• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Maharashtra Weather | अहमदनगर, बीड, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यात पुढील काही तासात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

by nageshsuryavanshi
March 10, 2022
in ताज्या बातम्या, पुणे
0
Maharashtra Rain Update | heavy rains expected in mumbai and konkan in next 24 hours monsoon rain maharashtra

File Photo

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Maharashtra Weather | दक्षिण भारत आणि मध्य भारतात द्रोणीय स्थिती निर्माण झाल्याने राज्यात सध्या अनेक भागात गारपीट आणि अवकाळी पाऊस पडत आहे. हवामान विभागाने आज सकाळी इशारा जारी केला आहे. त्यानुसार अहमदनगर (Ahmednagar), बीड (Beed), सोलापूर (Solapur), उस्मानाबाद (Osmanabad), लातूर (Latur) जिल्ह्यात पुढील ३ ते ४ तासात विजांच्या कडकडाटासह गडगडाटी वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. (Maharashtra Weather)

३० ते ४० किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे, असा इशारा देण्यात आला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी, श्रीरामपूर येथे तसेच सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, जेऊर येथे पावसाची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. (Maharashtra Weather)

अवकाळी येणार्‍या पावसाच्या काळात विजांचा कडकडाट होत असतो. अशा वेळी अनेकदा वीज पडून काही जणांना आपले प्राण गमवावे लागतात. आकाशात वीजा चमकत असताना उंच झाडाखाली थांबू नये. पक्क्या स्लॅबच्या छताखाली थांबावे. राज्यात गुरुवारी धुळे, नंदुरबाऱ, जळगाव, नाशिक, पुणे, अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, औरंगाबाद, बीड या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तसेच ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गुरुवारी व शुक्रवारी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Web Title :- Maharashtra Weather | Chance of rain with thunderstorm in next few hours in Ahmednagar Beed Solapur Osmanabad Latur districts

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

EPFO | होळीच्या अगोदर कर्मचार्‍यांना मिळू शकते भेट, PF वर मिळेल जास्त व्याज – 12 मार्चला होणार निर्णय

Pune Crime | पुण्यात चोर पोलिसात थरार ! ATM फोडणार्‍या चोरट्यांकडून पोलिसांवर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न, दोघांना अटक; हडपसरमधील पहाटेची घटना

Police Inspector Transfer Pune | गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागात आणि खंडणी विरोधी पथक -1 च्या ‘प्रभारी’पदी व. पो. निरीक्षकांच्या नियुक्त्या

Tags: AhmednagaraurangabadBeedCentral IndiadhulejalgaonJeurKolhapurlatest Maharashtra Weatherlatest marathi newslatest news on Maharashtra WeatherLaturLatur districtsMaharashtra WeatherMaharashtra Weather latest newsMaharashtra Weather latest news todayMaharashtra Weather marathi newsMaharashtra Weather News today marathimarathi Maharashtra Weather newsMeteorological DepartmentnandurbarnashikOsmanabadPandharpurpuneRaigadrainratnagiriSatarashirdishrirampurSolapurSouth IndiaThanetoday’s Maharashtra Weather Newsअवकाळी पाऊसअहमदनगरउस्मानाबादऔरंगाबादकोल्हापूरजळगावजेऊरठाणेदक्षिण भारतधुळेनंदुरबारनाशिकपंढरपूरपाऊसपुणेबीडमध्य भारतरत्नागिरीरायगडलातूरशिर्डीश्रीरामपूरसातारासोलापूरहवामान विभाग
Previous Post

EPFO | होळीच्या अगोदर कर्मचार्‍यांना मिळू शकते भेट, PF वर मिळेल जास्त व्याज – 12 मार्चला होणार निर्णय

Next Post

Joint Pain In Youngsters | सांधेदुखीने ग्रस्त होत आहेत तरूण, येथे जाणून घ्या कारणे आणि बचावाची पद्धत

Next Post
Joint Pain In Youngsters | why youngster are suffering with joint pain know the cause and treatment

Joint Pain In Youngsters | सांधेदुखीने ग्रस्त होत आहेत तरूण, येथे जाणून घ्या कारणे आणि बचावाची पद्धत

Pune Crime | Sexual assault on a woman at a lodge in Swargate; Attempt to kill by pushing into canal
क्राईम

Pune Crime | स्वारगेट येथील लॉजवर महिलेवर लैगिंक अत्याचार; कॅनॉलमध्ये ढकलून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न

July 6, 2022
0

पुणे :  बहुजननामा ऑनलाइन- Pune Crime | महिलेला वारंवार लॉजवर घेऊन जाऊन कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी (Death Threat) देऊन एका...

Read more
Pune Crime | Mother-in-law and father-in-law molested her by forcing her to watch pornographic videos

Pune Crime | सासू, सासर्‍यांनी अश्लिल व्हिडिओ पाहण्यास लावून केला विनयभंग

July 6, 2022
Pune Crime | Fraud of Rs 1 crore for sale of land in Wagholi

Pune Crime | वाघोली येथील जमीन नावावर करुन देऊन विक्रीत मोठा नफा कमवून देण्याच्या आमिषाने 1 कोटींची फसवणूक

July 6, 2022
rain-in-maharashtra-heavy-rain-in-krishna-bhima-valley-dam-area-relief-to-western-maharashtra-including-pune-city

Rain in Maharashtra | कृष्णा, भीमा खोर्‍यातील धरण परिसरात दमदार पाऊस ! पुणे शहरासह पश्चिम महाराष्ट्राला दिलासा

July 6, 2022
Pune Crime | 18 lakh bribe to youth under the pretext of giving membership as a sexual service provider

Pune Crime | सेक्शुअल सर्व्हिस प्रोव्हाईडर म्हणून मेंबरशीप देण्याच्या बहाण्याने युवकाला 18 लाखांचा गंडा

July 6, 2022
 Amruta Fadnavis | maharashtra political news amrita fadnavis secret revealed regarding eknath shinde devendra fadnavis meeting

Amruta Fadnavis | ‘फडणवीस रात्री वेश बदलून..!’ एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस भेटीबाबत अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य

July 6, 2022
Pune PMC Final Ward Prabhag Structure | Confusion in ward structure! Two conflicting letters from the Election Commission

Pune PMC Final Ward Prabhag Structure | प्रभाग रचनेत गोंधळ ! निवडणूक आयोगाची दोन परस्पर विरोधी पत्र

July 6, 2022
 Eknath Shinde On Uddhav Thackeray | maharashtra cm eknath shinde hits back shivsena uddhav thackeray says rickshaw has mercedes behind

Eknath Shinde On Uddhav Thackeray | ‘ब्रेक फेल गेलेला रिक्षाचालक’ म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले…

July 6, 2022
 Jammu Kashmir 2 Terrorists Surrendered | jammu kashmir major army operation in kulgam jammu and kashmir 2 terrorists surrendered

Jammu Kashmir 2 Terrorists Surrendered | काश्मीरच्या कुलगाममध्ये सुरक्षा दलाच्या जवांनाची मोठी कारवाई; 2 दहशतवाद्यांचं आत्मसमर्पण

July 6, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Maharashtra Assembly Speaker Election | rahul narvekar bjp candidate vidhan for sabha speaker maharashtra
ताज्या बातम्या

Maharashtra Assembly Speaker Election | ठरलं ! BJP कडून राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार

July 1, 2022
0

...

Read more

Pune Crime | पाळीव रॉटव्हिलर कुत्र्याने घेतला सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्तांना (Retired ACP) चावा

6 days ago

Dearness Allowance (DA) | जुलैपासून मिळू शकतो 4 टक्के महागाई भत्ता, 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनर्सला मिळेल फायदा

5 days ago

Pune Crime | पुणे महापालिकेच्या टेंडरसाठी दिलेल्या कागदपत्राचा गैरवापर करुन काढले 9 लाखांचे कर्ज

6 days ago

Uddhav Thackeray On Eknath Shinde | ‘नवे मुख्यमंत्री शिवसेनेचे नाहीत’; उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

5 days ago

PAN-Aadhaar Linking Penalty Rule | पॅन कार्ड आधारशी लिंक केलंय का ?; आजच करा ‘हे’ काम, अन्यथा बसेल 1000 रुपयांचा दंड

6 days ago

Chandrakant Patil | ‘या’ कारणामुळं एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले’; चंद्रकांत पाटलांनी केला खुलासा

5 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat