पुरुषोत्तम खेडेकर सध्या जिल्ह्यात फिरून सेवा संघाच्या कार्याचा आढावा घेत आहेत. येथील शासकीय विश्रामगृहावर आढावा बैठक घेण्यात आली. त्यात ते बोलेत होते. खेडेकर पंचवीस वर्षांनंतर धर्माबाद शहरात आल्यामुळे येथील मराठा सेवा संघाचे व जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. या वेळी डॉ. तुपकर, डॉ. सोपानराव क्षीरसागर, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा मीनाक्षी इंगोले, संकेत पाटील, शाम पाटील कुशावाडीकर, गोविंद ढगे, हौसाजी पाटील जिगळेकर, जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्षा सावित्रीताई जाधव, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष पंडित पाटील नरवाडे, छावाचे तालुकाध्यक्ष शिवराज पाटील चोळाखेकर, सचिन बोंबले, हनमंत पाटील जंगदबे, गोविंद पाटील रोषनगावकर यांच्यासह अनेकांची प्रमुख उपस्थिती होती. आढावा बैठकीपूर्वी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर जिजाऊ वंदना घेण्यात आली.
तालुक्यातील रोशनगाव येथील जिजाऊ ब्रिगेडच्या शाखा अध्यक्षपदी सुरेखाताई जाधव यांची नियुक्ती करून नियुक्तीपत्र श्री. खेडेकर यांच्या हस्ते देण्यात आले. ते पुढे म्हणाले, की आज संत गाडगेबाबा यांची जयंती आहे. संत गाडगेबाबा यांनी सार्वजनिक स्वच्छतेसोबतच माणसाच्या मनातील घाण साफ करण्याचे महान कार्य केले आहे. त्यांचे विचार आचरणात आणल्यामुळे अनेकांना मोठ्या पदापर्यंत पोचता आले. महापुरुषांना डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा त्यांचे विचार डोक्यात घेतल्यास मोठा बदल झाल्याशिवाय राहणार नाही. तालुक्यातील चोळाखा येथील लोकेश रावजी कदम या बारा वर्षाच्या मुलास संगणक घेऊन देण्यासाठी पंधरा हजार रूपयांची वर्गणी श्री. खेडेकर यांनी दिलीे. धनराज पाटील बाभळीकर यांनी सूत्रसंचालन करुन आभार मानले.