• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

देवेंद्र फडणवीसांचा घणाघाती आरोप, म्हणाले – ‘CM ठाकरे यांनी भारतीय सैनिकांचा अपमान केला’

by Balavant Suryawanshi
March 4, 2021
in मुंबई, राजकीय
0
devendra-fadnavis-uddhav-thackeray

devendra-fadnavis-uddhav-thackeray

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – सभागृहात राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री उध्द्व ठाकरे अमेरिकेपासून काश्मीर-कन्याकुमारीपर्यंत फिरून आले पण महाराष्ट्रातील प्रश्नावर काहीच समाधानकारक बोलले नाहीत. मुख्यमंत्र्यांचे भाषण हे चौकातील भाषणासारखे वाटत होते. सभागृहात उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर बोलायचे असते हे त्यांच्या अद्यापही लक्षात आले नाही. वीजजोड तोडण्यापासून कृषी विम्यापर्यंतच्या एकाही मुद्द्यावर ते बोलले नाहीत, त्यांनी राज्यातील जनतेचा भ्रमनिरास केला आहे. तसेच चीनसमोर आला की पळे हे मुख्यमंत्र्यांचे विधान भारतीय सैनिकांचा अपमान करणारे असल्याचा घणाघाती आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

मुख्यमंत्री उध्द्व ठाकरे यांच्या भाषणानंतर फडणवीस पत्रकारांशी बोलत होते. फडणवीस म्हणाले की, गृहमंत्री अमित शहा यांच्या संदर्भात मुख्यमंत्री उसने अवसान आणून बोलले. सत्य काय ते त्यांना माहिती आहे. खोट बोला पण रेटून बोला अशी मुख्यमंत्र्याची भूमिका दिसली. शिवसेना स्वातंत्र्याच्या लढ्यात नव्हती, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. पण सोबतच त्यांनी रा. स्व. संघाचा उल्लेख केला. संघाचे संस्थापक हेडगेवार हे स्वत: स्वातंत्र्यसैनिक होते. आमच्या हिंदुत्वावर शंका घेणारे मुख्यमंत्री हे सावरकरांना देशद्रोही आणि समलैंगिक म्हणणाऱ्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत, हे कुठले हिंदुत्व असा सवालही फडणवीस यांनी केला आहे.

Tags: Chief Minister Uddhav ThackerayDevendra FadnavisHome Minister Amit ShahIndian soldiersMaharashtramumbaiगृहमंत्री अमित शहांदेवेंद्र फडणवीसभारतीय सैनिकमहाराष्ट्रमुंबईमुख्यमंत्री उध्द्व ठाकरे
Previous Post

आता FASTag वर मिळणार ह्या सुविधा; पेट्रोल- डिझेल भरण्यापासून ते पार्किंगसाठीही उपयोगी पडेल फास्टॅग

Next Post

Aurangabad News : कोविड सेंटरमध्ये डॉक्टराचा रुग्णावर बलात्काराचा प्रयत्न; डॉक्टर बडतर्फ

Next Post
rape-stop

Aurangabad News : कोविड सेंटरमध्ये डॉक्टराचा रुग्णावर बलात्काराचा प्रयत्न; डॉक्टर बडतर्फ

ncp-chhagan-bhujbal-demands-15-days-lockdon-in-maharashtra-cm-uddhav-thackeray
राजकीय

महाराष्ट्रात 15 दिवसांचा Lockdown लावा, भुजबळांची मागणी; मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय होण्याची शक्यता

April 20, 2021
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - राज्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने 30 एप्रिल पर्यंत राज्यात...

Read more
two-arrested-kolhapur

रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

April 20, 2021
pune-standing-committee-approves-10-cut-for-corona-measures

कोरोना उपाययोजनांसाठी 10 % कपातीस स्थायी समितीकडून मान्यता

April 20, 2021
viral-photos-sunny-leones-black-and-white-dress-made-fans-crazy

सनी लिओनीचा ब्लॅक अँड व्हाईट ड्रेस बघून चाहते झाले क्रेझी

April 20, 2021
amruta-fadnavis-reacts-over-tanmay-fadnavis-got-corona-vaccine

‘तन्मय’च्या कोरोना लसीवर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाल्या – ‘नियम, कायद्याच्यावर कोणीही नाही’

April 20, 2021
23-per-cent-of-coronavirus-vaccines-wasted-till-april-11-tamil-nadu-tops-the-list-rti

44 लाखांहून अधिक ‘कोरोना’ लसी गेल्या वाया, सर्वाधिक नासाडी ‘या’ राज्यात; जाणून घ्या महाराष्ट्रात?

April 20, 2021
sbi-give-2-lakh-rupees-benefits-on-rupay-jandhan-card-know-about-it-in-details

जर तुम्ही सुद्धा उघडले असेल जनधन खाते तर SBI देतंय 2 लाख रुपयांचा फायदा, जाणून घ्या कसा

April 20, 2021
hongkong-biggest-phone-scam-scammers-looted-crores-rupees-through-mobile-elderly-lady

फक्त एका फेक कॉलनं चोरटयांनी केली महिलेची तब्बल 240 कोटींची फसवणूक

April 20, 2021
Increasing incidence of corona! When buying and wearing a mask, keep in mind that these bearded men need to be careful

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव ! मास्क खरेदी करताना आणि घालताना लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी, दाढी ठेवणाऱ्यांनी खबरदारी घेणे आवश्यक

April 20, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

devendra-fadnavis-uddhav-thackeray
मुंबई

देवेंद्र फडणवीसांचा घणाघाती आरोप, म्हणाले – ‘CM ठाकरे यांनी भारतीय सैनिकांचा अपमान केला’

March 4, 2021
0

...

Read more

पोलिसांच्या मदतीला धावून आली राहुल साळवे आणि त्यांची टीम; वाचवले 31 दिवसांच्या बाळाचे प्राण !

6 days ago

कोरोना संकटात मुकेश अंबानी महाराष्ट्राच्या मदतीला, 100 मेट्रीक टन ऑक्सिजनचा करणार मोफत पुरवठा

4 days ago

नाशिकमध्ये चक्कर येऊन पडल्याने 8 ते 9 जणांचा मृत्यू; कारण अद्याप अस्पष्ट

4 days ago

महाराष्ट्रात 15 दिवसांचा Lockdown लावा, भुजबळांची मागणी; मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय होण्याची शक्यता

3 mins ago

भारतीय क्रिकेट संघ ऑलम्पिक स्पर्धेत खेळणार

3 days ago

‘तू मेरी नही हुई तो…’, भिवंडीत एकतर्फी प्रेमातून तरुणीचे चाकूने ओठ कापले

7 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat