पुणे महानगरपालिकेतील रिपाइंच्या तसेच पुण्यातील रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी तथा सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने हिमाली यांच्या नावाची निवड केली. 15 वर्षांपूर्वी दिवंगत नवनाथ कांबळे यांची स्थायी समिती अध्यक्ष होण्याची संधी हूकली होती हिमाली यांची पुणे मनपा स्थायी समिती सदस्य पदी निवड झाल्याने रिपाइं तर्फे दिवंगत नवनाथ कांबळे या आपल्या झुंजार नेतृत्वास खरी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली असल्याचे भावपुर्ण उदगार रिपाइंचे ज्येष्ठ नेते असित गांगुर्डे यांनी दिली आहे. तसेच हिमाली कांबळे यांची नेमणूक झाल्यामुळे कार्यकर्त्यामद्ये उत्साहाचे वातावरण आहे.