• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Aurangabad News : कोविड सेंटरमध्ये डॉक्टराचा रुग्णावर बलात्काराचा प्रयत्न; डॉक्टर बडतर्फ

by Namrata Sandhbhor
March 4, 2021
in औरंगाबाद, क्राईम
0
rape-stop

औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाईन – महापालिकेच्या पदमपूरा येथील कोरोना उपचार केंद्रात मंगळवारी मध्यरात्री आयुष डॉक्टराने पॉझिटिव्ह महिला रुग्णावर बलात्काराचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महापालिका आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी या डॉक्टराला गुरुवारी सकाळी बडतर्फ केले आहे.

पदमपूरा येथील कोरोना उपचार केद्रांत दोन दिवसांपूर्वी एक महिला रुग्ण दाखल झाली होती. या महिलेचा मोबाईल नंबर घेऊन एक आयुष डॉक्टर तिला सतत फोन करीत होता. तुम्हाला उद्या डिसचार्ज देतो, त्यापूर्वी तुम्हाला माझे एक काम करावे लागेल, असे या डॉक्टरांनी तिला सांगितले. त्यानंतर मंगळवारी रात्री २ वाजता या डॉक्टराने तिला खाली बोलावून घेतले. तिला गच्चीवर नेण्याचा प्रयत्न केला. तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला.

महिलेने त्याला विरोध करीत आरडाओरडा केला. ही बाब इतर रुग्णांना समजल्यावर कोविड केअर सेंटरमध्ये एकच गोंधळ उडाला. इतर कर्मचार्‍यांनी धाव घेऊन मध्यस्थी केली. ही पिडित महिला रुग्णालयात रडत होती. या घटनेची माहिती त्वरीत नातेवाईकांना मिळाली.

नातेवाईकांनी रुग्णालयात शिरुन त्या डॉक्टरला बेदम मारहाण केली. या घटनेवर रुग्णालयाचे डॉक्टर, आरोग्य अधिकारी यांनी बोलण्याचे टाळले. बुधवारी या प्रकाराची माहिती महापालिका आयुक्त पाण्डेय यांना समजल्यानंतर त्यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले. या चौकशीचा अहवाल आज गुरुवारी सकाळी मिळताच आयुक्तांनी या डॉक्टराला बडतर्फ केले.
विशेष बाब म्हणजे या प्रकरणी अद्याप पोलिसांकडे तक्रार करण्यात आलेली नाही.

Tags: aurangabadcomplaintCorona Treatment CentercorporationMunicipal Commissioner Astik Kumar PandeyPadampurarapeऔरंगाबादकोरोना उपचार केंद्रतक्रारपदमपूराबलात्कारमहापालिका आयुक्त आस्तिककुमार पाण्डेयमहापालिके
Previous Post

देवेंद्र फडणवीसांचा घणाघाती आरोप, म्हणाले – ‘CM ठाकरे यांनी भारतीय सैनिकांचा अपमान केला’

Next Post

चुलत भावासोबत होते तरूणीचं ‘गॅटमॅट’, वडिलांनी नको ‘त्या’ स्थितीत पाहिल्यानं केलं ‘असं’ काही

Next Post
couple-1

चुलत भावासोबत होते तरूणीचं 'गॅटमॅट', वडिलांनी नको 'त्या' स्थितीत पाहिल्यानं केलं 'असं' काही

amruta-fadnavis-reacts-over-tanmay-fadnavis-got-corona-vaccine
इतर

‘तन्मय’च्या कोरोना लसीवर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाल्या – ‘नियम, कायद्याच्यावर कोणीही नाही’

April 20, 2021
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - विधानसभेतील विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या 25 वर्षीय पुतण्या तन्मय फडणवीस यांने वयाचे निकष पूर्ण...

Read more
23-per-cent-of-coronavirus-vaccines-wasted-till-april-11-tamil-nadu-tops-the-list-rti

44 लाखांहून अधिक ‘कोरोना’ लसी गेल्या वाया, सर्वाधिक नासाडी ‘या’ राज्यात; जाणून घ्या महाराष्ट्रात?

April 20, 2021
sbi-give-2-lakh-rupees-benefits-on-rupay-jandhan-card-know-about-it-in-details

जर तुम्ही सुद्धा उघडले असेल जनधन खाते तर SBI देतंय 2 लाख रुपयांचा फायदा, जाणून घ्या कसा

April 20, 2021
hongkong-biggest-phone-scam-scammers-looted-crores-rupees-through-mobile-elderly-lady

फक्त एका फेक कॉलनं चोरटयांनी केली महिलेची तब्बल 240 कोटींची फसवणूक

April 20, 2021
Increasing incidence of corona! When buying and wearing a mask, keep in mind that these bearded men need to be careful

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव ! मास्क खरेदी करताना आणि घालताना लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी, दाढी ठेवणाऱ्यांनी खबरदारी घेणे आवश्यक

April 20, 2021
coronavirus-lockdown-lasalgaon-seals-6-shops

लासलगावला 6 दुकाने सील

April 20, 2021
rakhi-sawant-who-was-sitting-in-the-street-and-crying-loudly-will-make-this-video-emotional

भर रस्त्यात बसून ‘ढसाढसा’ रडली राखी सावंत, भावुक करेल ‘हा’ व्हिडिओ

April 20, 2021
corona-vaccine-country-experiencing-shortage-corona-vaccines-large-number-corona-vaccines-are-being

… म्हणून देशभरात जाणवतेय कोरोनाच्या लसींची चणचण, RTI मधून समोर आली माहिती

April 20, 2021
shrimant-mahendra-peshwa-a-descendant-of-shrimant-bajirao-peshwa-passed-away-in-pune

श्रीमंत बाजीराव पेशवे यांचे वंशज श्रीमंत महेंद्र पेशवे यांचे पुण्यात निधन

April 20, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

rape-stop
औरंगाबाद

Aurangabad News : कोविड सेंटरमध्ये डॉक्टराचा रुग्णावर बलात्काराचा प्रयत्न; डॉक्टर बडतर्फ

March 4, 2021
0

...

Read more

Lockdown बाबत गृहमंत्री अमित शाह यांच्या विधानावरून संजय राऊतांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

1 day ago

COVID effect : संशोधनात दावा, पुरुषांच्या लैंगिक जीवनावर गंभीर परिणाम करू शकतो कोरोना; जाणून घ्या का ?

7 hours ago

कोरोना चाचणीशिवाय रुग्णालयाचा उपचारास नकार, सायकलपटू कमलाकर झेंडे यांचे निधन

4 days ago

विद्यापीठांच्या परीक्षाबाबत उदय सामंत यांचे मोठ विधान, म्हणाले…

6 days ago

रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास दूधासह ‘या’ पध्दतीनं करा अंजीरचे सेवन, ब्लड प्रेशर कंट्रोल होण्यासह मिळतील ‘हे’ 10 फायदे

3 days ago

कोरोनाची आणखी 2 लक्षणे आढळली, अर्ध्यापेक्षा जास्त रूग्णांमध्ये दिसली ही लक्षणं

3 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat