• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

EPFO नं 64 लाख खातेधारकांसाठी केली मोठी घोषणा ! आता घरबसल्या विना ‘टेन्शन’ जमा करू शकता ‘हे’ सर्टिफिकेट, जाणून घ्या

by Balavant Suryawanshi
February 22, 2020
in अर्थ/ब्लॉग
0
EPFO

EPFO

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एम्प्लॉईज प्राॅव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन (EPFO) अंतर्गत पेन्शन प्राप्त करणारे लोक आता वर्षाच्या कोणत्याही वेळी ऑनलाइन माध्यमातून जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात. ईपीएफओने (EPFO) याबाबत माहिती दिली आहे. देशभरातील सुमारे 64 लाख लोकांना दर वर्षी जीवन प्रमाणपत्र भरावे लागते.

EPFOओने ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘निवृत्तीवेतनधारक आता त्यांच्या सोयीनुसार वर्षाच्या कोणत्याही वेळी जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात. हे जीवन प्रमाणपत्र सादर केल्याच्या तारखेपासून एक वर्षासाठी वैध असेल.

Reforms made in submission of Life Certificate benefits 64 lakhs EPS'95 Pensioners #EPFO#LifeCertificate pic.twitter.com/Fs8fs260KZ

— EPFO (@socialepfo) February 19, 2020

यापूर्वी, दरवर्षी 1 नोव्हेंबरपासून जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची प्रक्रिया सुरू होते. निवृत्तीवेतनधारकांना जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची 30 दिवसांची वेळ होती. नोव्हेंबर महिन्यात जर एखाद्याला जीवन प्रमाणपत्र सादर करता आले नाही तर त्याची पेन्शन जानेवारी महिन्यापासून रोखली जात होती. परंतु आता ईपीएफओच्या या नव्या सुविधेनंतर वर्षाच्या कोणत्याही वेळी जीवन प्रमाणपत्र सादर केले जाऊ शकते. एकदा सबमिट झाल्यावर पुढील 12 महिन्यांसाठी ते वैध असेल.

डिजिटल लाइफ प्रमाणपत्राची प्रथम 2015-16 या आर्थिक वर्षात पेन्शनधारकांना त्यांच्या आधार क्रमांकाच्या सहाय्याने बायोमेट्रिक पडताळणी करण्यात आली होती.

कसे मिळेल ऑनलाइन प्रमाणपत्र
आता बँक मॅनेजर किंवा कोणत्याही गॅझेटेड अधिकाऱ्याच्या मदतीने लाइफ सर्टिफिकेट बनवावे लागणार नाही. आता ईपीएफओ कार्यालयात जाऊन डिजिटल लाइफ प्रमाणपत्र सादर केले जाऊ शकते. जीवन प्रमाणपत्र पेंशन वितरण बँक, उमंग अ‍ॅप किंवा कॉमन सर्व्हिस सेंटरद्वारे देखील सादर केले जाऊ शकते.

डिजिटल लाइफ प्रमाणपत्र मिळण्यासाठी बायोमेट्रिक पडताळणी करणे अनिवार्य आहे. यासाठी आपल्याकडे आधार कार्ड नंबर, पेन्शन पेमेंट ऑर्डर, बँक खात्याचा तपशील आणि नोंदणीकृत मोबाइल नंबर असणे आवश्यक आहे.

Tags: bahujanbahujan newsBahujan News MarathiBahujan Samachar NewsBahujan SamajBahujannama Marathi NewsbankbanksCommon Service Entereconomy newsEmployees’ Provident Fund OrganisationEPFOfinance newsfinance news in marathifinancial newsfinancial news in marathiindian economyinvestmentinvestment news in marathiLife certificateMarathi BahujanMarathi NewsNews delhipensionpensionerpolitical economyUmang Appईपीएफओउमंग अ‍ॅपएम्प्लॉईज प्राॅव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनकॉमन सर्व्हिस सेंटरजीवन प्रमाणपत्रनवी दिल्लीनिवृत्तीवेतनधारकपेन्शनबँकबहुजनबहुजन समाजबहुजननामाबहुजननामा बातम्याबहुजननामा मराठीबहुजननामा मराठी बातम्यामराठी न्युजमराठी बहुजनमराठी बातम्यालाइफ सर्टिफिकेट
Previous Post

चंदीगडमध्ये मुलींच्या होस्टेलमध्ये लागली भीषण आग, 3 विद्यार्थीनी जिवंत जळाल्या तर दोघींची प्रकृती ‘चिंताजनक’

