पुण्यातील मोहसीन शेख हत्याप्रकरण : कठोर कारवाईसाठी राज्यभरातील जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
लातूर : बहुजननामा ऑनलाईन – जस्टीस फॉर मोहसीन मूव्हमेंटच्या अंतर्गत ॲड शाहीद आझमी यांच्या हुतात्मा दिनानिमित्ताने सामाजिक तरुण कार्यकर्त्यांच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व तहसील ...