बहुजननामा ऑनलाईन टीम – स्मार्टफोन चोरीला जाण्याची घटना कुणाच्याही बाबतीत घडू शकते. जर तुमच्या बाबतीत असे घडले तर घाबरू नका. हे जाणून घेणे आवश्यक आहे की स्मार्टफोन चोरीला गेल्यास (Smartphone has been stolen ) सर्वप्रथम कोणती कामे करायची आहेत. ही कामे लवकर केली तर नुकसान तेवढेच कमी होईल. याबाबत सविस्तर जाणून घेवूयात… if the smartphone has been stolen then do these 5 things first
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
फोन चोरी झाल्यानंतर करा ही 4 कामे
– फोन चोरी झाल्यानंतर (Smartphone has been stolen ) सर्वप्रथम सिम ब्लॉक करा. ताबडतोब तुमच्या टेलिकॉम सर्व्हिस प्रॉव्हायडरला कॉल करा. हरवलेले सिम ब्लॉक करा. सिम ब्लॉक झाल्याने कोणत्याही प्रकारचा ओटीपी चोरापर्यंत पोहचणार नाही.
– फोन चोरी झाल्यानंतर जवळच्या आधार केंद्रावर जाऊन तुमचे आाधार कार्ड दुसर्या नंबरशी लिंक करा.
– सर्व UPI आयडी आणि अन्य पेमेंट्स अॅपचे वॉलेट डिअॅक्टिव्हेट करा. शक्य तेवढ्या लवकर हे काम करा.
– आपला ईमेल आयडी, सर्व सोशल मीडिया अकाऊंट्स जे तुमच्या फोन नंबरशी लिंक आहेत, सर्वांचा पासवर्ड (Change password) बदला.
Web Titel : if the smartphone has been stolen then do these 5 things first
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
स्वत:ला महाशक्ती दर्शवण्याच्या प्रयत्नात चीनच्या एयरफोर्सकडून झाली ‘ही’ मोठी चूक, जगभरात झाले हसू
Pune News | पुण्याच्या बिबवेवाडीत हॉटेलला भीषण आग; अग्निशमन दलाकडून आग विझविण्याचे काम सुरु