• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Kolhapur News : त्यांनी सीमकार्ड बाहेर बाकावर ठेवलं अन् जेलमध्ये पोहचले, तुरूंगरक्षक सहभागी असण्याची शक्यता

by sajda
January 15, 2021
in क्राईम
0
prison guards

prison guards

बहुजननामा ऑनलाइन टीम – येथील कळंबा कारागृहा बाहेरील बाकड्यावर सीमकार्ड ठेवले असता आणि परत तेच सीमकार्ड  कारागृहात जाणाऱ्या व्यक्तीने आत घेऊन कैद्यांपर्यत पोहोचवल्याचे चौकशीत समोर आल्याची माहिती उघड झाली आहे.ही माहिती जुना राजवाडा(prison guards) पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद जाधव यांनी दिली. या दरम्यान कळंबा कारागृहाच्या भिंतीवरून दहा मोबाईल व गांजा आत टाकल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी आणखी दोघांना गुरुवारी ताब्यात घेतले. ओंकार ऊर्फ मुरली दशरथ गेंजगे (वय २२, इचलकरंजी), राजेंद्र ऊर्फ दाद्या महादेव धुमाळ (३०,जयसिंगपूर) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेलयाची नावे आहेत.

२२ डिसेंबरला रात्रीच्या वेळी भीष्म्या ऊर्फ भीम्या सुभेदार चव्हाण (रा. रांजणी, सांगली), राजेंद्र धुमाळ, ऋषिकेश सदाशिव पाटील ( रा. गंगावेश), जयपाल किसन वाघमोडे (रा.वडिये, सांगली, सध्या रा. गंगावेश) या सर्वानी कळंबा कारागृहाच्या भिंतीवरुन आत मोबाईल टाकल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी पैलवान ऋषिकेश व शुभम सोपान ऐवळे (वय २३, रा. शहापूर, इचलकरंजी) याला यापूर्वीच अटक केली आहे. त्यानंतर गुरुवारी राजेंद्र धुमाळ व ओंकार गेंजगे यांना ताब्यात घेतले आहे. गेंजगे हा विटा (सांगली) येथील एका खूनप्रकरणी कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता.  काही महिन्यांपूर्वी गेंजगे याच्या सहकाऱ्याने सीमकार्ड कारागृहाबाहेरच्या बाकावर ठेवले. आत जाणाऱ्या व्यक्तीने तेच सीमकार्ड कारागृहात गेंजगेपर्यत पोहोचवल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे.

तसेच हेच सीमकार्ड शुभम ऐवळे याच्या नावे असल्याचे तसेच ते कारागृहात गेंजगे व खंडेलवाल यांनी वापरले. त्यामुळे याप्रकरणावरून कारागृहातील काही कर्मचारी सहभागी असल्याचेही दिसते. भिंतीवरून कारागृहात राजेंद्र धुमाळ यानेच आत मोबाईलचे गाठोडे टाकल्याचे चौकशीत उघडकीस आले. कारागृहात  सापडलेल्या सीमकार्डचा गेंजगे व खंडेलवाल यांनी किमान तीन महिने कारागृहातून बाहेर कॉलसाठी वापर केल्याची शक्यताही पोलीसाकडून वर्तवण्यात येत आहे कारागृहातील संशयित विकास खंडेलवाल याने कारागृहातून याच सीमकार्डवरुन भीष्म्या चव्हाण याला फोन करून दहा मोबाईल पाठविण्याचा निरोप दिल्याचेही यामधून दिसत आहे.

Tags: prison guards
Previous Post

श्रीनिवास पाटील यांची धनंजय मुंडेंना कोपरखळी, म्हणाले – ‘महान पुरूषामागे एक स्त्री असते, पण ती पत्नीच असते असं नाही’

Next Post

Kolhapur News : पंचगंगा प्रदूषणास जबाबदार असणार्‍या कारखान्यांवर तात्काळ कारवाई करा – विभागीय आयुक्त सौरभ राव

Next Post
Panchganga pollution

Kolhapur News : पंचगंगा प्रदूषणास जबाबदार असणार्‍या कारखान्यांवर तात्काळ कारवाई करा - विभागीय आयुक्त सौरभ राव

ताज्या बातम्या

ओडिशाने केली 5 राज्यातून येणार्‍या प्रवांशांना कोविड चाचणी बंधनकारक

February 28, 2021
0

भुवनेश्वर : देशातील महाराष्ट्र, छत्तीसगड, केरळ, मध्य प्रदेश, पंजाब या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. हे लक्षात घेऊन ओडिशाने या...

Read more
coronavirus

सरकारने जाहीर केली लसीकरण केंद्रांची यादी; ‘ही’ आहेत रुग्णालये

February 28, 2021
rashi

28 फेब्रुवारी राशीफळ : महिन्याचा शेवटचा दिवस कोणत्या राशींसाठी आहे ‘शुभ’, जाणून घ्या

February 28, 2021

ठाकरे सरकारमधील ‘या’ मंत्र्यांचे मोठे विधान, म्हणाले – ‘राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार नाही’

February 27, 2021
Ayesha Arif Khan

हसत-हसत विवाहितेने नदीत मारली उडी, आत्महत्येपूर्वी शेअर केला Video

February 27, 2021

वाढत्या ‘कोरोना’च्या प्रकरणांमुळे अमरावती जिल्ह्यात 8 मार्चपर्यंत Lockdown वाढविला

February 27, 2021
rupali-chakankar

पेट्रोल पंपावरच्या PM मोदींच्या बॅनरखाली राष्ट्रवादीचे उद्या राज्यभर ‘चूल मांडा’ आंदोलन

February 27, 2021

महाराष्ट्र-पंजाबसह 8 राज्यांना केंद्राचे निर्देश, ‘कोरोना’विरूद्ध निष्काळजीपणा नको

February 27, 2021
file photo

कोरोना काळातील परीक्षांबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांची मोठी घोषणा, जाणून घ्या

February 27, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

modi stadium
राजकीय

11 पिच, ना दिसणार सावली, ना पावसाची भिती; जाणून घ्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खासियत

February 24, 2021
0

...

Read more

पेट्रोल पंपावरच्या PM मोदींच्या बॅनरखाली राष्ट्रवादीचे उद्या राज्यभर ‘चूल मांडा’ आंदोलन

16 hours ago

डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना : विदर्भ अध्यक्षपदी विनोद देशमुख

2 days ago

परभणी जिल्ह्यातील मानवतमध्ये महिलेचा खून झाल्यानं प्रचंड खळबळ

6 days ago

Pune News : डुक्कर खिंड परिसरातील खड्डयात अडकले हरिण, अग्नीशमनकडून 2 तासात सुटका

4 days ago

आता WhatsApp व्दारे करू शकता SIP, इंडेक्स फंडासह अनेक ठिकाणी गुंतवणूक, ‘या’ नंबरवर करावा लागेल मेसेज

3 days ago

थायराॅईड पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये अधिक, जाणून घ्या

21 hours ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat