पुणे : बहुजननामा ऑनलाइन – pune crime news | गेल्या 4 महिन्यांपासून मोक्क्या (Mocca) च्या गुन्ह्या (Crime) त पोलिसांना गुंगारा देणा-या सराईताला सहकारनगर पोलिसांनी (Sahakarnagar police) अटक केली आहे. त्याच्याकडून दुचाकी, नकली पिस्तुल, पालघन असा 40 हजाराचा ऐवज जप्त केला आहे.
pune crime mocca absconding arrested
विवेक रमेश शेवाळे (Vivek Ramesh Shewale) असे अटक केलेल्या सराईताचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (pune Police Commissioner Amitabh Gupta) यांनी सराईत ऋषिकेश उर्फ हुक्या गाडे टोळीविरोधात मोक्कानुसार कारवाई केली होती. त्यानुसार टोळीतील 8 जणांना मुळशी अन् कोल्हापूरातून अटक केली होती. मात्र याच टोळीतील विवेक शेवाळे हा गेल्या 4 महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत होता.
शेवाळे हा साता-यातील येळगावात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सहकारनगर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
वरीष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती देसाई,(Senior Inspector of Police Swati Desai) पोलीस निरीक्षक युनूस मुलाणी,(Inspector of Police Younus Mulani)
c,( Sub-Inspector Sudhir Ghadge,)
बापू खुटवड,( Bapu Khutwad) प्रकाश मरगजे,(Prakash Margje) संदीप ननवरे, (Sandeep Nanavare)
सतीश चव्हाण,(Satish Chavan) भूजंग इंगळे,(Bhujang Ingle) महेश मंडलिक, (Mahesh Mandlik) सागर शिंदे,( Sagar Shinde) किसन चव्हाण ( Kisan Chavan ) आदीच्या पथकाने ही कारवाई केली.
web title: Pune crime mocca absconding arrested
Life insurance जर लॅप्स झाली तर ती सुरू करण्याची कोणती आहे पद्धत, जाणून घ्या येथे
Burglary in Pune | धनकवडी परिसरातील फ्लॅट भरदिवसा फोडला, 5 लाखाची रोकड चोरली
Nana Patole । ‘केंद्रातील मोदी सरकार इंग्रज राजवटीपेक्षाही जुलमी, अत्याचारी’