Next Post

CBI नं जारी केलं माजी खा.अतीक अहमदांचा मुलगा उमरचं ‘पोस्टर’, 2 लाखाचं बक्षीस ‘जाहीर’

Next Post
file photo

CBI नं जारी केलं माजी खा.अतीक अहमदांचा मुलगा उमरचं 'पोस्टर', 2 लाखाचं बक्षीस 'जाहीर'

 Eknath Shinde | CM eknath shinde sharad pawars visit photo goes viral discussion in media finally the explanation given by the chief minister said the photo
ताज्या बातम्या

Eknath Shinde | शरद पवारांची भेट? फोटो व्हायरल ! अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले…

July 6, 2022
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन- एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत केलेली बंडखोरी (Shivsena Rebels MLA) आणि त्यांनतर भाजपच्या (BJP) साथीने...

Read more
Nitesh Rane | bjp nitesh rane slams yuva sena secretary varun sardesai after big revolt in shiv sena

Nitesh Rane | भाजप नेत्याचा खोचक सवाल; म्हणाले – ‘तो ‘माजी’ सरकारी भाचा…Mr India झाला आहे का ?

July 6, 2022
Pune Rain | water continuous rains in the dam increase water level pune

Pune Rain | पुणे जिल्ह्यातील धरणसाखळीत पावसाची संततधार; पाणी पातळीत वाढ

July 6, 2022
Cabinet Expansion | maharashtra politics performance formula for ministerial opportunities cm eknath shinde cabinet extension only after the july 11 court hearing

Cabinet Expansion | सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच मंत्रिमंडळाचा विस्तार

July 6, 2022
MLA Bacchu Kadu | cm eknath shinde and devendra fadnavis connection is very strong says bacchu kadu

MLA Bacchu Kadu | बच्चू कडूंना हवंय ‘हे’ मंत्रीपद, म्हणाले – ‘शिंदे-फडणवीस फेव्हिकॉलपेक्षा मजबूत जोड’

July 6, 2022
Devendra Fadnavis | bjp leader and deputy cm devendra fadnavis opened secret behind cm eknath shinde new govt formation

Devendra Fadnavis | ‘ही एक सस्पेन्स फिल्म आहे, हळूहळू सगळे समोर येईल’, देवेंद्र फडणवीसांनी केला गौप्यस्फोट

July 6, 2022
Pune Crime | Sexual assault on a woman at a lodge in Swargate; Attempt to kill by pushing into canal

Pune Crime | स्वारगेट येथील लॉजवर महिलेवर लैगिंक अत्याचार; कॅनॉलमध्ये ढकलून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न

July 6, 2022
Pune Crime | Mother-in-law and father-in-law molested her by forcing her to watch pornographic videos

Pune Crime | सासू, सासर्‍यांनी अश्लिल व्हिडिओ पाहण्यास लावून केला विनयभंग

July 6, 2022
Pune Crime | Fraud of Rs 1 crore for sale of land in Wagholi

Pune Crime | वाघोली येथील जमीन नावावर करुन देऊन विक्रीत मोठा नफा कमवून देण्याच्या आमिषाने 1 कोटींची फसवणूक

July 6, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Maharashtra Assembly Speaker Election | rahul narvekar bjp candidate vidhan for sabha speaker maharashtra
ताज्या बातम्या

Maharashtra Assembly Speaker Election | ठरलं ! BJP कडून राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार

July 1, 2022
0

...

Read more

Pulses Health Benefits | ‘या’ कारणांमुळे तज्ज्ञ डाळ खाण्याची शिफारस करतात, जाणून घ्या काय आहेत त्याचे फायदे?

7 days ago

Dy CM Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांनी स्वीकारला उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार; पहिल्याच दिवशी अ‍ॅक्शन मोडमध्ये

5 days ago

Eknath Shinde On Uddhav Thackeray | ‘ब्रेक फेल गेलेला रिक्षाचालक’ म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले…

3 hours ago

Sangli Crime | धक्कादायक ! मुलीच्या मृत्यूनंतर आई-वडिलांनी घेतला एकाच झाडाला एकाच दोरीने गळफास

5 days ago

LPG Gas Cylinder Price | दिलासादायक ! LPG गॅस सिलिंडरच्या किंमतीत मोठी कपात; जाणून घ्या प्रमुख शहरातील दर

5 days ago

Eknath Shinde Cabinet | शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात भाजपकडून ‘या’ चेहर्‍यांना संधी मिळण्याची शक्यता, शपथविधीचा मुहूर्त ठरला

4 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat