहिते तर उपाध्यक्षपदी अनिल संभाजी पवार यांची निवड करण्यात आली.
कार्यक्रमास ज्येष्ठ मार्गदर्शक अंकुश पवार, मोहिते सर, मधू मोहिते, विकास पवार, आर. टी. मोहिते, विलास पवार, तुकाराम शिंदे, दुर्योधन चव्हाण, दीपक मोहिते, विजय जाधव, प्रकाश चव्हाण, दीपक मोहिते, रमेश मोहिते, आबा चव्हाण यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते. नूतन पदाधिकाऱ्यांचे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. मकरंद पाटील, आ. शशिकांत शिंदे, प्रा. संजूकुमार जाधव यांच्यासह मान्यवरांनी अभिनंदन केले.