गोपीचंद पडळकर आज दुपारी अॅड. प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी यांची भेट घेणार आहेत. गोपीचंद पडळकर हे सांगलीतून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्याआधीच गोपीचंद पडळकर प्रकाश आंबेडकर आणि ओवेसींची भेट घेत असल्याने चर्चांनाही उधाण आलं आहे. गोपीचंद पडळकर हे वंचित बहुजन आघाडीकडून सांगलीतून लढणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र, सांगलीतला उमेदवार जाहीर झाला असून, बदलणार नाही, अशी भूमिका प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केली होती.
दरम्यान, सांगलीतून गोपीनाथ पडळकर हे अपक्ष लढणार कि वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर लढणार यावर धनगर समाजातील कार्यकर्त्यामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.