• Latest
Joint Pain In Youngsters | why youngster are suffering with joint pain know the cause and treatment

Joint Pain In Youngsters | सांधेदुखीने ग्रस्त होत आहेत तरूण, येथे जाणून घ्या कारणे आणि बचावाची पद्धत

March 10, 2022
Pune – Navale Bridge Accident | series of accidents near navale bridge never ends two died in different accidents pune

Pune – Navale Bridge Accident | नवले पुल : दोन वेगवेळ्या अपघातात दोघांचा मृत्यू

June 6, 2023
Maharashtra Politics News | ‘If you say get up or sit down, it’s the Shinde group…’, Thackeray group leader’s criticism

Maharashtra Politics News | ‘उठ म्हटलं की उठायचं अन् बस म्हणलं की बसायचं, ही शिंदे गटाची…’, ठाकरे गटाच्या नेत्याचे टीकास्त्र (व्हिडिओ)

June 6, 2023
Pune RTO Office | Vehicle owners who transport school students are requested to inspect the vehicles

Pune RTO Office | शालेय विद्यार्थी वाहतुक करणाऱ्या वाहन मालकांनी वाहनांची तपासणी करुन घेण्याचे आवाहन

June 6, 2023
Pune ACB Trap Case | Anti-corruption arrests two working as helpers in Talathi office in Wagholi, demands a bribe of Rs 50,000

Pune ACB Trap Case | वाघोली येथील तलाठी कार्यालयात मदतनीस म्हणून काम करणार्‍या दोघांना अ‍ॅन्टी करप्शनकडून अटक, 50 हजाराच्या लाचेची मागणी

June 6, 2023
NCP MLA Rohit Pawar | rohit pawar angry ncp leader because no reply mungantiwar and padalkar critics sharad pawar

NCP MLA Rohit Pawar | शरद पवारांवर खालच्या पातळीवर टीका होत असताना दिग्गज नेते गप्प का?, रोहित पवारांचा स्वपक्षीयांना सवाल

June 6, 2023
Maharashtra Shasan Application Date Scheme 2023 | 317 citizens benefited under ‘Shasan Aaya Dari’ initiative

Maharashtra Shasan Aplya Dari Scheme 2023 | ‘शासन आपल्या दारी ‘ उपक्रमाअंतर्गत 317 नागरिकांना लाभ

June 6, 2023
Monsoon League Cricket Tournament 2023 | 3rd ‘Monsoon League’ Championship T20 Cricket Tournament Global Warriors

Monsoon League Cricket Tournament 2023 | तिसरी ‘मान्सुन लीग’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धाच ग्लोबल वॉरीयर्स, एलके इलेव्हन संघाचे विजय!!

June 6, 2023
Ajit Pawar On Maharashtra IAS-IPS Transfers | NCP leader ajit pawar serious allegation of bribe for ias ips officer transfer in shinde fadnavis government Maharahstra

Ajit Pawar On Maharashtra IAS-IPS Transfers | ‘सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी लाच घेतली’, अजित पवारांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप

June 6, 2023
Maharashtra governor chancellor ramesh bais announced the appointment of vice chancellors for mumbai pune and konkan university

Mumbai Pune Konkan University | पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. सुरेश गोसावी यांची नियुक्ती

June 6, 2023
Pune Police Crime Branch News | Anti-extortion Cell-1 of Pune Police crime branch arrested 3 inn criminals! 4 live cartridges recovered from 2 pistols

Pune Police Crime Branch News | गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक-1 कडून 3 सराईत गुन्हेगारांना अटक ! 2 पिस्तुलासह 4 जिवंत काडतुसे जप्त

June 6, 2023
Pune Crime News | Pune shook again! The killing of the husband by his wife and daughter for obstructing the love relationship; Work done by watching crime web series (Video)

Pune Crime News | पुणे पुन्हा हादरलं ! प्रेम संबंधाला अडथळा ठरणार्‍या पतीची पत्नी व मुलीकडून हत्या; क्राईम वेब सिरीज पाहून केलं काम ‘तमाम’ (Video)

June 6, 2023
Prashant Nakti | Famous Musician ‘Prashant Nakti’ got married with Priya, photos shared on Social Media

Prashant Nakti | प्रसिद्ध संगीतकार ‘प्रशांत नाकती’ प्रियासोबत अडकला लग्न बंधनात, Social Media वर शेअर केले फोटो

June 6, 2023
Wednesday, June 7, 2023
  • Login
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Joint Pain In Youngsters | सांधेदुखीने ग्रस्त होत आहेत तरूण, येथे जाणून घ्या कारणे आणि बचावाची पद्धत

in आरोग्य, ताज्या बातम्या
0
Joint Pain In Youngsters | why youngster are suffering with joint pain know the cause and treatment

File Photo

बहुजननामा ऑनलाइन टीम – सांधेदुखी (Joint Pain) ही आजवर वृद्धापकाळातील समस्या मानली जात होती. मात्र गेल्या दहा वर्षांत ही समस्या तरुणाईला (Joint Pain In Youngsters) सुद्धा होऊ लागली आहे. 30 ते 35 वयोगटातील लोक या आजाराला मोठ्या प्रमाणात बळी पडत आहेत. मात्र, ही समस्या लहान मुले आणि किशोरवयीन मुलांमध्येही (Joint Pain In Youngsters) दिसून येत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे खराब जीवनशैली (Unhealthy Lifestyle).

मोठे दिवसभर लॅपटॉप आणि कॉम्प्युटरवर बसून काम करतात, तर मुले इनडोअर गेम्स (Indoor Games) खेळून आणि फास्ट फूड (Fast Food) खाऊन मोठी होत आहेत. त्यामुळे बालवयातच त्यांचे स्नायू कमकुवत (Weak Muscle) होत आहेत. यामुळे ते लवकरच संधिवात (Arthritis) म्हणजेच अर्थरायटिसच्या विळख्यात येतात. लहान मुलांमधील सांधेदुखीला किशोर अर्थरायटिस असे म्हणतात.

वृद्ध, तरुण किंवा लहान मुलांमध्ये अर्थरायटिस साठी जबाबदार घटक (How arthritis can affect young adults)

– स्नायू कमकुवत होणे

– शरीरात कॅल्शियमची कमतरता (Calcium Deficiency)

– दुखापतीमुळे वेदना (Pain)

– खुप जास्त लठ्ठपणा (Obesity)

– ऑटोइम्युन डिसऑर्डर (Autoimmune Disorder)

– अनुवांशिक कारणांमुळे (Genetic Cause)

शरीरात अर्थरायटिस कसा होतो (How does Arthritis Develop in the Body)?

जेव्हा स्नायू कमकुवत झाल्याने किंवा शरीरात कॅल्शियमची कमतरता झाल्याने आणि हाडांच्या सांध्यामध्ये यूरिक अ‍ॅसिड (Uric Acid) जमा होते तेव्हा सूज येते. त्यामुळे सांध्यातील ऊती नष्ट होऊ लागतात, त्यामुळे सांधे आखडतात आणि वेदना होतात. या दुखण्याला अर्थरायटिसच्या वेदना म्हणतात. (Joint Pain In Youngsters)

अर्थरायटिस कसा ओळखावा (Arthritis Symptoms)?

– या आजारात शरीराच्या सांध्यांमध्ये वेदना होतात.

– हिवाळ्यात हा त्रास वाढतो. कधी कधी इतके दुखते की हालचाल करतानाही त्रास होतो.

– पायर्‍या चढताना किंवा उतरताना त्रास होतो. सकाळी आणि संध्याकाळी जास्त त्रास होतो. शरीरात थकवा जाणवतो.

अर्थरायटिसच्या वेदना कशा टाळाव्यात (How to Prevent Arthritis Pain)

ज्या कारणांमुळे हा त्रास होतो, त्यावर उपचार करणे आवश्यक आहे, जे डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखालीच करणे योग्य आहे. हा त्रास टाळण्यासाठी आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगत आहोत जेणेकरुन तुम्ही हिवाळ्यात या त्रासापासून दूर राहू शकाल (Home Remedies For Arthritis).

– शरीर उबदार ठेवा (Keeps Body Warm), यासाठी योग्य प्रकारे उबदार कपडे घाला

– खूप थंड पाण्यात हात घालू नका आणि थंड पाण्यात काम करणे टाळा (Working in a Cold Environment). खूप थंड पाणी तुमच्या वेदना वाढवू शकते.

– थंड हवा वाहत असताना घराबाहेर पडू नका. जास्त वेळ थंड हवेत राहिल्याने वेदना होतात.

– पिण्यासाठी कोमट पाणी (Drink Warm water) वापरा, यामुळे शरीरात आखडण्याची समस्या उद्भवणार नाही.

– दिवसा उन्हात बसून अंगाला तेलाची मालिश करा.

– योगा (Yoga) आणि ध्यान (Meditation) करा. त्यामुळे शारीरिक (Physical Strength) आणि मानसिक शक्ती (Mental Strength) मिळते.

– अन्नामध्ये अशा गोष्टींचे सेवन करा, ज्यामध्ये कॅल्शियम (Calcium), व्हिटॅमिन-बी12 (Vitamin-B12) आणि व्हिटॅमिन-डी (Vitamin-D) भरपूर प्रमाणात असेल.

– तुमच्या डॉक्टरांचे मार्गदर्शन घ्या आणि त्यांच्या सूचनांचे पालन करा.

