औरंगाबादच्या कोव्हिड सेंटरमधील ‘त्या’ प्रकरणावरून फडणवीस संतापले, अजित पवार म्हणाले – ‘हे प्रकरण वेगळं’
औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाइन - मंगळवारी मध्यरात्री महापालिकेच्या पदमपुरा येथील कोरोना उपचार केंद्रात आयुष डॉक्टरने पॉझिटिव्ह महिला रुग्णावर बलात्काराचा प्रयत्न ...