फूड सेफ्टी एंड स्टैंडर्ड्स एथॉरिटी ऑफ इंडिया (FSSAI) ने नॅसकॉम बरोबर टीम बनवून यासाठीच्या योजनेवर काम करण्यास सुरवात केली आहे. योजनेनुसार लवकरच एक अॅप तयार करण्यात येईल. या अॅपवर उरलेले अन्न आपण त्यावर टाकू शकतात. या अॅपशी एक संघटना जोडलेली असेल जी आपल्याकडील उरलेले अन्न त्या गरजू लोकांना पर्यंत पोहोचवेल. सुरुवातीला ८१ संघटनांना यासाठी जोडण्यात येणार आहे.
अॅपबरोबरच एक हेल्पलाइन नंबर देखील राष्ट्रीय स्तरावर जाहीर केला जाईल. हा नंबर चोवीस तास कार्य करेल. कोणाकडेही खाद्यपदार्थ शिल्लक असतील तर ती व्यक्ती हवे तेव्हा फोन करू शकेल. स्वयंसेवी संस्था लोकांना अन्न मिळण्यासाठी तुमच्या दारात पोहोचतील आणि ते गरजूंपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करतील. या सेवेसाठी एक वेबसाइट देखील तयार केली जाईल, ज्यावर संबंधित सर्व माहिती उपलब्ध असेल.