ते भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा अकोला पूर्व व ग्रामशाखा बोरगाव मंजू यांच्या विद्यमाने बोरगाव मंजू येथील प.ना. विद्यालयामागील मैदानावर पार पडलेल्या एक दिवसीय धम्म परिषदेत मुख्य मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत संविधानाचे राज्य प्रस्थापित करा, असे आवाहन भारिप-बहुजन महासंघाच्या राष्ट्रीय नेत्या प्रा.अंजली आंबेडकर यांनी आपल्या मार्गदर्शनातून केले. या धम्म परिषदेच्या अध्यक्षस्थानी अकोला पूर्वचे तालुकाध्यक्ष आशिष मेश्राम, तर उद्घाटक म्हणून भा.बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष रवींद्र दारोकार गुरुजी होते. प्रास्ताविक जिल्हा महासचिव भीमराव खंडारे, संचालन संस्कार विभागाचे प्रमुख नंदकुमार डोंगरे, तर आभार संतोष चक्रनारायण यांनी मानले.
धम्म परिषदेकरिता सोनकांबळे, राजेंद्र पातोडे, अरूंधती सिरसाठ, शरद गवई, जीवन दारोकार, प्रकाश जामनिक, बी.डी. वानखडे, श्रावण ठोसर, संदीप गवई, सुधाकर सरदार, आयुष्यमान मेश्राम, दामोधर पाटील, दुर्योधन ननिर, प्रशांत सिरसाठ, राहुल गोटे, राजेश दारोकार, स.रा. सरदार, श्रुंगारे, खंडारे, अमरदीप सदांशिव, देवानंद तायडे, सरोज इंगळे, मनोज इंगळे, डॉ. वानखडे, राजेंद्र वाहुरवाघ, श्यामराव सिरसाठ व संपूर्ण तालुका कार्यकारिणी तथा परिसरातील सर्व भारिप-बहुजन महासंघाचे ज्येष्ठ पदाधिकारी, पैलवान ग्रुप विजय तायडे, विलास तायडे, सिद्धार्थ पाटील, संतोष इंगळे, मंगेश तायडे, राहुल आठवले यांच्यासह उपासक-उपासिका मोठ्यासंख्येने उपस्थित होत्या. असे प्रचार-प्रसार विभागाचे सचिव संदीप गवई यांनी कळविले.