• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Kolhapur News : पंचगंगा प्रदूषणास जबाबदार असणार्‍या कारखान्यांवर तात्काळ कारवाई करा – विभागीय आयुक्त सौरभ राव

by sajda
January 15, 2021
in इतर
0
Panchganga pollution

Panchganga pollution

बहुजननामा ऑनलाइन टीम – पंचगंगा प्रदूषणाबाबत गुरुवारी विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृष्य प्रणिलीद्वारे बैठक पार ( Panchganga pollution)पडली. त्यावेळी प्रदूषण नियत्रंण मंडळाने केलेल्या सर्वेक्षणात पंचगंगा प्रदूषणास जबाबदार असणाऱ्या कारखान्यावर तत्काळ कारवाई करा, असे निर्देश राव यांनी दिले.
बैठकीस जिल्हाधिकारी दौलत देसाई, जि.प. मुख्याधिकारी अमन मित्तल, महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे रवींद्र आंधळे, सुजय मोरे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर, उदय गायकवाड दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.
राव म्हणाले, प्रदूषणास जबाबदार असणारे इचलकरंजी परिसरातील कारखाने, प्रोसेसर्स यांचा प्रदूषणमुक्तीच्या प्रक्रियेत सहभाग वाढविला पाहिजे. कुरुंदवाड, हुपरी, शिरोळ, हातकणंगले या नगरपालिका हद्दीत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित नाहीत. याठिकाणी, असे प्रकल्प कसे कार्यान्वित होतील, यांचे नियोजन करा. पंचगंगा प्रदूषणास जबाबदार असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील गावांमध्ये क्लस्टर योजनेसाठी पाठपुरावा करा.
तसेच समाजातील सर्वच घटकांचा सहभाग असेल तरच पंचगंगा प्रदूषणमुक्त होईल. त्यासाठी सर्व घटकांचा सहभाग वाढविणे आवश्यक आहे, अशी सूचनाही विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी यावेळी केली.
Tags: Panchganga pollutionकारखान्यांवर तात्काळ कारवाईपंचगंगा प्रदूषण
Previous Post

Kolhapur News : त्यांनी सीमकार्ड बाहेर बाकावर ठेवलं अन् जेलमध्ये पोहचले, तुरूंगरक्षक सहभागी असण्याची शक्यता

Next Post

तक्रारदार रेणू शर्माच्या अडचणी वाढणार ?, धनंजय मुंडेंच्या मेहुण्याची पोलिसांकडे तक्रार

Next Post
allegations of rape

तक्रारदार रेणू शर्माच्या अडचणी वाढणार ?, धनंजय मुंडेंच्या मेहुण्याची पोलिसांकडे तक्रार

pm narendra modi
राजकीय

…म्हणून PM मोदींनी परिचारिकांना ऐकवला ‘विनोद’

March 1, 2021
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लस टोचण्यापूर्वी नर्सिंग ऑफिसर्सचे टेन्शन दूर करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींची इच्छा होती. यासाठी पंतप्रधान मोदीनी...

Read more

Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 6397 नवे रुग्ण, 30 जणांचा मृत्यू

March 1, 2021
MPSC

MPSC उमेदवरांसाठी सुरु केली नवीन सुविधा, ‘या’ दिवशी होणार कार्यान्वित

March 1, 2021
pooja chavan

पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : शांताबाई राठोडांच्या आरोपानंतर पुजाचे वडील म्हणाले….

March 1, 2021
Gold

Gold Price Today : सोन्याच्या किंमतीत वाढ ! तरीही 46 हजारांच्या खाली भाव, चांदी झाली महाग, जाणून घ्या

March 1, 2021
pankaja-munde

राठोडांच्या गच्छंतीनंतर मुंडेंच्याही अडचणी वाढणार ? पंकजा मुंडेंची मात्र सावध प्रतिक्रिया, म्हणाल्या…

March 1, 2021
fire

पौड : किरकोळ कारणावरून थेट बंदुकीच्या गोळ्या झाडून खून

March 1, 2021
pooja-chavan-Sanjay-Rathod

‘मंत्रिपद सोडलं, आमदारकीचं काय ?, त्याचाही राजीनामा देऊन राठोड चौकशीला सामोरे जातील का ?’, भाजपचा रोखठोक सवाल

March 1, 2021
pune-corona-updates

Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात 406 ‘कोरोना’चे नवीन रुग्ण, 6 जणांचा मृत्यू

March 1, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Chitra Wagh
मुंबई

पवारसाहेब तुमची खूप आठवण येतेय ; चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या – ‘होय, शरद पवार माझा बापच आहे,…’

February 27, 2021
0

...

Read more

मार्च एप्रिलमध्ये महाराष्ट्रात राजकीय भूकंप ? शिवसेनेचा भाजपाला ‘गंभीर’ इशारा

5 days ago

पं. बंगाल, केरळमध्ये पुन्हा सत्ताधार्‍यांना कल; पाँडेचरी, तामिळनाडुत सत्तात्तराचा जनमत चाचणीत अंदाज

12 hours ago

Aurangabad News : वडिलांच्या पेंशनवरून वाद, लहान भावाचा मोठ्या भावावर ॲसिड हल्ला

6 days ago

खेळण्यांसह रोजगारासाठी 2300 कोटी रुपये मंजूर, जाणून घ्या कोणत्या राज्यात सुरू होणार टॉय मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर

7 days ago

Kalyan News : मनसेच्या कार्यकर्त्यांनी फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याला दिला बेदम चोप अन्…

4 days ago

कॉंग्रेसचा ‘गौप्यस्फोट’ ! खासदार मोहन डेलकर यांच्या सुसाईट नोटमध्ये भाजपाच्या ‘या’ मोठ्या नेत्याचं नाव, उलट-सुलट चर्चेला उधाण

5 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat