कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी डॉ.भदंत उपगुप्त महाथेरो, प्रमुख पाहुणे म्हणून आनंद बोरसे डॉ. एसपी.गायकवाड, भन्ते बोधी धम्मा, तसेच विभागीय आयुक्त बच्छाव, नाराराध्यक्ष गंगाबाई एकलहरे आदींची उपस्तिती होती.
यावेळी बोलताना बडोले म्हणाले की, महाराष्ट्र शासनाने ५० स्थळांपैकी २८ स्थळांना निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यात पूर्णा या शहरातील स्थळाचा समावेश आहे. बुद्ध धम्म हा देशात जन्माला आला व तेथून तो जगाच्या पाठीवर गेला आहे. याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. असे बडोले म्हणाले.