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

Web Title :- Joint Pain In Youngsters | why youngster are suffering with joint pain know the cause and treatment

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

Maharashtra Weather | अहमदनगर, बीड, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यात पुढील काही तासात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

EPFO | होळीच्या अगोदर कर्मचार्‍यांना मिळू शकते भेट, PF वर मिळेल जास्त व्याज – 12 मार्चला होणार निर्णय

Pune Crime | पुण्यात चोर पोलिसात थरार ! ATM फोडणार्‍या चोरट्यांकडून पोलिसांवर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न, दोघांना अटक; हडपसरमधील पहाटेची घटना

Tags: Arthritisarthritis symptomsAutoimmune DisordercalciumCalcium DeficiencycomputersDrink Warm waterfast foodGenetic CauseHealthhealth latest newshealth latest news todayhealth marathi newshealth news today marathihealth tipshealthy lifestyleHow arthritis can affect young adultsHow does Arthritis Develop in the BodyHow to Prevent Arthritis PainIndoor gamesJoint PainJoint Pain In YoungstersjointsKeeps Body WarmLaptopslatest healthlatest marathi newslatest news on healthLifestyleMeditationMental StrengthobesitypainPhysical Strengthtodays health newsTreatmentUnhealthy Lifestyleuric acidVitamin B12Vitamin DWeak MusclewinterWorking in a Cold EnvironmentyogaYoungstersअर्थरायटिस कसा ओळखावाअर्थरायटिसच्या वेदना कशा टाळाव्यातइनडोअर गेम्सऑटोइम्युन डिसऑर्डरकॅल्शियमकॉम्प्युटरखराब जीवनशैलीध्यानफास्ट फूडमानसिक शक्तीयूरिक अ‍ॅसिडयोगालठ्ठपणालॅपटॉपवेदनाव्हिटॅमिन डीव्हिटॅमिन-बी12शरीर उबदार ठेवाशरीरात अर्थरायटिस कसा होतोसांधेदुखीहेल्थ टिप्सहेल्थी लाइफस्टाइल
Previous Post

Maharashtra Weather | अहमदनगर, बीड, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यात पुढील काही तासात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

Next Post

Goa Election Results | पणजीतून उत्पल पर्रिकर पराभूत, BJP च्या बाबूश मोन्सेरात यांनी मारली बाजी

Related Posts

Pune – Navale Bridge Accident | series of accidents near navale bridge never ends two died in different accidents pune
क्राईम

Pune – Navale Bridge Accident | नवले पुल : दोन वेगवेळ्या अपघातात दोघांचा मृत्यू

June 6, 2023
Maharashtra Politics News | ‘If you say get up or sit down, it’s the Shinde group…’, Thackeray group leader’s criticism
ताज्या बातम्या

Maharashtra Politics News | ‘उठ म्हटलं की उठायचं अन् बस म्हणलं की बसायचं, ही शिंदे गटाची…’, ठाकरे गटाच्या नेत्याचे टीकास्त्र (व्हिडिओ)

June 6, 2023
Pune RTO Office | Vehicle owners who transport school students are requested to inspect the vehicles
ताज्या बातम्या

Pune RTO Office | शालेय विद्यार्थी वाहतुक करणाऱ्या वाहन मालकांनी वाहनांची तपासणी करुन घेण्याचे आवाहन

June 6, 2023
Pune ACB Trap Case | Anti-corruption arrests two working as helpers in Talathi office in Wagholi, demands a bribe of Rs 50,000
अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)

Pune ACB Trap Case | वाघोली येथील तलाठी कार्यालयात मदतनीस म्हणून काम करणार्‍या दोघांना अ‍ॅन्टी करप्शनकडून अटक, 50 हजाराच्या लाचेची मागणी

June 6, 2023
NCP MLA Rohit Pawar | rohit pawar angry ncp leader because no reply mungantiwar and padalkar critics sharad pawar
ताज्या बातम्या

NCP MLA Rohit Pawar | शरद पवारांवर खालच्या पातळीवर टीका होत असताना दिग्गज नेते गप्प का?, रोहित पवारांचा स्वपक्षीयांना सवाल

June 6, 2023
Maharashtra Shasan Application Date Scheme 2023 | 317 citizens benefited under ‘Shasan Aaya Dari’ initiative
ताज्या बातम्या

Maharashtra Shasan Aplya Dari Scheme 2023 | ‘शासन आपल्या दारी ‘ उपक्रमाअंतर्गत 317 नागरिकांना लाभ

June 6, 2023
Next Post
Goa Election Results | goa assembly election results utpal parrikar defeated by bjp babush monserrate in panaji constituency

Goa Election Results | पणजीतून उत्पल पर्रिकर पराभूत, BJP च्या बाबूश मोन्सेरात यांनी मारली बाजी

  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In