पुण्यात झालेल्या मोहसीन शेखच्या हत्या प्रकरणातील पीडित कुटुंबियांना न्याय मिळावा, या मागणीसाठी जस्टीस फॉर मोहसीन मूव्हमेंट उदगीरच्या वतीने राज्यपाल सी. विद्यासागर राव व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे. मोहसीन शेखचे बंधू मुबीन शेख यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे, शेख कुटुंबियांना उर्वरित आर्थिक सहाय्य लवकर द्यावे, हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, अशा विविध मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. यावेळी निवेदक इरफान शेखसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, एमआयएम, जमियत उलमा हिंद, एमपीजे आदी सामाजिक संघटना व सामाजिक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. तसेच रेणापूरचे तहसीलदार राहुल गुप्ता यांच्याकडे मोहसीन शेखला न्याय मिळवा, अशा मागणीचे निवेदन देण्यात आले.
२ जून २०१४ रोजी काही समाजकंटकांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्या होत्या त्यानंतर त्या पोस्टचा आधार घेत हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांनी निष्पाप असलेल्या सॉफ्टवेअर इंजिनिअर मोहसीन शेख यांची हत्या केली या प्रकरणातील मुख्य आरोपी धनंजय देसाई हा असून त्यांच्याविरोधात शासनाने कठोर कारवाई करून मोहसीन शेखच्या कुटुंबीयांना शासनाने न्याय द्यावा व पीडीत मोसिन शेखचे बंधू मोबीन शेख यांना तात्काळ शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे, पीडितांच्या परिवाराला शासनाच्या वतीने जाहीर झालेले उर्वरित आर्थिक सहाय्य लवकरात लवकर देण्यात यावे, गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता कारवाईला उशीर झालेला आहे.
त्यामुळे हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविण्यात यावा, खटल्याची सुनावणी दररोज घेण्यात यावी, खटल्यासाठी त्वरित विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करण्यात यावी, यांच्यासह विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार राहुल गुप्ता यांच्याकडे देण्यात आले यावेळी जस्टीस फॉर मोहसीन मुव्हमेंटचे जुनेद आतार, जलील आतार, ईम्रान मनियार, पैगंबर शेख, मुजाहीद शिकलकर, कृष्णा वाघमारे, अमोल चक्रे, मनोज चक्रे, ईर्शाद शिकलकर, इब्राहीम कुरेशी, रसुल मनियार, ईरफान शेख, शहेशा मनियार, आसीफ शेख, शहेशा सय्यद, कबीर पठाण आदी उपस्थित होते.